हिंद केसरी वादळ मन्या । Hind kesari vadal manya।Swrgadhrv production । श्रद्धांजली गीत
सिंगर-नाद एकच बैलगाडा फेम पांडुरंग गायकवाड मो .8888249435
गीतकार-दिनेश जाधव धामणीकर मो.9960434292
संगीत संयोजन-मोनू अजमेरी
रेकॉर्डिस्ट-तेजस साळोखे
व्हिडीओ-अजय खादे
निर्मिती-स्वरगंधर्व प्रो. पांडुरंग गायकवाड
हिंदकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर बैलगाडा संघटना
सर्वांना नमस्कार सर्व बैलगाडा प्रेमींनी नाद एकच या गाण्याला भरभरुन प्रेम दिलंत परंतु या बैलगाडा प्रेमींच्या गळ्यातील ताईत म्हणजे हिंदकेसरी मन्या मण्यांच्या जाण्याने सर्वाना खूप मोठं दुःख झालं आहे आणी म्हणून हिंदकेसरी राजुशेठ वसंतराव जवळेकर बैलगाडा संघटना व सर्व बैलगाडा मालकांच्या वतीनं मी गायक पांडुरंग गायकवाड व माझा मित्र उत्कृष्ठ लेखक दिनेश जाधव धामनीकर मन्याच श्रद्धांजली पर गीत स्वरगंधर्व प्रो. या चॅनेलवर प्रदर्शित करीत आहोत तरी सर्वांनी भरभरून प्रेम द्या
#bailgadasharyat #manya #hindkesaribail #bailgadasharyatsong #हिंदकेसरी #मन्याश्रध्दांजलीगीत
#बैलगाडा #swargandharvproduction #rajushetjawlekar #marathisong #trending #instagram #marathistatus
20 сен 2024