this is very easy and very effective treatment it gives you guaranteed result या गोष्टी सुरुवातीस लक्षात घेतल्या तर पुढील बऱ्याच गोष्टी टाळता येतात याने खात्रीशीर रिझल्ट मिळतो करून बघा मग सांगा
धन्यवाद डाॅक्टर. इतकी सुंदर अप्रतिम माहीती समजावून सांगीतल्याबद्दल. किती सोपे अन घरगुती उपाय आहेत. नक्कीच करणार.आपले सर्व व्हिडिओ पहात असते. पुन्हा धन्यवाद 🙏🙏
जय गणेश आज तुम्ही खूप छान माहिती दिली कॅल्शियम कमतरतेमुळे होणाऱ्या सर्वसाधारण आजार या बद्दल माहिती मिळाली धन्यवाद सर.... कारण मला अश्यात कॅल्शियम कमतरता जाणवत आहे. मी चालताना पायाच्या हाडाचा आवाज ऐत आहे, हात &पायला मुंग्यां ऐत आहेत ,घरातील थोडे काम केले तर थकल्या सारखे वाटत आहे. थोडे जिना चढले तर दम लागतो. सर तुम्ही सांगितलेल्या उपाय करून बघते. ..... धन्यवाद सर
अप्रतिम समजावण्याची पद्धत.,, त्यामुळे गोरगरिबामद्धे अत्यंत लोकप्रिय. ग्रेट!!! आजकाल लाखों लोक दवाखा न्याय जाऊ शकत नाहीत, हे वास्तव आहे. त्या लाखोंचे आपणास आशिर्वाद