नमस्कार आज आपण हिरापूर च्या बाजारा बद्दल माहिती घेणार आहोत हिरापूर च्या बाजारांमध्ये अतिशय देखण्या बैल जोडी आज पाहायला मिळाल्या. हिरापुर हिरापुर बैल बाजारांमध्ये गाई म्हशी तसेच बहिले देखील विक्रीसाठी येतात महाराष्ट्रातील हा बाजार देखील एक मोठा बाजार आहे.
#हिरापूर बैल बाजार
#HirapurBullMarket
#BullMarket
#खिल्लार बैल
#बैलगाडी
#बैलबाजार
5 окт 2024