Тёмный

हे करू नए नर्मदा किनारी मराठी मानसाने, वाईट अनुभव  

Guru Gyan
Подписаться 2,7 тыс.
Просмотров 60 тыс.
50% 1

हे करू नए नर्मदा किनारी मराठी मानसाने, वाईट अनुभव
1 से 14 मुखी रुद्राक्ष, रुद्राक्षमाला ,स्पटीक शिवलिंग , नर्मदेश्वर शिवलिंग, राशी रत्न,
कुंडली मार्गदर्शन के लिये आप राम राम इंडीया से जुड सकते है , हमे संपर्क करे 👇👇👇👇
मोबाईल या व्हॉट्स ॲप -8988651002
प्रशांत
सभी पवित्र धर्म कार्य वस्तू ओरिजनल होगी
🙏राम राम इंडीया का विश्वास 🙏
नमामि देवी नर्मदे ॥
नर्मदे हर 🙏मैं नर्मदा-पुत्र प्रशांत, आपका स्वागत करता हूँ ।
अमरकंटक से उत्पन्न हो कर पश्चिम में 1312 km का अंतर बहकर यह पवित्र धारा अरब सागर में विलीन हो जाती है ।प्रलय में भी जिनका विनाश नहीं होता ऐसी ये पाप-नाशिनी नदी के तट पर सैंकड़ो वर्षों से अनगिनत भक्तों ने माँ रेवा की परिक्रमा की है ।
माँ नर्मदा जी के दोनों तटों से होते हुए हम लगभग 3500 km पैदल परिक्रमा यात्रा पूरी करने का संकल्प लिया है , इस में आप सभी मेरे परिवार जैसे साथ रहेंगे 🙏
दूसरी बार परिक्रमा करने का मेरा एक विशिष्ट प्रयोजन है - "स्वच्छ नर्मदा - आत्म नर्मदा" । इस अभियान के नाम का अर्थ यह है की भौतिक स्वरूप से माँ को स्वच्छ करते करते हम अपने मन में बह रही विचार-धारा को भी निर्मल करें और आत्म-उत्थान करें । इसी उपक्रम में हमारा उद्देश्य नर्मदा मैया की स्वच्छता के प्रति जागरूकता फैलाना है । हम जब भी तट, तटवर्ती मंदिरों तथा तीर्थो के दर्शन के लिए जाएँ या पवित्र-जल में स्नान करें तब भी किसी प्रकार की अशुद्धि या कचरा ना फैलाएँ । माँ का एक नाम विमला भी है यानी स्वच्छ जलराशि वाली नदी । इसे यथार्थ करने के लिए प्रत्येक मनुष्य का एक साथ जुड़ना आवश्यक है ।
आईए हम सब उमारूद्रांगसंभूता माँ नर्मदा के स्वच्छता अभियान को अपना दायित्व मानकर इसे साकार करने में सहायता करें । स्वच्छता अभियान के लिए आप अपना सहयोग शारीरिक श्रम तथा आर्थिक सहायता के रूप में दे सकते है । इसके अलावा आप कन्या-भोजन तथा आश्रम-सेवा सेवा के लिए भी अपना अनुदान दे सकते है ।
आपके सहयोग के लिए हमें संपर्क करें:
+91-8988651002
A/C-12800100016837
Bank of Baroda
Name -Prashant
IFSC-BARBOTAKSAL
IFSC code में ० नही (Zero)जीरो है
Google pay,Phone Pay, Paytm - 8988651002
कोई भी राशी भेजने से आप नाम सूचित करें तो हमे बहुत अच्छा लगेगा जी 🙏
Narmada
Narmada Praikrama
Swachchha Narmada
Aatma Narmada
Reva Parikrama
Parikramavasi
Narmada Ashram
Narmada River
Holy Narmada
Kanya Bhojan
Narmada Praikrama 2023
Narmada Praikrama Info
Narmada Info
Ram Ram India
Ram Ram India Narmada
Ram Ram India RU-vid
Guru Gyan
Guru Gyan RU-vid
Narmada Video
Narmada Darshan
Omkareshwar
Mandhata Parvat
Maheshwar
Madhya Pradesh
Maharashtra
Gujarat
Amarkantak
Mandhata Parikrama
Mamleshwar
Narmada Praikrama Route
How To Do Narmada Parikrama
Narmada Praikrama Marg
Narmada Praikrama Kaise Kare
नर्मदा
स्वच्छ नर्मदा
आत्म नर्मदा
स्वच्छ नर्मदा अभियान
नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा 2023
नर्मदा परिक्रमा मार्ग
नर्मदा परिक्रमा आश्रम
नर्मदा आश्रम
आश्रम-सेवा
परिक्रमा वासी
कन्या भोजन
ओम्कारेश्वर
मान्धाता पर्वत
मध्यप्रदेश
महाराष्ट्र
નર્મદા
નર્મદા પરિક્રમા
પરીક્રમા
નર્મદા પરિક્રમા 2023 उप
સ્વચ્છ નર્મદા
આત્મ નર્મદા
નર્મદા આશ્રમ
કન્યા ભોજન
નર્મદા પરિક્રમા માર્ગ
નર્મદા પરિક્રમા કેવી રીતે કરવી
ઓમકારેશ્વર
ગુજરાત
#नर्मदापरिक्रमा
#narmadaparikrama
#ramramindia#गुरुज्ञान
#नर्मदापरिक्रमा
#narmada
#नर्मदा
#narmdaparikarma
#मराठी
#matathi
#नर्मदापरिक्रमाअनुभव

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 289   
@manishawagh4749
@manishawagh4749 14 дней назад
चांगले कान उघडणी केली बर झाले सुधारणा होईल..❤ धन्यवाद दादा ❤ नर्मदे हर... हर हर महादेव...❤❤❤
@rajkamalpingle8541
@rajkamalpingle8541 Год назад
मी पण परिक्रमा केली आहे मी एकटी होते मला ही असे खूप लोक भेटले काही पुणे येथील लोक तर दोन जण पुढे पाठऊन आश्रमात जागा धरून ठेवणे बादली लपून ठेवणे असे खूप अनुभव आले आपल्याच लोकांकडून सकाळ संध्याकाळ हरी पाठ वाचत कीर्तन प्रवचन वाली माता होती मुंब ई ची काही बाबाजी होते त्याच्या बरोबर काय उपयोग अशी परिक्रमा करून बरे झाले दादा तू हा vdio बनवला नर्मदे हर खूप खूप धन्यवाद,,
@ipu947
@ipu947 Год назад
अगदी खरं आहे. हे मी पंढरपूर च्या वारी मधे ही अनुभवलं आहे. आत्ता जी मंडळी आहेत ते वारी कमी ट्रिप म्हणून जास्त जाणारे आहेत 😢
@ShivrajRathod-c7c
@ShivrajRathod-c7c 7 месяцев назад
Barobar pune nashik mumbai ya ch tikanache lok ase vagatat 🙏🙏🙏
@bhorvitthal2739
@bhorvitthal2739 Месяц назад
काढलीना मुंबई पुन्याची.
@vidulabreed2798
@vidulabreed2798 Год назад
दादू तू खूप पोटतिडकीने सांगतो आहेस. तुझा उद्देश चांगला आहे. मराठी माणसानेच नाही तर इतर भाषिक लोकांनी परिक्रमा करायच्या आधी मनाची तयारी करावी. आपल्याला सोयी सुविधा नसताना मैया जसे आपल्याला ठेवेल तसेच आपण राहावे. तुझे शब्द तू खूप जपून वापरतो आहेस. आणि व्यक्तीशः किंवा एक दोन लोकांच्या विकृत मानसिकतेमुळे बाकीचा उल्लेखलेला समाज हि बदनाम होतो आहे.
@ushajadhav9654
@ushajadhav9654 Год назад
नर्मदे हर हर. अगदी बरोबर आहे. खूप छान वाटलं. मनी नाही भाव आणि देवा मला पाव. अशीच लोकं असं वागतात. अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहे
@snehakhisti5563
@snehakhisti5563 Год назад
खरोखर वाईट वाटलं आपल्या लोकांचा उर्मटपणा ऐकून.....हे अगदी बरोबर सांगितलं आहे महाराज तुम्ही..... समूहाचे काम नाहीये तिथं.. आपली आपल्याला ओळख करून घ्यायला सोबत कशाला हवी... दोघे जणं ठीक 🙏🏻म्हणच आहे तिथं एक निरंजन दो सुखी तीन में खटपट चार दुःखी 🙏🏻नर्मदे हर.... हर हर नर्मदे 🙏🏻
@rajeshlohi2116
@rajeshlohi2116 Месяц назад
फार अभ्यासपूर्ण माहिती, धन्यवाद दिलसे ❤
@ashokchaskar1707
@ashokchaskar1707 8 месяцев назад
दादा अतिशय सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती सांगितली. खरोखर वास्तव परिस्थिती तुम्ही कथन केली. आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या बाबतीत अगदी तंतोतंत लागू पडते. हाच फरक आपल्या प्रांतातील आणि बाहेरच्या प्रांतातील लोकांमध्ये आहे. आपल्या इकडील लोकांपेक्षा बाहेरची लोक मनापासून सेवा करतात कृपया क्षमस्व मी माझे खरे मत व्यक्त केले धन्यवाद.
@vishwaskane5445
@vishwaskane5445 Год назад
नमस्कार श्री प्रशांत जी आपला आजचा व्हिडिओ क्लिप फारच अप्रतिम आहे. आपणं खरंच स्पष्ट शब्दांत सविस्तर सर्व गोष्टी सांगितल्या आहेत. मला ऐकून मनापासून दु:ख झाले. पुढील भाग लवकर येऊ द्या ही नम्र विनंती आहे.धन्यवाद नर्मदे हर नर्मदे हर 🙏🙏🙏🙏🙏🙏
@geetamore4694
@geetamore4694 Год назад
नर्मदे हर, प्रमाण बाबाजी.एकदम खरं बोललात. सत्य सांगितले.मी सुद्धा या वर्षी नर्मदा परिक्रमा करणार आहे.एकटी जाणार आहे.सोबत कुणीही नाही.मी मराठी आहे. माझ्याकडून कोणत्याही चुका होणार नाही,या गोष्टींची काळजी घेणार.कुणाचाही अपमान आणि मन दुखावले जाणार याची दक्षता, काळजी घेणार. धन्यवाद बाबाजी.
@snehakhisti5563
@snehakhisti5563 Год назад
खूप छान..... मनःपूर्वक शुभेच्छा व प्रणाम 🙏🏻नर्मदे हर 🙏🏻
@शिवभक्तअनिलपठारेपाटील
खुप छान,मॉ नर्मदे हर ,मी मागील वर्षी परिक्रमा केली परिक्रमा करताना घाई करु नका निवांत करा,मैया चा सहवास चा आनंद घ्या, जेवढी परिक्रमा एकट्याने कराल तेवढा जास्त मैया लिला दाखवते
@sumitkolhatkar2
@sumitkolhatkar2 Год назад
अतिशय महत्वाची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻... परंतु सर्व मराठी बांधव असे नसतात... *चितळे मैय्या आणि बाबा* हे आदर्श मराठी परिक्रमावासी असल्याचे उत्तम उदाहरण.
@SulabhaHalle
@SulabhaHalle Месяц назад
योग्य बनवला वीडीओ
@sunitahirde2275
@sunitahirde2275 Год назад
अगदी खरे आहे .माझ्या पती नी आत्ताच परिक्रमा केली आहे त्यांनी पण हेच सागितले महाराष्ट्र माणूस खूप त्रासदायक आहे परिक्रमा मार्गात .तुम्ही जे सागितले ते सगळे अनुभव त्यांनी सागितले .ते स्वतः मिलटरी म्यान आहेत त्यामुळे शिस्त त्यांना हवी असते आपण वास्तव समजून सागितलं परखड विचार मांडले मराठी भाषा तुम्ही अप्रतिम बोलतात
@madhurisawant1371
@madhurisawant1371 2 месяца назад
यथार्थ विवेचन! नर्मदे हर.मैया भक्तीभावाची भुकेलेली आहे.ती सत्य जाणते. अहंभाव सोडून श्रद्धेने परिक्रमा करावी.
@leenachikte6878
@leenachikte6878 19 дней назад
अगदी योग्य बोललात दादा.मागच्या वर्षी आम्ही बसने परिक्रमा केली.त्यावेळी पायी परिक्रमा करणाऱ्या भक्ताशी बोलले तेव्हा बरेच लोक महाराष्ट्रतील लोकांबद्दल हेच बोलत होते. आता मी आणि माझी बहिण आम्ही दोघीच जाणार आहोत.दादा फक्त कोणत्या तरी जंगलात लोक लुटतात,अगदी अंगावरचे कपडे पण काढून घेतात असे ऐकले आहे.ते खर आहे काय? तुमचा फोन नंबर मिळाला तर फार बरे होईल.म्हणजे सर्व शंकांचे निरसन होईल.
@gurugyan777
@gurugyan777 17 дней назад
8988651002 नर्मदे हर 🙏
@prakashabhyankar6780
@prakashabhyankar6780 Год назад
नर्मदे हर! माझ्याकडून नर्मदा परिक्रमा २०१९ मध्ये घडली. सर्वत्र चांगली वागणूक मिळाली. महाराष्ट्रीय असूनही. ज्यांनी आसरा,अन्न,पाणी व मार्गदर्शन दिले त्यांच्याबाबत कृतज्ञता बाळगुन निरपेक्ष रहाणा-यांना आश्रमातले लोक सन्मानाने वागवतात. नर्मदे हर!
@नर्मदा
@नर्मदा 4 месяца назад
आपले मराठी उत्तम आहे . कटू सत्य बोलण्याचे धाडस दाखवल्याबद्दल अभिनंदन ! नर्मदे हर !
@shantaramkale6169
@shantaramkale6169 Год назад
प्रशांतजी,आपण स्पष्टपणे सांगितले,फार योग्य व थोड्या शब्दांमध्ये.जे इच्छुक आहेत अशा साधक मंडळींनी हे ध्यानात घ्यावे.
@Kishorbajage2237
@Kishorbajage2237 9 месяцев назад
मी ही महाराष्ट्रात राहतो, मराठीच आहे. पण तुम्ही ही खरोखर सत्य परिस्थिती मांडली आहे, मराठी माणसे फक्त स्वतःचाच विचार करतात म्हणून ही असे वागतात.
@SantoshKakade-i5n
@SantoshKakade-i5n 12 дней назад
आतिशय महत्वूर्ण
@NivruttiJore
@NivruttiJore Месяц назад
हर हर नर्मदे हर,आपण बोललात ते अगदी सत्य.....मला सुद्धा परिक्रमेत मराठी माणसाच्या बुद्धी ची...ते हौसे,गौसे,नवसे .हर हर नर्मदे हर.
@jayantmangalmurti4508
@jayantmangalmurti4508 2 месяца назад
प्रशांत जी खूप जास्त आवश्यकता होती या प्रकारच्या विषयावर बोलायची...मी तर अजून नाही केली परीक्रमा पण मैय्या लवकरच करून घेणार हा विश्वास आहे...तर तुम्ही मांडलेले सर्व मुद्दे परीक्रमा केलेल्या आणि करणार असणा-यासाठी फार बोधाचे ठरणार आहेत... धन्यवाद, नर्मदे हर... जयंत मंगलमूर्ती नागपूर....🙏
@sanjogitakadam37
@sanjogitakadam37 Год назад
खूप खरी गोष्ट आहे. मराठी लोकांमधे सुधारणा होणे गरजेचे आहे. आपल्या वागण्याने Maiyya la त्रास होतो हे लक्ष्यात राहू देत...नर्मदे हर
@rajendrashukre3618
@rajendrashukre3618 Год назад
राम राम, छान वास्तवाचं भान दिल्याबदद्ल
@vijaybankar109
@vijaybankar109 Год назад
खूप खूप धन्यवाद, आपण सत्य समोर मांडले आहे, गर्दी पण खूप केली आहे परिक्रमा ला, परिक्रमा एक साधना आहे सगळे मनातील साठवलेले संस्कार सोंडणे त्यागणे साठी ती परिक्रमा आहे, ती अलीकडे इच्छापूर्ती साठी किंवा पिकनिक म्हणून लोक करू लागले हे चुकीचे सुरू आहे, आपण त्यावर प्रकाश टाकला त्याबद्दल आभार धन्यवाद
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 4 месяца назад
Nice and fluent Marathi.
@sujatakulkarni2824
@sujatakulkarni2824 10 месяцев назад
आपण निर्भीडपणे सत्य बोललात खूप छान वाटल धन्यवाद दादा नर्मदे हर❤❤❤❤
@Laxmansawale807
@Laxmansawale807 Год назад
मला तर छान अनुभव आलेत मैय्या ज्याचा जसा भाव तसा च देते ठाव हव ते मैय्याच पुरवते नहलाना खिलाना पीलाना चलाना सुलाना सब मैय्याच करते आपआपला नजरीया चस्मा बदलला तर सर्वच सुंदर आहे.नर्मदे हर जीवनभर
@pushpanayak8460
@pushpanayak8460 5 месяцев назад
खूप सुंदर सूचना देता तुम्ही नर्मदे हर नर्मदे हे
@sharadpabale6947
@sharadpabale6947 8 месяцев назад
सगळीकडे चांगले व वाईट लोक असतात, फक्त महाराष्ट्रीयन नाहीत
@shamgurav3571
@shamgurav3571 Год назад
आपण सांगितले ते सर्व सत्य आहे, आम्ही कबूल करीत नाही, बरोबर कसे आहो हे ठणकावून सांगणार, आपण म्हणालात दोन जण, मी दोन महिने सात महाराष्ट्रीयन बरोबर होतो, खूपच वाइट अनुभव त्यांना फोन करायची इच्छा होत नाही. सगळे सांगत बसलो तर २५ मिनिट चा v d o कमी वाटेल माझ्या पण चुका झाल्यात, अजून काय सांगणार, नर्मदे हर l
@snehalatashetye3434
@snehalatashetye3434 3 месяца назад
खुप छान भाष्य केलं आहेत.चांगली कान ऊघाङणी चांगली केली आहे
@bhorvitthal2739
@bhorvitthal2739 Месяц назад
बरोबर बोललास भावा अहं कार गेला च नाही तर हे असे विचार येणारच.
@ramdaskonde4291
@ramdaskonde4291 2 месяца назад
नर्मदे हर,बाबाजी,आपले मराठी खुप चांगले आहे,व सूचनाही ज्या फक्त महारस्ट्रातील च नव्हे तर सर्व देश विदेशी परिक्रमा वाशिनी आमला त अनाव्यात, आणि असे लोक वारीमदये सुधा असतात,नर्मदे हर,
@krishnachavan5839
@krishnachavan5839 Месяц назад
मराठी मानुस हा सर्व भारतात साधा,भोळा व जीवाला जीव देणारा आहे कारण मी सैनिक आहे मी जगभर फिरलो आहे असो
@atulkhiste9345
@atulkhiste9345 Год назад
एक नियम पूर्णतः पायदळी तुडवला जातोय, "कुणाला काही मागायचे नाही आणि कुणी काही दिले तर नाही म्हणायचे नाही", आणि साधना तर दूरची गोष्ट आहे, जप, मौन, एक वैराग्य म्हणून परिक्रमा करतच नाही. बाकी मैया त्यांना सद्बुद्धी देवो! नर्मदे हर
@shraddhavag
@shraddhavag Год назад
@gurugyan777 kindly pin or highlight this comment.
@maheshpd1962
@maheshpd1962 Год назад
❤ धन्यवाद, नक्कीच फायदा होईल. योग्य शब्दात वर्णन केले आहे. मराठी माणूस थोडा अहंकारी असतो हे सत्य आहे, पण वेळ पडल्यास खूप उपयोगी पडतो. थोडा नादान समजून माफ करा. आपल्या सूचना नक्कीच लक्षात ठेवीन. 👍
@life_motivation_spirituali6333
बहोत बढ़िया सर, आपने सारी चीजे अच्छी तरह से बताई है... 🙏🙏🙏
@mrpd555
@mrpd555 5 месяцев назад
That was absolutely hilarious. :) What is stated is 100% true ... we have these habits without any doubt. :))) and actually not all of these habits can change - because somehow we believe some of these traits as reasonable to have. :))) I liked your perspective and how these common beliefs / behaviours / thoughts that we have are perceived by others. Having said that, your wonderful vlog would undeniably will bring a positive change. Your way of speaking is too good , and amazing. It is least offensive and yet - delivers the message accurately. I found it like a affectionate school teacher telling naughty kids how to behave. 🙏
@yogeshkonde1027
@yogeshkonde1027 2 месяца назад
स्वताच्या अध्यात्त्मिक प्रगती साठी परिक्रमेला न जाता गवगवा फोटो शूटिंग मूलाखाती प्रसिध्दी सन्मान पूस्तके काढणे स्टंटगीरी अतीशहाणे असतात गाडीने परिक्रमेने करणारे ना पण लय कौतूक असते .खरंच विचार करायला लावणारी सत्य गोष्ट आहे.
@gurudevdattatrust
@gurudevdattatrust 11 месяцев назад
आपण सांगितलेले खरं आहे एकट्याने जाणे कधीही उत्तम व अनुभव देखील चांगले येतात ,मध्यप्रदेश मधील काही परिक्रमा करणारे लोक सदाव्रत दिले कि गाठोध्यात बांधायचे व पुढील गावात दुकानात जाऊन विकत असतात हे मी स्वतः पाहिले आहे व काही साधक गुटका ,गांजा बिडी सिगारेट हे देखील व्यसने करतात हे बरोबर नाही परिक्रमा हि एक शिकवण आहे साधकाने कसे चालावे ,वागावं सतत नामस्मरण करीत गेले पाहिजे आणि माझ्या अनुभवानुसार नर्मदा माता कोणालाही उपाशी ठेवत नाही मग कशाला दिलेले सदाव्रत गोळा करायचे हे पण महत्वाचे बाकी आपण सांगितले हे उत्तमच केले असो नर्मदे हर
@devendrajoglekar2406
@devendrajoglekar2406 9 месяцев назад
Agadi barobar ahe
@mani0255
@mani0255 Год назад
नर्मदे हर 🙏 स्वत:तला मी पणा नष्ट करण्यासाठी नर्मदा परिक्रमा करायची असते. परिक्रमेत ज्यावेळी मी पणाचा, अहंकाराचा त्याग कराल, लहान-थोर गरीब-श्रीमंत काळा-गोरा यातला फरक संपवाल आणि फक्त माणूस म्हणून जगायला चालू कराल, प्रत्येक जीवाला आदर आणि प्रेम कराल, त्यांच्याशी नम्र होऊन वागाल, त्यावेळी आई नर्मदा तुमच्यावर नक्की कृपा करते... परिक्रमेत कोणाला शिकवायला जायचं नसतं, तिथे फक्त शिकायला जायचं असतं. ईश्वराशी एकरूप व्हायला जायचं असतं. नर्मदे हर 🚩
@kedarkambali2261
@kedarkambali2261 Год назад
नर्मदे हर बाबाजी मराठी परिक्रमावासी बद्दल जेवढ्या सूचना आपण केल्या त्या खूप बरोबर आहेत मराठी माणसांनी सुद्धा आपल् 11:53 🙏या वागण्यात खूप बदल केले पाहिजेत कारण मी सुद्धा 2021 ते 2022 मध्ये पूर्ण पायी परिक्रमा केली आहे मला सुद्धा हे सेम अनुभव आले तसेच एमपी मधील परिक्रमावासी यांचे यांचे सुद्धा थोडे वाईट अनुभव आले कारण ते सुद्धा गांजा चिल्ली वगैरे ओढत जातात कुठे तरी परिक्रमा वाशी यांनी या वागण्याकडे लक्ष दिलं पाहिजे
@komalshinde9097
@komalshinde9097 Год назад
नर्मदे हर 🙏💐 प्रशांत गुरुजी खुप सुंदर मराठीत बोलतात खर आहे नर्मदा माता स्वच्छ ठेवन आपली जिम्मेदारी आहे कर्तव्य आहे यात्रेला जानारे परिक्रमा करनार्यानी सर्व गोष्टी ची खबरदारी घेतली पाहिजे
@suchitabandwalkar3987
@suchitabandwalkar3987 Год назад
आम्ही पणं 2020ला परिक्रमा केली.त्या वेळी आम्हाला असा काहीही अनुभव आला नाही उलट मराठी माणूस ज्या आश्रमात जाईल तेथे सर्व प्रकारची मदत करतात, आणि कुणीही सुविधा नाही म्हणून आश्रम वाल्यांना बोलत नाही त्या उलट परिक्रमेत जे m p वाल्यांचे ग्रुप येतात आणि आशमात इतकी घान करतात उदाहरणार्थ आंगोलीचा बाथरूम मधे लघवीला जाणे ,जिथे आसन लावतील तिथेच थुंकणे आसे अनेक प्रकार करतात त्याबद्दल व्हिडिओ बनवा त्याला ही जरा सल्ला द्या, मराठी माणसाची बदनामी थांबवा🙏🙏🙏
@vivekvairal5495
@vivekvairal5495 3 месяца назад
मी तुमच्याकडून यापूर्वी पिंड मागवली आहे,मला परिक्रमासाठी लागणारे आवश्यक साहित्य कुठे मिळेल,कल्याण जवळ राहतो
@bandupatkal6974
@bandupatkal6974 11 месяцев назад
नर्मदा हरे धन्यवाद खूप मोलाचं मार्गदर्शन केल्याबद्दल
@anilkashid9119
@anilkashid9119 7 месяцев назад
बहुत सुंद बोले नर्मदे हर
@jalinderjagtap3115
@jalinderjagtap3115 9 месяцев назад
Barobar Ahe.. Maharaj..🙏🙏
@devidaskulkarni5247
@devidaskulkarni5247 15 дней назад
नर्मदे हर हर आम्ही दोघांनी (श्री व सौ)च एप्रिल 22 मध्ये गडीनी परिक्रमा केली आहे.आम्हास खूप छान अनुभव आलेत. तुमचा व्हिडिओ मधून आपण आमच्या वर खूप नाराज दिसता. मला वाटतं कि मैयाच्या ईचछा असल्या शिवाय कोणीच परिक्रमा करू शकत नाही.तिच्या मना मध्ये काय आहे कोणीच सांगू शकत नाही. राहिला मनुष्याच्या स्वभावा बद्दल तर व्यक्ती तितक्या प्रकृती, घरोघरी मातीच्या चुली. तसे परिक्रमा करणाऱ्या मध्ये 75 ते 80 % (जास्त मोठ्या) प्रमाणात महाराष्ट्राचे असतात त्यामुळे आपणास तसे भासले असेल. कारण इतर ठिकाण हून (राज्य तून) परिक्रमा करणाऱ्याची संख्या (खूपच कमी) 20 ते 25 % च असते. असो काही शब्द चुकीचे वाटते तर क्षमस्व ❤
@gurugyan777
@gurugyan777 15 дней назад
नर्मदे हर 🙏 तुम्ही चुकीच काही बोलले नाही मी सहमत आहे, गाडी ने परिक्रमा फक्त 15 दिवसांची असते त्या मुळे नाहीं भेटले असे कुनिही तुम्हाला 🙏😊
@ramjidasthathan1429
@ramjidasthathan1429 8 месяцев назад
App ka bhut bhut dhanvad
@prasadtapkir1988
@prasadtapkir1988 11 месяцев назад
खर आहे सेम विचार आहेत माझे हे जास्त शिकलेले लोक साधू संताना उलट सुलट प्रश्न विचारतात
@nitinmane7830
@nitinmane7830 Год назад
अगदीच बरोबर आहे असे नाही म्हणणार. काही ठराविक लोकांवरून संपूर्ण समुदयाला चुकीच ठरवने बरोबर नाही. चांगली आणी वाईट लोकं सगळीकडेच दिसतील. अध्यात्मिक मार्गावर असताना सकारात्मक विचार करत रहावेत.
@shraddhavag
@shraddhavag Год назад
eka samudayatle 80% loka jenvha asech vagayala lagatat tenvha samudayat problem ahe ase samajave. marathi manasakade jasta paisa ahe he satya ahe. tyala sharirik sukhasoi sodata yet nahi hehi satya ahe..
@chayashitole8582
@chayashitole8582 Год назад
तुम्ही महाराष्टात येऊन छान मराठी शिकलात तुमचे अभिनंदन 🙏 खरचच आहे बेशिस्त आहेत महाराष्ट्र खुप त्रास देतात
@AribhreArisha
@AribhreArisha Месяц назад
Shab.puri.parkarma.ma.ketna.passha.karcha.hota.ha
@dnyaneshwarkadam6795
@dnyaneshwarkadam6795 Год назад
धन्यवाद महाराज आपण आमचे दोष चुका सांगुन आम्हाला निर्मळ केलं धन्यवाद 👏
@mangalkanase3205
@mangalkanase3205 Год назад
किती सुंदर आपली चुक मान्य आपण करतो तेव्हा वाटते...हरे कृष्ण
@jaywant7777
@jaywant7777 Год назад
Perfect analysis. Parikrama is a tapa, only 5 % people understand this.
@TheThakya
@TheThakya 8 месяцев назад
|| Narmade Hara || 🙏 I'm not surprised... Attitude shift is needed; sympathy, empathy, humbleness and kindness can't be learned. It has to come from within.
@SunitaBorde-c8z
@SunitaBorde-c8z 8 месяцев назад
खूप छान तळमळीने विषय मांडला हरहर निर्मला मैया
@dharmadeomainkar9289
@dharmadeomainkar9289 8 месяцев назад
भक्ती म्हणजे काय हे फार कमी लोकांना माहीत आहे
@malini7639
@malini7639 Год назад
नर्मदे हर 🙏 प्रशांत मराठी छान मराठी बोलत आहे .
@gajananpatole879
@gajananpatole879 Год назад
Garvistapana far aahe bhau maharastiyan madhe
@pandurangshirodkar6329
@pandurangshirodkar6329 9 месяцев назад
खूप खूप छान माहिती दिली
@vinayakpednekar4123
@vinayakpednekar4123 Год назад
Very realistic, I do agree sir👍
@sunildattatraypansare5393
@sunildattatraypansare5393 9 месяцев назад
महाराज तुम्ही जे म्हणतात ते एकदम बरोबर आहे. हर हर महादेव जय शिव नंकर
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 8 месяцев назад
मी याबाबतीत 2,3 vidio पाहिले आहेत. तुम्ही आलेल्या अनुभवावरून vidio केला आहे, त्यातून मराठी माणसांनी काहीतरी शिकणे अपरिहार्य आहे, अन्यथा यापुढील काळात मराठी माणसाची प्रतिमा खराब होईल, राहीली बाब मध्य प्रदेश किंवा अन्य राज्यातील परिक्रमा वाशी यांचे बाबत. आपण धार्मिक, आध्यात्मिक सुखासाठी परिक्रमा करतोय. कोण कसे वागतो याचे आपल्याला काय करायचे. प्रशांत महाराज यांचे सांगणे positively घेणे आवश्यक आहे तेथे मराठी माणसांचा बदनामी होण्याचा काय संबंध आहे.
@ArchanaKanitkar
@ArchanaKanitkar Год назад
Very realistic I hope now people will understand and behavior.
@threesidegamer3958
@threesidegamer3958 9 месяцев назад
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर
@ArchanaKanitkar
@ArchanaKanitkar Год назад
Prashanji bahot congrats. 1bataiye vahapar 1 Chitale couple rahete hai pl unka address dijiye pl
@suresharshende7934
@suresharshende7934 2 месяца назад
👌👌👌👌
@dipitinalawade3015
@dipitinalawade3015 3 месяца назад
दादा तच कोणत्या ठिकाणी असतो रहातो
@PritamPatil-zr3mu
@PritamPatil-zr3mu Год назад
खूप सत्य व मारमिक व्हिडिओ 🙏प्रणाम🙏
@karishmanesarkar6053
@karishmanesarkar6053 2 месяца назад
नर्मद.हर.
@madhavimahajan3149
@madhavimahajan3149 3 месяца назад
सर आप सही बात बोल रहे हो. अगर गलत हो तो बोलना जरूरी है.ओर सनातन धर्म का अपमान मत करना यह सनातनी समजना जरूरी है
@suchitagaikar1106
@suchitagaikar1106 Год назад
Please शक्य झाले तर महाराष्ट्रा तुन अमराठी लोकांना घेऊन जा ना आपआपल्या प्रांतात Please
@bharatijoshi3060
@bharatijoshi3060 6 месяцев назад
Thank you changle zanzanit anjan dolyat ghatlet
@RR_NN
@RR_NN Год назад
अतिशय उत्कृष्ट. व्हिडिओ अर्धाच वाटला. दुसरा भाग आहे का?
@manjushakedari8696
@manjushakedari8696 9 месяцев назад
भैया मला पण आसाच आनुभव आला आहे. परीक्रमेत आला आहे. परीक्रमेत जे मिळेल त्यात समाधान माणले पाहिजे साधुसंताना या आश्रमातील शेवा करणारे शेवेकरी आहेत. त्यानां मणालागेल आसं काहीं वागु नका बोलू नका परीक्रमा स्वता साठी करता मला पण आसाचं आनुभव आला आहे नर्मदा परीक्रमा करताना. मडंला या ठिकाणी पुण्याची बाई व तिचे पती होते मि पण आळंदीची आहे. आश्रमात गेल्यावर भोजन आहे. का ते बोलले सदाव्रत देते है बनाओ त्या बाईणे बरोबर द्राक्ष आंगुर आणले होते. ते खाऊन आराम करत बसली नतरं मि व माझ्या सोबत एक माता होती आम्ही दोघीनी सदाव्रत घेतला स्वयंपाठी तयारीला लागलो मि पहीली माता म्हणते चुल पेटवुण द्यायला सांगा त्याबाबाजीला मि तिला सागीतलं बाई आपन त्यानां नौकर ठेवलं नाही मि चुलं पेटवते नतंर बोलली विहीरचं पाणी काढुणं दे मला पाणी काढता येत नाही भाजी साठी त्याच्यां कडे होते ते त्यांनी दिलं एवढं पुरणार नाही आणखी बटाटे आणुनं दे त्या बाबाजी बटाटे विकत आणुन दिले मि बाई एकचं रात्र राहीली पण खुप त्रास दिला. मि व माझ्या सोबत एक माता होती आम्ही दोघी नतंर तिन दिवस त्याचं आश्रमात होतो. बाबाजीनीं विचारलं माताजी भोजनं बणाणेके लिय क्या चाहीए आश्रमात जे आहे ते द्या आलेल्या परीक्रमा वाले आहेत त्यानांच पण आम्ही दोघीनीं भोजण बणवायचं पुढे जायला निघालो तेव्हां आश्रम वाले बाबाजी रोणे लगे माताजी आपणे कुछं भि मांगा नही. ओ बोले सभी महाराष्ट्र वाले ऐसे नही होते. एक करता है सभी का नाम खराब होता है. नर्मदा परीक्रमा करताना जे मिळेल त्यात समाधान माणले पाहिजे साधुसंताना या आश्रमातील शेवा करणारे शेवेकरी आहेत त्यानां मणालागेल आसं काहीं करु नका परीक्रमा स्वता साठी करता याचं महत्व काय आहे ते समजुन घ्या नाही तर परीक्रमेचं पुण्यं पदरात पडणार नाही नर्मदे हर नर्मदे हर
@shubhamkoli7725
@shubhamkoli7725 11 месяцев назад
खरी गोष्ट आहे भाऊ तुमची बरोबरच आहे तुमचं
@kamalmandlik1236
@kamalmandlik1236 8 месяцев назад
नर्मदे हर आपण स्पष्ट पणे बोललात त्या बद्दल अभिनंदन, मी २४/११/२३ पासून परिक्रमा करत आहे, आम्ही तिघजण एकाच गावात ले आहेत,आमचा ही अनुभव तुमच्या सारखा आहे मराठी माणसांनी छत्रपती च्या महाराष्ट्राची बदनामी केली,करत आहेत याचं खूप मनाला दुःख वाटते तुमचा हा व्हिडिओ बघून ऐकून तरी पुढे परिक्रमा करण्यासाठी येणाऱ्या ना चांगलं वागण्याची बुद्धी होईल.नर्मदे हर
@anilshelar6114
@anilshelar6114 Год назад
नर्मदे हर दादा मराठी छान वाटले ऐकायला आणि खूप खूप छान मार्गदर्शन केले दादा . दुसरा भाग कधी टाकणार या पुढील
@jivanji2776
@jivanji2776 Год назад
Narmade har aapki channel बहुत-बहुत badhai ho
@kalpnasuryawanshi1472
@kalpnasuryawanshi1472 Год назад
हो काही प्रमाणात हे खर असल तरी बऱ्याचवेळा ते ठरवून ठेवल आहे काही लोकांनी सगळेच अस करतात असणाही दादा काही लोक महाराष्ट्र बाहेरची होती इतक चुकीच वागण होत पण त्यांच्या बद्दल कोणीच काही बोलल नाही आपली लोक जास्त जातात ते लोकांना पटत नसाव बहुतेक
@kalpnasuryawanshi1472
@kalpnasuryawanshi1472 Год назад
नर्मदे हर जिंदगी भर 💐🙏🏻🙏🏻
@madhuripatwardhan9834
@madhuripatwardhan9834 6 месяцев назад
नर्मदे हरsssखरं असेल तर वाईटच आहे....कुणीच समाधानी होणार नाही....मला वाईट वाटले.आता याच महिन्यात मी जाते आहे.आपल्या सूचना नक्की लक्षात ठेवेन.धन्यवाद !!!नर्मदे हरssssss
@madhukarmhatre5355
@madhukarmhatre5355 Год назад
हे करू नये नर्मदा किनारी परिक्रमा करणाऱ्या MP मधल्या लोकांनी असाही व्हिडिओ बनवा..
@muralidhartaur4550
@muralidhartaur4550 3 месяца назад
Narmade har marathe chan
@kiranbelvalkar9862
@kiranbelvalkar9862 Год назад
नर्मदे हर माहिती एकदम छान होती
@विजयाजाधव-ध7श
@विजयाजाधव-ध7श 2 месяца назад
Narmade har. Jekahi bolalat te ekadam 100% barobar aahe. Mi pan parikarama keli aahe 3 varsha purvi. Mi Maharastrayan aahe pan mi koop wait anubhav ghetale aahet ya lokankadun. Pune, Awrangabad, nasik, Mumbai che koop kami lok astat. Mumbai chya aaju bajuche astat like thane vashi kalyan pan sagtat Mumbaiche mahnun.aani Mumbai chi ashibadanami karata. Karata ashi lok Narmada parikram karaychya laikichipan nahit. Ya marg var koop nav badanam aahe . Aani Maharastrayan lokani aashram mhanje Dhanda chalu kela aahe. Tyche sagle aashram bandkele pahejet
@archanabangare8272
@archanabangare8272 4 месяца назад
ऐकायला कटू आहे पण सत्य आहे. असे नाही करायला पाहिजे. ती साधना आहे ते पूण्य घेतले पाहिजे.
@sukanyagodbole4111
@sukanyagodbole4111 Год назад
आश्रमात आलं की आधी फोन चार्जिंगला लावायचा , मग घरी फोन लावायचा , ज्या आश्रमात आपण आलो आहोत त्याना मदत तर खूप लांबची गोष्ट ...….
@manish3238
@manish3238 Год назад
खुप खरा बोलले तुम्ही, मराठी माणूस असाच असतो
@arpitadandekar1667
@arpitadandekar1667 5 месяцев назад
Dhanyavaad dada.. Spashta sangitlyabadd.
@keshavpatankar459
@keshavpatankar459 Год назад
आश्रमाला मदत करणारे हे मराठी आणि गुजरातीच असतात. बाकीचे किती मदत करतात हे सुध्दा सांगावे.
@geetamore4694
@geetamore4694 Год назад
कुणाचं मन दुखावले जाणार नाही.यांची दक्षता घेणार
@sumitshelar6868
@sumitshelar6868 Год назад
नर्मदे हर . मराठी चांगल बोलता😊
@shyamkantdesai7121
@shyamkantdesai7121 5 месяцев назад
बरोबर आहे पुणे मुंबई चे लोकं स्वतःla खुप शहाणे समजतात अक्कलकोट गाणगापूर la pan मला अनुभव आला
@ramdaskadam1782
@ramdaskadam1782 4 месяца назад
खरंच भाऊ काही न चुकता छान मराठी बोलता फार छान 50 वर्षा पूर्वी जी मराठी समाजाची पिढी होती ती संस्कारित होती लोभ होता त्या पिढीचा आदर्श न घेतल्यामुळे या भौतिक सुखाच्या मागे लागलेले काहि मराठी नवीन पिढीचे हे परिमाण दिसून येतात फार वाईट वाटतं मणी नाही भाव आणि देवा मला पाव असचं म्हणाव लागते
@sulochanajadhav1676
@sulochanajadhav1676 Год назад
सत्य कडू आहे... 🙏🏻🙏🏻
@sudhakarbamne3720
@sudhakarbamne3720 Год назад
खरचं आपण सुंदर विचार सांगितले परिक्रमा म्हणजे वारी नाही हि खुपच मोठी महत्वाची बाब आहे परिक्रमा स्वतः साठी करावयाची असते मन शांती हिच ईश्वर साधना जोडली जाते उन वारा पाऊस सहन करुन जो वृक्ष साधनेत परीपुर्ण होतो तशीच भावना अंगीकारली तरच परिक्रमेचे फळ प्राप्त होते आपणाला विनंती आहे की जर परिक्रमा करावयाची नसेल परंतू साधूसंतां सोबत. माई नर्मदा हर किनारी वास्तव्य केले आणि मनाला शांती लाभली तर आपण राहू शकतो का
@smitasathe3808
@smitasathe3808 Год назад
अगदी खरं खरं बोललात दादा! तुम्ही एवढं सांगताय पण त्याचा उपयोग होईल का? भांडणं करण्यात पूढे! सगळे असेच असतात असं नाही . पण असे फार कमी .
@mpk1312
@mpk1312 Год назад
खुप सुंदर शब्दांकन
@godawarideshmukh-tn3qw
@godawarideshmukh-tn3qw 9 месяцев назад
नर्मदे हर...🙏🏻 दादा खुप छान विडीओ आहे 🙏🏻🚩🙏🏻 खरं तर महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे...पण महाराष्ट्रीयन हे लोक विसरून गेले... श्रीमंत महाराष्ट्रीयन... गरिब मराठी माणूस असं नाही करु शकत... डोळे उघडण्यासारखा व्हिडीओ आहे...
@bharatkumarbhatt7728
@bharatkumarbhatt7728 2 месяца назад
True
Далее
Слушали бы такое на повторе?
01:00