हे आठ वृक्ष घरापुढे कधीच लाऊ नका! | बाळु महाराज गिरगावकर | Balu Maharaj girgavkar #New_Marathi_Kirtan #Marathi_Kirtan #new_marathi_kirtan #Marathi_Kirtan #new_marathi_kirtan
महाराज तुमचं कीर्तन ऐकावं असं वाटते आणि असं वाटते की तुम्ही भरपूर वेळ किर्तन करत राहावं कारण तुमच्या कीर्तनामध्ये बरेचसे व्यसनाधीन लोक निर्व्यसनी होत आहेत तरी आपणास माझा साष्टांग नमस्कार.
मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगा युगी ... श्री संत तुकाराम महाराज ... भक्ती करण्यासाठी महाराज मोक्षपद तुच्छ मानतात . गर्भवासी दुख नाही येता जाता ह्रदयी असता नाम तुझे .... श्री संत तुकाराम महाराज ... शुभेच्छुक . श्री ज्ञानोबा माऊली जनार्दन स्वामी बेदरकर महाराज ... अध्यक्ष श्री संत जनार्दन स्वामी बजरंग बेदरकर महाराज वारकरी सांप्रदायिक दिंडी मंडळ वडवणी तालुका वडवणी जिल्हा बीड ... परमार्थ दोन पिढ्या चालू आहे .. दिंडी एकूण ... ७० .. वर्षे पूर्ण झालेले आहेत , आनंद झाला महाराज .