Village cooking , Village Food , omlet recipe , egg recipe , koken , traditional recipe , thikari omlet recipe , marathi recipe , entertement , story , traditional me , village traditional food , village style cooking .
तात्या तुम्ही बरीच वर्ष शेती करत असल्यामुळे तुम्हाला शेती विषयी अफाट माहिती आहे हे प्रत्येक व्हिडीओ मध्ये दिसून येत. तेव्हा शेती लागवड, पीक यावर माहिती द्यावी त्यामुळे इतरांना फायदा होईल आणि लोकांना शेती विषयी आवड होणे गरजेचे आहे