Тёмный

हिरव्या मिर्चीची तोंडी लावण्यासाठी स्पेशल चटणी | Special Green Chilli Chutney | chutney recipe 

Maharashtrian Recipes
Подписаться 891 тыс.
Просмотров 563 тыс.
50% 1

1) तेल न वापरता पोह्याचा चिवडा अशा प्रकारे बनवा | Poha Chivda Without Oil | Maharashtrian Recipes
Link - • तेल न वापरता पोह्याचा ...
हिरव्या मिर्चीची तोंडी लावण्यासाठी स्पेशल चटणी | Special Green Chilli Chutney | Chutney Recipe | chutney recipe in marathi
Ingredients :-
50 gm Green Chillies Paste
20-25 Garlic Clove Paste
1,1/2 Tbsp Oil
50 gm Roasted Peanuts Powder
2 tbsp Pohe (Flattened Rice)
1 tbsp Cumin Seeds Powder
1 tbsp Gram Flour
Salt to taste
1 tbsp Sugar Powder
1/2 tbsp Coriander Seeds Powder
3 tbsp Grated Dry Coconut
Curry Leaves
Mint Leaves
Coriander Leaves
1 Small Onion Chopped
नमस्कार,
मी लतिका, आज तुमच्यासर्वांसाठी नविन व्हिडिओ घेऊन आलली आहे. तुम्हा सर्वाना ही व्हिडिओ नक्की आवडेल आणि मला खात्री आहे तुम्ही रेसीपी करून पहाल, तर मला कमेंट करून नक्की कळवा. रेसीपी कशी झाली आहे.
मला तुमच्या कमेंट्स वाचायला खुप आवडतात. मला खुप जास्त प्रोत्साहित करतात नविन रेसीपी बनवण्यासाठी. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा.
धन्यवाद...
*Music :-
Campfire by Scandinavianz / scandinavianz
Creative Commons - Attribution 3.0 Unported - CC BY 3.0
Free Download / Stream: bit.ly/_campfire
Music promoted by Audio Library • Campfire - Scandinavia...
Maharashtrian Recipes
If you like My Video then ...
Please like ,Comment & Subscribe My Channel.
MAHARASHTRIAN RECIPES | MARATHI RECIPES
1) RU-vid Link :- / @maharashtrian_recipes...
2) Facebook Link :- / maharashtrianrecipes09
3) Twitter Link :- / maharashtrianr
4) Google+ Link :- plus.google.co...
5) Instagram Link :- / maharashtrian_recipes
Follow me,
Thank you...
green chilli chutney,green chutney,green chutney recipe,how to make green chilli chutney,chutney recipe,chutney,green chilli chutney for dosa,spicy green chilli chutney,green chilli chutney telugu,green chilli chutney in kannada,how to make green chutney,green chilli recipe,chilli chutney,green chilli chutney recipe,make green chilli chutney,green chilli chutney in tamil,green chilli chutney in hindi,green chilli chutney for chapati,

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,1 тыс.   
@lakshmideshmukh1301
@lakshmideshmukh1301 4 года назад
ही चटणी अगदी तोंडाला पाणी सुटणार आहे. मी नक्की करून बघणार. खूप छान रेसिपी आहे.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@nareshjadhav8520
@nareshjadhav8520 4 года назад
वाह, ताई.... अगदी सोपी आणि सुंदर पद्धतीने बनवली ही चटणी.....मी नक्कीच बनवेन घरी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@badrinathdham5543
@badrinathdham5543 4 года назад
तुम्ही फारच मेहनती आहात, अणि तुम्हाला आवड पण आहे.. खूप छान 🤗🙌 माझी फार इच्छा आहे, आपल्या या channel che millions subscribers houdet 👏👏🙏😊👍🤗🙌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@sunandakhade9087
@sunandakhade9087 Год назад
मस्त ताई तुमच्या सर्व रेसिपी खूपच छान असतात. व तुमची सांगायची पद्धत ही खूप स्पष्टच आहे. धन्यवाद 🙏🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@vivekhalve1725
@vivekhalve1725 Год назад
खूपच सोप्पी, खुशखुशित आणी चविष्ट दिसत आहे..
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@vidyatendulkar1628
@vidyatendulkar1628 4 года назад
खुप छान चटणी दाखवली आज मी बनवून बघेन 👌🏻👌🏻
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@binapatel5238
@binapatel5238 4 года назад
HI, your all recipes are so delicious, i tried your most recipes.I like it all.I live in USA it's so helpful.Thank you we are really appreciate, you are sweet.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊
@veenas9691
@veenas9691 3 года назад
@@Maharashtrian_Recipes_Latika khup chan
@geetadeshmukh1913
@geetadeshmukh1913 4 года назад
चटणी रेसीपी खूप छान पोहे आणि डाळीचे पीठ घालावे हे माहीत नव्हते मी करून पाहीन चटणी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@asmitamohite4139
@asmitamohite4139 3 года назад
खूप छान, वेगळी रेसिपी आहे. भरपूर पोहे भाजून त्यात ही चटणी कालवली तर मस्त चटपटीत नाश्ता होईल.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
हो बरोबर 👌☺️ खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ रेसीपी नक्की शेअर करा 🙏
@vinantimane8190
@vinantimane8190 3 года назад
लतीकाताई रेशीपी सागण्याची तुमची पद्दत खुप आवडते .रेशीपी करायला आवडते .तुम्ही असेच आम्हाला सागत रहा.तुमचे खूप खूप धन्यवाद .
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 3 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@sanjivbhushan6662
@sanjivbhushan6662 4 года назад
खुपच छान वाटते वेगळीच आहे. बोलता छान.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@ashokpatil1262
@ashokpatil1262 4 года назад
खूप छान चटणी तुमच्या रेसिपी खूप सोप्या वाटतात आणि तुमची समजून सांगायची पद्धत पण खुप छान आहे
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@purushottamchavan9953
@purushottamchavan9953 4 года назад
खूप छान अँटी खूप छान मी करायला लावणारं चटणी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@specialrecipebyyasmin2131
@specialrecipebyyasmin2131 3 года назад
तुमच्या सर्वच रेसिपी मी ट्राय करते. Thankyou so much sharing this video 👍👍
@shainaj635
@shainaj635 4 года назад
Really khup chhan aahe receipe me aajach try karnar aahe
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
@jagannathalhat103
@jagannathalhat103 4 года назад
अशी आई आणि ताई सगळ्यांना असावी ही देवाकडे प्रार्थना 👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे 🙏☺️
@pagarekaruna7802
@pagarekaruna7802 2 года назад
खूप छान
@sushilhajree2214
@sushilhajree2214 2 года назад
@@pagarekaruna7802 p
@anitasubhedar698
@anitasubhedar698 Год назад
@@Maharashtrian_Recipes_Latika by"#)
@lucypereira3432
@lucypereira3432 Год назад
पोहे चिवडा दाखवा
@panditsonawane6629
@panditsonawane6629 4 года назад
Our voice and ressipi ,both are also sweet.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@gaurigirme1000
@gaurigirme1000 4 года назад
खूपच मस्त एकदम वेगळी रेसिपी आहे दिसतेय इतकी yummy,nakki try karnar चिवडा recipe takhva please
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
उद्या सकाळी व्हिडिओ येणार आहे चिवड्याची. खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@poojasugave4280
@poojasugave4280 4 года назад
Nice
@Tarotbyudyati
@Tarotbyudyati Год назад
आज ही रेसीपी ट्राय केली. अप्रतिम झाले मी तीळ सुद्धा टाकले. खूप टेस्टी होतें. दही मिक्स करून भाकरी बरोबर मस्त लागले. रेसिपी साठी धन्यवाद 🙏👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@Maharashtrian_Recipes_Latika
Aapalya Channel Var khup Sarya Chutney Recipe Upload kelya aahet nakki paha.
@gghaker9317
@gghaker9317 4 года назад
Kharch chan recipe banvta .asach navnavin amhala shikayla milel.tnx
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@anitapingle2336
@anitapingle2336 4 года назад
छान आहे. मी पहिल्यांदाच रेसिपी पाहिली
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@swativilankar4431
@swativilankar4431 4 года назад
काकू तुम्ही दाखवलेली चटणी खूपच छान आहे मी नक्की करणार। तुम्ही पोह्याचा बिन तेलाचा चिवडा पण दाखवा।
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
चिवडा उद्याच येणार आहे चॅनेल वर 😊🙏 खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@amolpawar680
@amolpawar680 4 года назад
खूपच सुंदर चटणी अशी चटणी या अगोदर मी कधीच खाल्ली नाही व कुठे पहिली पण नाही वा :: वा ::: खूपच छान व अप्रतिम कृपया बिन तेलाचा पोह्यांचा चिवडा पण लवकर दाखवा 👍👍👌👌👌💐 💐 खरच काकु तुमच्या रेसिपी खूपच छान चवदार आहेत 👌👌👌👌👌
@poonamchopdekar3833
@poonamchopdekar3833 4 года назад
८८गमम
@veenasarashetti8949
@veenasarashetti8949 4 года назад
Mastach
@sangitatambe2618
@sangitatambe2618 4 года назад
माफी कशाला मागतात तुम्ही अगदी गोड बोलतात आणि मस्त चटणी रेसिपी मी पण करेल आम्ही बदलापूर कर काळ्जी घ्या
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
तुम्ही सुद्धा काळजी घ्या 😊🙏 खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@leenajadhav8541
@leenajadhav8541 4 года назад
ताई तुमचं बोलणं, सांगणं फारच छान.नक्कीच करून बघेन.
@mangalkonale2422
@mangalkonale2422 4 года назад
Khup chan sangta.
@sanjanapanchal4253
@sanjanapanchal4253 4 года назад
खूप छान चटणी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
@@sanjanapanchal4253 Follow this link to join my WhatsApp group: chat.whatsapp.com/EVEScDEODqb1Ov6DCOmlhF
@MrVivekdesai
@MrVivekdesai 4 года назад
अतिशय सोपी पद्धत आणि चव जिभेवर अप्रतिम
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@bhartipatil4758
@bhartipatil4758 2 года назад
Khup 👌 video.bhaghtach tondala pani shutle.mee lagechcach chatni banvli akdam yamy yamy zali tayee.dhanyavad tayee...
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@shonashelar78
@shonashelar78 4 года назад
Just by looking at the ingredients I can tell that this chutney is going to be delicious 👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@rajanipawar6285
@rajanipawar6285 4 года назад
@@Maharashtrian_Recipes_Latika job N T
@bernardineali4107
@bernardineali4107 4 года назад
Very beautiful recipe!!! But too many ingredients. TX SO MUCH. Enjoyed watching. 💐👍🌟👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@tuljabhavanistore3323
@tuljabhavanistore3323 2 года назад
Happy New year to you all
@shraddhashetye1011
@shraddhashetye1011 4 года назад
खरच अशी चटणी नव्हती केली या आधी. मिरचीचा ठेचा असतो नेहमी. पण ही चटणी वेगळी आहे बघतानाच तोंडाला पाणी सुटलं. आज रात्रीचा आमचा मेनू ही चटणी, गरम गरम ज्वारीची भाकरी आणि पिठलं. आणि तुम्ही छान बोलता उगीच घाबरु नका. बोलायची ढब हाच प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा भाग असतो. बोलण्यात आपलेपणा आहे तुमच्या नाटकीपणा नाही. आणि खाली सगळं देताच ना तुम्ही लिहून मग तर झालं. आॅल द बेस्ट! अशाच युनिक चटण्या दाखवत जा. मी ती परवाची लाल दही घातलेली चटणी केली मस्त झालेली घरात सगळ्यांना आवडली.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास नक्की शेअर करा. खूप खुप धन्यवाद तुमचे 😊✌️🙏💐
@chayashitole8582
@chayashitole8582 4 года назад
छान वाटते चटणी मी करुन बघेन
@jyotsnanaik6774
@jyotsnanaik6774 4 года назад
,
@chatakdarrecipes9106
@chatakdarrecipes9106 4 года назад
Yes khup vegli aahe
@rekhachavhan4816
@rekhachavhan4816 Год назад
मी अशी चटणी पहिल्यांदा बघते पण खरंच मला चटणी ची रेसिपी खुप आवडली 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@nandkishoradhav6631
@nandkishoradhav6631 4 года назад
मी सौ आढाव, तुमची रेसिपी एकदम भारी. कधीच न पाहिलेली व खाल्लेली. करून बघणार. तुमचे बोलणेही एकदम प्रामाणिक.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
@usl2983
@usl2983 4 года назад
छान आहे.नविन प्रकार दाखवलाय.नक्कीच करुन पहाणार.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@abhijeetborgaonkar712
@abhijeetborgaonkar712 4 года назад
All your dishes are very much innovative. Nice cooking art you have 👍👍🤤🤤
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@VandanaParanjape
@VandanaParanjape 4 года назад
छान आहे चटणीची रेसिपी.मोठं मीठ नाही खडेमीठ म्हणतात.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
आमच्याकडे मोठे मीठ म्हणतात. रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@vaishbhonsle2558
@vaishbhonsle2558 4 года назад
That is her dialect Vandana she lives in a free country ...
@chitrasonawane7685
@chitrasonawane7685 4 года назад
ताई तुम्ही चटणी खूपच छान👌 केली अगदीच वेगळी रेसिपी मस्त कधीतरी वरण भाता बरोबर तोंडीं लावायला ही चालेल धन्यवाद 👏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
अशा माझ्या चॅनेल वर खूप सार्‍या चटणी आहेत. तुम्ही नक्की त्या सुद्धा पहा. खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@namdeogadhari7182
@namdeogadhari7182 Год назад
सुकं बोंबील चटणी बनविली छानच झाली तुम्ही छानच माहिती दिली चटणी छानच झाली
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@gauritrimbakkar2427
@gauritrimbakkar2427 4 года назад
Very nice Tai .. nicely explained.Thank you so much will definitely try it.looks delicious
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@rashmisawant5866
@rashmisawant5866 4 года назад
बिनतेलाचा चिवडा लवकर दाखवा प्लिज
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
उद्या सकाळी व्हिडिओ येणार आहे चिवड्याची.
@sanjaysankpal7846
@sanjaysankpal7846 4 года назад
खर्डा खूप ॴवडला
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@vasantjadhav4959
@vasantjadhav4959 Год назад
अतिशय सुंदर चटणी तयार केली आहे धन्यवाद ताई
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@kausalyarozatkar1429
@kausalyarozatkar1429 2 года назад
तुमच्या सर्व प्रकारच्या चटणी खूप छान आहे मे ४-५ प्रकार करून बघितले सर्वांना आवडले
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@samikshakondhare7858
@samikshakondhare7858 4 года назад
मग एक अस्सल इनव्हेशन लांबोटीचटनी आपण भारतीय आहोत आणि आत्मा आईचा
@navanthghadi231
@navanthghadi231 4 года назад
खूप च छान रेसिपी, माझ्या आई ला फारच आवडली ही पध्दत
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमच्या आईचे. माझ्या चॅनेल वर अशा खूप चटणी आहेत तुम्ही त्या सुद्धा ट्राय करा 😊🙏 खूप धन्यवाद तुमचे प्लीज रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊✌️
@vandanavinay2151
@vandanavinay2151 Год назад
Khup mast disate & tondala paani sutale🤤🤤😋😋😋
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@madhukaryadav3322
@madhukaryadav3322 4 года назад
एकदम झणझणीत माऊली चटणी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ✌️😊
@rpdlad1
@rpdlad1 4 года назад
अगदी वेगळी पध्दत आहे. नक्की करणार. सांगण्याची पध्दत सुरेख आहे.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@pallavipitale4183
@pallavipitale4183 4 года назад
जबरदस्त चटणी, वेगळीच पद्धत आहे पण मस्तच
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊🙏
@manalipawar8332
@manalipawar8332 2 года назад
चटणी अगदी मस्त झाली आहे. धन्यवाद ताई. बघताना तोंडाला पाणी सुटलं
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@sundrapol9540
@sundrapol9540 4 года назад
Tai tumchya sarvch Recipe chan astat tyat chatney me solapur shegdana chetny bnevli aahe khup chan zali aahe thanks
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏😊
@arpitabal17
@arpitabal17 4 года назад
Karun pahili.. Ekdam bhannat.. Farach avadli.. Jwarichi garram bhakri kadhi bhat n hi chatni... Thank you.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@asmitakharat7271
@asmitakharat7271 4 года назад
Khup mast recipe. Majhya gaavachya chulatyanchi aathavaan aali. Tasach premal bolne. Khup chaan.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@ashvinijagtap823
@ashvinijagtap823 4 года назад
Khup chan receipe sangitali tai tumhi... Ani agdi gharat sahaj aslele sahitya lagech waprun me hi receipe try keli... Khup chan zali.. Thank you...
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@ashvinijagtap823
@ashvinijagtap823 4 года назад
Ho nakki tai...
@ashwinithite5222
@ashwinithite5222 4 года назад
खुपच छान चटणी रेसिपी अशी चटणी नव्हती माहिती नक्की करणार
@ranjanamahajan7219
@ranjanamahajan7219 4 года назад
Kup chhan chatni bghunch todala pani suttey 👌🏻👌🏻
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@ayubbagwan2735
@ayubbagwan2735 4 года назад
फार छान रेसीपी...धन्यवाद ताई
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@kamalparatey6695
@kamalparatey6695 Год назад
Tai tumchya receipe vegelya ani khup han asatat.
@sandhyakoli8776
@sandhyakoli8776 2 года назад
Tumhi maza aai pramane sarv dakhavata khup chhan रेसीपी ahet
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
😊 खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@sunandamalusare780
@sunandamalusare780 4 года назад
लतिका ताई खुप छान रेसिपी दाखवली आज मी चटणी करते अशाच छान छान रेसिपी दाखवत जा
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@varshaharlikar2498
@varshaharlikar2498 Год назад
खुपच छान झाले रिसिपी आम्हाला आवडली
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@shilpadeshpande8342
@shilpadeshpande8342 Год назад
खुपच छान चटणी प्रकार आहे ताई धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika
Chutney Recipes Playlist ru-vid.com/group/PLDLErxz_moXWB7G6sSQLA5bSiHZLPRl-6 खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@archanarawle
@archanarawle 4 года назад
Khup chhan praman sangitala tumhi agadi barobar
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@poojakamble6478
@poojakamble6478 4 года назад
Tumchya recipe khup chan astat. tumchi bhasha aapli vatate. aikayla pn chan vatate nd khup sopi aste.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे 😊✌️💐
@geetanjalikshatriya824
@geetanjalikshatriya824 2 года назад
खुप सुंदर झाले आहे धन्यवाद हो
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@manishashelke9265
@manishashelke9265 4 года назад
Khup chhan astat chatnya.. natural bolata tumhi.. avdatat
@preetiankush9453
@preetiankush9453 4 года назад
Tumhi khup chan bolta . Agdi aplya javlch manus aplyala chutney banvayla shikvat aslya sarkhe vat te. Recipe he surekh ahe.👌👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे😊👌
@smitagandhe9738
@smitagandhe9738 4 года назад
खूप छान चटणी आणि साधी सरळ सांगण्याची पद्धत मला खूप आवडली
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@sachinmahajan8813
@sachinmahajan8813 4 года назад
Waaah those vegale pahayala bhetle.....nakkich try karayla sangel
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@sulbhajadhav25
@sulbhajadhav25 4 года назад
खुप छान आहे चटणी रेसीपी.ताई तुम्ही किती छान सांगताय,मी या वर्षी मसाला तुमच्या च पद्धतीने बनवते सुरू आहे तयारी. धन्यवाद ताई असेच नविन नविन रेसिपी बनवत चला.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@rajanijadhav7645
@rajanijadhav7645 4 года назад
धन्यवाद ताई खुप छान पदार्थ आसतात आसेच नवीन नवीन पदार्थ दाखवावे तुम्ही बिन तेलाचा चिवडा तसेच आणखिन बिन तेलाचे फराळ दाखवावे ही विनंती केली आहे धन्यवाद ताई
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
माझ्या चॅनेल वर अशे खूप सारे पदार्थ आहे आणि अजून दाखवणार आहे ☺️🙏 रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी ☺️👍
@_sct_1220
@_sct_1220 2 года назад
लतिका ताई तुमच्या सर्व रेसिपीज आम्हाला आवडतात. आणि आम्ही बनवितो पण. नवनवीन रेसिपीज दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
Dal Mirch Thecha ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-NaDOXFR_QGQ.html
@savitajoshi2234
@savitajoshi2234 2 года назад
☝️ number recipi tai बघुनच खावीशी वाटती आहे आज नक्की करणार मी thanks tai👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@satyanarayandade742
@satyanarayandade742 4 года назад
लतिकाजी,हिरवी मिरचीची चटणी करून पाहिली खरोखरच खूप छान तयार झाली घरात सर्वाना आवडली ,धन्यवाद!!!👍👍👌👌👌👌👌
@neelimakulkarni6802
@neelimakulkarni6802 4 года назад
बघायला मस्त वाटलं. खायला तर मस्तच लागत असेल. ह्याच्यात गावरान तिळ पण भारी लागतील
@1857abhijeet
@1857abhijeet 4 года назад
Wow khup chan. Mi karun pahate👌👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊✌️
@anitabhise6305
@anitabhise6305 4 года назад
Khup chan ani vegli chatni ahe me nakki try karel
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊✌️
@laxmithopte7382
@laxmithopte7382 2 года назад
खुप छान वाटली रेसीपी धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@kalpanakapre9402
@kalpanakapre9402 Год назад
ताई तुम्ही दाखवलेल्या सर्व चटण्या खूप छान आहे
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sahilsable6649
@sahilsable6649 4 года назад
खूप छान ताई तुमची रेसिपी आवडली आम्हाला
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@nitadethe2429
@nitadethe2429 4 года назад
खूपच छान चटणी आहे ताई नक्कीच करून पाहीन
@nitadethe2429
@nitadethe2429 4 года назад
मी आजच केली चटणी छान झाली
@rugweditasapkal986
@rugweditasapkal986 Год назад
I like your recepies a lot.Thank you latika tai
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@harshadapatil7036
@harshadapatil7036 4 года назад
Khup chhan mi nakki try karel
@manojgandhi6589
@manojgandhi6589 Год назад
Khupch Chan zali aahe green chilli chetny
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@ranjanahumane8329
@ranjanahumane8329 4 года назад
Khup chhan recipe aahe. Me tumchya sagaly recipe try karate
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे 😊🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा 🙏😊
@ganeshdhongade2835
@ganeshdhongade2835 4 года назад
Khup chan..mi nkki banvel hi chatany...thank you
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@jyotirao2668
@jyotirao2668 4 года назад
खूप खूप छान! धन्यवाद ताई!
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@ratnakaranjavkar6229
@ratnakaranjavkar6229 2 года назад
खूपच छान दाखवली रेसिपी
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@mangalagangawane7377
@mangalagangawane7377 4 года назад
Khup chhan chatni aahe mi banvate tumchi receipe
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. 😊✌️
@mugdhaoak3410
@mugdhaoak3410 4 года назад
Khup sunder recipe. Tondala pani sutale. Nakki karanar👍👍
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@seemapatekar8428
@seemapatekar8428 4 года назад
Tumchya recipes khoop chaan astat aani vishesh mhnje sarva sahitya gharich upalabdha asta.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ☺️🙏
@rajshreedurgade8187
@rajshreedurgade8187 2 года назад
Khup chan zali tai chutney...thank u😊
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 2 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा 🙏
@shardasingh1573
@shardasingh1573 4 года назад
Tumch bolnach god aahe.recipe tar khup chhan aahe.nakki karun baghin.thank you.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसीपी आवडल्यास शेअर करा Family And Friends सोबत 😊🙏
@shivammadaneteach8971
@shivammadaneteach8971 4 года назад
ताई खूप छान वाटली रसेपि 😋😋👌👌
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे 😊🙏 रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 🙏😊
@shamalabhosale5559
@shamalabhosale5559 4 года назад
वा मस्त, ठेचा पेक्षा अशी चटणी बरी, कारण तिखट कमी लागेल व लहान मुलांना खायला बरी.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
हो अगदी बरोबर ✌️ खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊🙏
@pratibhachavan3252
@pratibhachavan3252 4 года назад
फारच छान. वेगळी आहे. नक्की करू. बघतानाच तोंडाला पाणी सुटले.
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
@sonalisant256
@sonalisant256 4 года назад
Khup chhan mast Jarur try karnar thanks
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊👌
@manishachandane5911
@manishachandane5911 4 года назад
Tai, kharach khup chhan zali... Amhi sarvani pahilyanda asha prakare chatanuey khhali.... Awadali suddha... Aabhari ahe..
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा ✌️😊
@vidyulatarajeshirke6949
@vidyulatarajeshirke6949 4 года назад
👌👌👌 khupach chan chatany aahe tai
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा आणि रेसीपी नक्की ट्राय करा आणि मला कळवा कशी झाली आहे रेसीपी 😊✌️
@lytsletyourthoughtsspeak82
@lytsletyourthoughtsspeak82 Год назад
Recipe kartana baghun tondaala paani sutle 😋😋
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@shobhadolas2689
@shobhadolas2689 4 года назад
खूपच छान झाली हो चटणी अगदी चमचमीत..... धन्यवाद
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 😊✌️
@mayakalewar81
@mayakalewar81 Год назад
Khup ch mast mi hi try keli mast zali
@Maharashtrian_Recipes_Latika
खूप धन्यवाद तुमचे प्लीज असाच सपोर्ट करत रहा. रेसिपी नक्की ट्राय करा. 😊✌️ Video नक्की शेअर करा. फॅमिली अँड फ्रेंड्स सोबत. 🙏आपला चॅनल पुढे जायला मदत होईल. आपल्या चॅनल वर अशा प्रकरच्या खूप साऱ्या रेसिपी आहेत.
@sangeetapandit2011
@sangeetapandit2011 4 года назад
Tai,tumhi sagala kiti chan sangata ani amchya paryanta pohochavtat. Please kashachi mafi magu nakat. Khup abhaar 🙏🙏🙏
@Maharashtrian_Recipes_Latika
@Maharashtrian_Recipes_Latika 4 года назад
खूप धन्यवाद तुमचे प्लीज सपोर्ट करा Maharashtrian Recipes RU-vid चॅनेलला आणि रेसीपी आवडल्यास शेअर करा 🙏☺️
Далее
Making Indian Daal with Prema
12:12
Просмотров 1,2 млн