Тёмный

हिरव्या देवाची यात्रा | रानभाजीं चा सोहळा आणि आनंद पेंढारकर सरांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या निसर्ग कथा 

Trek Yug
Подписаться 4,1 тыс.
Просмотров 672
50% 1

हिरव्या देवाची यात्रा हे ऐकता पहिल्या क्षणी नजरेसमोर मंदिरातला देव आणि भव्यदिव्य अशी त्याची यात्रा असेच दृश्य नजरेसमोर तरळले पण 'हिरवा देव' म्हणजे काहीतरी वेगळाच प्रकार आहे म्हणून विषयात रस घेतला. श्रमिक मुक्ती संघटना आयोजित हा कार्यक्रम खरंतर एक मेळावा होता जिथे निसर्गप्रेमी एका छताखाली जमणार होते शिवाय शहरी लोकांचा ग्रामीण लोकांशी हा एक मेळ होता. आदिवासी महिलांनी जंगलातून नाना प्रकारच्या रानभाज्या गोळा करून आणल्या होत्या. शहरातल्या लोकांना त्यांची नावे ओळखायची होती तर तशी स्पर्धा पण नियोजित होती आणि त्या आदिवासी महिलांसाठी पण रानभाज्यांची पाककृती स्पर्धा ठेवली होती. कार्यक्रमादरम्यान Nature Trail हि घेतला होता आणि त्यासाठी मार्गदर्शन केले ते प्रसिद्ध वन्यजीव जिवशास्त्रज्ञ आनंद पेंढारकर यांनी. अजून हि बरेच या विषयातील तज्ञ मंडळी इथे हजर होते त्यामुळे ज्ञानाशिवाय भरपूर मार्गदर्शन मिळणार होते. इतर हि जे सहभागी होते ते हि निसर्गाबद्धल जिव्हाळा बाळगून होते त्यामुळे छान गप्पा रंगल्या होत्या. सरतेशेवटी निसर्ग देवाच्या अजून जवळ जाता आले. हिरवा देव म्हणजेच निसर्ग जो आपल्याला दिसतो त्याला राखणे किती महत्वाचे हे समजले कारण आपण हि त्याच निसर्गातले भाग आहोत. आपले अस्तित्व याच हिरव्या देवावर अवलंबून आहे.
आमच्या भूटान सफरीचे व्हिडिओ हि तुम्ही पाहू शकता
• Bhutan - The Land of H...
#Hirvyadevachiyatra
#Naturetrail
#Ranbhaji
#रानभाजी
#ranbhajiname
#ranbhajiname
#ranbhajirecipe
#ranbhajilist
#pavsaliranbhaji
#रानभाजीमहोत्सव
#wwf
#nature
#Aanandpendharkar
#Villagetour
#naturevideo

Опубликовано:

 

1 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 22   
@akshayanvekar8902
@akshayanvekar8902 3 месяца назад
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Thanks 😊
@SubbulaxmiKrishnan
@SubbulaxmiKrishnan 3 месяца назад
Amazing information 👌👌👌👌
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Thanks 😊
@saritanarvekar2740
@saritanarvekar2740 3 месяца назад
Very interesting and informative❤
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Glad you enjoyed it
@anitamiskul2391
@anitamiskul2391 3 месяца назад
Thanks for the video ❤
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
You're welcome 😊
@mitalirevankar5483
@mitalirevankar5483 3 месяца назад
Mast
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Thanks 🤗
@AniketMohite1988
@AniketMohite1988 3 месяца назад
Sahi video aahe Mitra.. Very very informative 😇😇
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Thanks 😊
@SachinChavan-xx9bo
@SachinChavan-xx9bo 3 месяца назад
Khup mast video ani mahiti suddha
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Thanks 😊
@telipada1
@telipada1 3 месяца назад
Khup chaan ahe video ani mahiti suddha
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Dhanyvad😊
@momentaryWhispers
@momentaryWhispers 3 месяца назад
Sundar video jhala aahe 🤩 and Pendharkar sirancha nature walk is Knowledge bomb... Thank you for sharing this 🍃😇
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Thanks 😊
@ketanchavan8011
@ketanchavan8011 3 месяца назад
Very nice, how much information about nature has been told in this video
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
Many many thanks
@n1cks619
@n1cks619 3 месяца назад
Bro when you're going to post your sondai fort video? We met last Saturday on Trek. Mene bola tha merko video me lo mera part mat katna........the guy in the United jersey.😂
@TrekYug
@TrekYug 3 месяца назад
yes coming soon
Далее
荧光棒的最佳玩法UP+#short #angel #clown
00:18
БЕЛКА ЗВОНИТ ДРУГУ#cat
00:20
Просмотров 929 тыс.