Тёмный

हे ५ उपाय करा पचनशक्ती वाढवा, पोट साफ होईल, भुक लागेल।Panchanshakti vadhva, improve digestive system 

Damle Uvach दामले उवाच
Подписаться 565 тыс.
Просмотров 99 тыс.
50% 1

दामले उवाच भाग - 447
#damleuvacha #weightloss #vaidyasuvinaydamle #damleguruji #drdamle #coconutoil #aayurveda #healthtips #homeremedies #indianfood
भारतीय परंपरेतील तांब्या पितळेची भांडी म्हणजे स्वयंपाकघरातील दागिने !
कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी घडवलेल्या अशा भांड्यांचे अनोखे दालन म्हणजेच "खासियत बझार"
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
Brass, Copper and bronze utensils have been the jewels in Indian Kitchen for centuries.
Let's bring back the great tradition of health and wealth into our kitchen once again !
Website link - khasiyatbazaar.com/
Whatsapp No - 7304494848
"दामले उवाच" ही आयुर्वेद आणि आरोग्य या विषयवार आधारित असलेली मलिका आहे. वैद्य सुविनय दामले हे आयुर्वेदाचे अभ्यासक असून गेल्या २० वर्षांपेक्षाही अधिक काळ प्रॅक्टीस करत आहेत। मानवी आरोग्याशी निगडीत अनेक प्रश्नांवर ते मालिकेच्या माध्यमातून माहिती देत आहेत। इच्छुक व्यक्ती वैद्य सुविनय दामले याना 7028538582 या क्रमांकावर WhatsApp करु शकतात।
"Damle Uvach" is s series based on understanding human health through ayurveda. Vaidya Suvinay Damle has been studying and practicing ayurveda for more than 20 years. He is sharing his knowledge through this series on various human ailments and its cure. Vaidya Suvinay Damle can be contacted on 7028538582 WhatsApp number.
वैद्य सुविनय दामले लिखित आरोग्य रहस्य, आहार रहस्य आणि जीवन रहस्य तसेच वैद्य विनया लोंढे लिखित अजीर्ण मंजिरी या पुस्तकांची मागणी नोंदवण्यासाठी 7588655695 या WhatsApp क्रमांकावर संपर्क करावा.
उत्तम आरोग्यासाठी भांड्यांची योग्य निवड /स्वयंपाक साठी कोणती भांडी ? Kitchen utensils दामले उवाच २२२ - • उत्तम आरोग्यासाठी भांड...
असा बनवा भात ज्याने पोट कधीच सुटणार नाही | Prepare Rice like this for weight loss & Health - • असा बनवा भात ज्याने पो...
वाढले पोट आणि शिक्षा गूढघ्याला ? व्यायाम अडचणी अणि त्यावर उपाय - Exercise 2- दामले उवाच भाग ८९ - • वाढले पोट आणि शिक्षा ग...
डायबेटिक्स वर घरगुती उपाय लोणचे | Benefits of eating pickle| दामले उवाच भाग - 106 | Damel Uvach - • डायबेटिक्स वर घरगुती उ...
पित्त Acidity जळजळ घरगुती सोप्पे उपाय | पित्त असेल तर हे कराच | Ayurved Pitta upay -दामले उवाच 155 - • पित्त Acidity जळजळ घरग...
रोजचे साधे वरण बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत / Ayurvedic Recipe for Dal / दामले उवाच 340
• रोजचे साधे वरण बनवण्या...
एरंडेल तेल अनेक रोग दूर आश्चर्यकारक फायदे -कधी व किती घ्यावं /Castor Oil /erendel tel/दामले उवाच 243
• एरंडेल तेल अनेक रोग दू...
संध्याकाळी ७ नंतर भुक लागली तर काय खावं? बारीक होण्याचा सोप्पा उपाय | easy weightloss दामले उवाच 242
• संध्याकाळी ७ नंतर भुक ...

Опубликовано:

 

16 янв 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 103   
@om8306
@om8306 Год назад
दामले जी तुमचे व्हिडिओ बघून आणि आवाज ऐकूनच तब्बेत ठणठणीत होते 😊 खूप सुंदर खूप छान माहिती.
@jayshreepatil8054
@jayshreepatil8054 14 дней назад
मला मागच्या उंच झाडांमध्ये डोळे बारीक केल्यावर माणसाचा चेहरा दिसतो आहे ,जणू काही तो चेहरा दामलेजींचाच आहे😊😊
@user-gf3pz5ji7p
पोट साफ होत नाही भुक लागत नाही पोट जडहोत ऐरेडतेल ईतर ऊपाय करुन बघीतले पण पोट साफ होत नाही
@shantanuvinayakgautam2373
@shantanuvinayakgautam2373 Год назад
अप्रतिम सुंदर असणारी माहिती मिळाली आहे आवडली आव पडणे या बाबत माहिती मिळाली तर चांगल होईल
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@ssj8224
@ssj8224 Год назад
खूपच छान माहिती,नेहमी प्रमाणे खजाना आरोग्याचा उलगडला त. आपण देत असलेली माहिती अत्यंत उपयोगी व आचरण करत आरोग्य मिळत आहे.🙏
@shekharsd
@shekharsd Год назад
आपल्या मार्गदर्शना मुळे खुप फायदा होतो, धन्यवाद गुरूजी.
@Ashish.9745
@Ashish.9745 Год назад
दीर्गयुषी राहा तुम्ही, गरज आहे आम्हाला
@Aarambha.A5S
@Aarambha.A5S Год назад
गुरुजी पेज जेवणाच्या आधी किती वेळ आधी प्यावी आणि जी व्यक्ती पेज पिणार ती व्यक्ती त्याच वेळच्या जेवणात भात खाऊ शकते का?
@pradeepsatvekar7338
@pradeepsatvekar7338 Год назад
टीबी च्या patience काय करावे
@samirchafekar4893
@samirchafekar4893 Год назад
Khupach Chhan aani upukta mahiti
@AnitaPuri-yh3pj
@AnitaPuri-yh3pj 14 дней назад
T thank you sir
@sandhyashirodkar5550
@sandhyashirodkar5550 Год назад
🙏 Dhanyavad 🙏
@rameshhalande4197
@rameshhalande4197 Год назад
Khup chan mahiti thx sir
@sujanprabhukholkar2047
@sujanprabhukholkar2047 Год назад
Guruji,Sundar Margadarshan.
@surajSuraj-wk4if
@surajSuraj-wk4if Год назад
Khup chan mahiti sir
@vibhaschannel316
@vibhaschannel316 Год назад
खूप खूप धन्यवाद
@PratikshaPawar-xe8qv
छान माहिती दिली तर सर
@uttamraojadhav1561
@uttamraojadhav1561 Год назад
सुंदर अप्रतिम
@shubhadapande6597
@shubhadapande6597 Год назад
धन्यवाद गुरुजी
Далее
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Воскресный утренний стрим!
1:00:16
ЭТОТ ПЕНЁК ИЗ PLANTS VS ZOMBIES - ИМБА!
00:48
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58