Тёмный

हे ५ संकेत सांगतात कि देव आपल्या सोबत आहे | God is with you or not | Gods sign in marathi 

Parmarth shravan
Подписаться 313 тыс.
Просмотров 481 тыс.
50% 1

हे ५ संकेत सांगतात कि देव आपल्या सोबत आहे | God is with you or not | Gods sign in marathi
या व्हिडिओ मध्ये 5 लक्षणे , संकेत सांगितले आहेत. हे संकेत आपणाजवळ परमेश्वराचे अस्तित्व असल्याचे निदर्शक आहेत. यातील काही लक्षणे असतील तर आनंदच आहे , नसतील तर ती यायला पाहिजे म्हणून आजच प्रयत्न सुरू केला पाहिजे.
#gods
#nirupan
#marathi
#dasbodh
#gurucharitramarathi
#dattatreya
#sanket
#संकेत
#दासबोधनिरूपण
#गुरूचरीत्र
#दत्त

Опубликовано:

 

30 дек 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 557   
@shankarshelke5822
@shankarshelke5822 4 месяца назад
जय श्रीपाद श्रीवल्लभ नृसिह सरस्वती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@elsamangalapilly6145
@elsamangalapilly6145 Год назад
🙏 जय जय रघुवीर समर्थ🙏 🙏 अवधूत चिन्तन श्री गुरुदेव दत्त🙏 श्रीपाद राजहंस शर्मा प्रपद्ये 🙏 🙏धन्यवाद गुरुदेव🙏
@kanchanbhagwat8631
@kanchanbhagwat8631 Год назад
जय जय रघुवीर समर्थ ! 🌹 🚩🙏*🙏🏻श्री गुरुदेव दत्त !! 🌹*
@sushilaagale6175
@sushilaagale6175 Год назад
जय सद्गुरू सद्गुरू कृपा ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभ आय नमः
@sachinpawar8357
@sachinpawar8357 4 месяца назад
ॐ श्री गुरूदतात्रे श्रीपाद श्रीवल्लभा य नमः जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🌹🌹🌺💐💐🚩🚩
@MiraAabelkar
@MiraAabelkar 15 дней назад
जय जय रघुवीर समर्थ खुप छान भाग आहे ऊत्तम
@dilipvedpathak2905
@dilipvedpathak2905 2 месяца назад
Shri🙏sawami samrath🙏
@Siddhakala_creations1603
@Siddhakala_creations1603 4 месяца назад
100%पटले तुमचे... अनुभवले आहे मी 😊 ही भगवंताची च कृपा आहे 🙏
@sheetalpujari5624
@sheetalpujari5624 Год назад
श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये 🙏🙏🙏
@sampatimangale9560
@sampatimangale9560 Год назад
🌷🌷 जय सद्गुरु 🌷🌷तुम्ही जे परमार्थ श्रवण सांगता करतात धान्य आहात गुरुजी 🌷🌷तुम्हाला नव्वरशव्या खूप खूप सभेच्या.🌷🌷 जय जय रघुवीर समर्थ. श्री स्वामी समर्थ.🌷🌷🙏🙏🙏🙏🙏
@vedvati7786
@vedvati7786 Год назад
Video start at 3:40 1 घटना /ब्यक्ति yancha पूर्व अंदाज apsuk samjtat 2 Vacha सिद्धी अडचणी निराकरण होते इच्छा पूर्ति होते 4 zopet मंदिर ,मूर्ति ,नाम smararn sphurte 5 sararkhe उपासना karvi वाटतं ,आनंद अश्रु, पुलकित होतो ,रोमांच anubhavas yeto खूप छान lakshan sangitli आहे धन्यवाद नमस्ते
@shubhangirokade-narwade1799
माझे बाबा पण सेम तुमच्या सारखे च बोलायचे .ते आता नाहीत. खूप मिस करायचे त्यांना मी .पण तुमचा आवाज आणि सगळी माहिती ऐकून जणू काही तेच माझी समजूत घालत आहेत असेच वाटते.नमस्कार.
@ashwinikad-zw4of
@ashwinikad-zw4of Год назад
Jay sadguru jay jay raghuveer samarth
@lataakhade751
@lataakhade751 Год назад
🙏 ॐ दत्त श्रीपाद वल्लभ नरसिंह स्वामी समर्थ 🙏
@user-wb3gp5dd4y
@user-wb3gp5dd4y Год назад
श्रीराम समर्थ 🙏 जय सद्गुरु...🙏
@seemapahade7442
@seemapahade7442 5 часов назад
श्री गुरुदेव दत्त
@sudhakarbadkhal2469
@sudhakarbadkhal2469 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ 🎉सर तुमच्या मधुन देव बोलतो असे भास होतो खुप छान ❤❤
@radhikadevkate8617
@radhikadevkate8617 Год назад
परमार्थ मार्गावरील आपल्या वाटचालीसाठी खुप उत्तम मार्गदर्शन मिळाले व प्रेरणा मिळाली. सद्गुरु आपल्या सोबतच आहेत हे आपल्या निरूपण मधुन प्रत्ययास आले. जय सद्गुरु
@user-fx5ij4gb5o
@user-fx5ij4gb5o 4 месяца назад
ॐ जय श्री दत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏 जय रघुवीर समर्थ🙏🙏 जय सद्गुरू🙏🙏
@CrazyKimaya03
@CrazyKimaya03 Год назад
जय सद्गुरु 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ ❤❤❤
@parashrammagar5290
@parashrammagar5290 Год назад
श्री स्वामी समर्थ...सुंदर अनुभवातून सांगतात... खूपच छान.... जय जय रामकृष्ण हरी....
@shulkaghatge-nb7hx
@shulkaghatge-nb7hx 4 месяца назад
ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभ
@prashantpawar7070
@prashantpawar7070 Год назад
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः 🙏🏻🙏🏻💐 श्री स्वामी समर्थ 🙏🏻खूप हृदयस्पर्शी निरूपण 👌🏻🙏🏻धन्यवाद गुरुजी 🙏🏻
@rasikabhagat812
@rasikabhagat812 Год назад
जय जय सद्गुरु रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🙏
@vaishalikoli2352
@vaishalikoli2352 Год назад
जय जय रुघवीर समर्थ जय सद्गुऊ 🙏🙏🙏🙏
@prachimuthe7860
@prachimuthe7860 Год назад
🙏🏻 गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 🙏🏻
@kisanthakare9188
@kisanthakare9188 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ श्री गूरुदेव दत्तात्रे
@Aaryaaamelekar
@Aaryaaamelekar Год назад
जय सदगुरू 🙏🙏 जय जय रघुवीर समर्थ 🙏🌺
@raghunathdhumal5361
@raghunathdhumal5361 4 месяца назад
जय जय रघवीर समथॅ .दासबोधा वर खुपच छान वीवेचण केलं आहे .
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 Год назад
🙏🚩👣🪔🌺🌹🌿🙏 ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा!॥श्रीपाद राजम् शरणं प्रपद्ये!॥ दत्तगुरु दत्तगुरु भवताप हरु!॥ 🙏😌🙏🪔🌺🌹🤞🤞🤲 🙌🙏 माऊली ,आपली वाणी ,गोड ,सुंदर, उत्तम आहे.वाणीत सामर्थ्य आहे.आशिर्वाद कायम मिळोत हीच गुरु दत्तात्रेयाय चरणी लीन होऊन कळवळून प्रार्थना!नित्य स्मरण सतत नामस्मरण करून काया चंदना प्रमाणात झिजून कृतार्थ होवो. 🙏👌👌👌👌👍👍
@jayshreekamble9956
@jayshreekamble9956 11 месяцев назад
जय सद्गुरु, जय जय रघुवीर समर्थ
@manishaambekar4540
@manishaambekar4540 Месяц назад
श्री गुरुदेव दत्त...
@nandapakhale1530
@nandapakhale1530 11 месяцев назад
दंडवत प्रणाम 🙏🙏🌹🌹 जी जय श्री गुरुदेव दत्त नमः
@seemakulkarni1438
@seemakulkarni1438 11 месяцев назад
खूप खूप छान विवरण 👌👌👍👍🙏🙏 मनापासून धन्यवाद 🙏😊 🙏🌺🌼 श्री गुरूदेव दत्त 🌼🌺🙏
@shreeswamisamrth4088
@shreeswamisamrth4088 Год назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@madhurisankhe4855
@madhurisankhe4855 4 месяца назад
।।जय जय रघुवीर समर्थ।।जय सद्गगुरु।।
@tanu2982
@tanu2982 Год назад
जय सद्गुरू
@user-kl7jf9xx1m
@user-kl7jf9xx1m Месяц назад
अवधूतचिंतन गुरुदेव दत्त
@dilipkalbage5670
@dilipkalbage5670 Год назад
मलि याचा खुप खुप अनुभव आहे सर्व गोष्टी खरी होतात जय हो व्यंकटेश बालाजी भगवान की जय
@shobachavan6494
@shobachavan6494 Год назад
ओम नमो श्री गुरुदेव दत्त
@nilammahadik1099
@nilammahadik1099 4 месяца назад
मी तुमची खूप ऋणी आहे 🙏 आमच्या पासून बैठक लांब आहे कधी जायला मिळतं तर कधी नाही तर मग मी तुमचं श्रवण ऐकते मनाला समाधान वाटत मला आठवडयाच श्रवण मिळावं ही समर्थांच्या चरणावर मस्तक ठेवुन प्रार्थना, जय सदगुरू 🙏🙏🙏🙏
@dipikabhure9560
@dipikabhure9560 Год назад
जय सदगुरू
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
आज बारा वष॔ झाली उपासनेला . ईश्वराची कृपा किती आहे हे शब्दात सांगणे कठीण आहे. तुम्ही सांगीतले लया गोष्टी घडत आहे .सतत तोच तर माझ्या मनात असतो .
@RK007Rk0
@RK007Rk0 Год назад
12 varsha?
@sohamkarle9550
@sohamkarle9550 Год назад
श्री स्वामी समर्थ
@vaishalichenni120
@vaishalichenni120 3 месяца назад
Jai Gurudev Datta🙏🙏
@rohitkhilare9938
@rohitkhilare9938 Год назад
🌹👏जय सदगुरू👏🌹जय जय रघुवीर समरथ चरणी समरपिच👏🌹
@vittalghogare5430
@vittalghogare5430 4 месяца назад
श्रीपाद श्रीवल्लभ श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌷
@bhaugawadw2881
@bhaugawadw2881 Год назад
सर्व.छान.आहे.माऊली
@marutimolawade8302
@marutimolawade8302 4 месяца назад
Gurudev Datt Shri Gurudev Datt
@kiranpednekar8196
@kiranpednekar8196 Год назад
तुमचा आवाज फार गोड आहे सांगण्या ची पध्दत सुरेख आहे, श्री स्वामी समर्थ
@gautamgaikwad342
@gautamgaikwad342 Год назад
🌹💐🙏।।ॐ गुरुदेव दत्त।। 🙏💐🌹
@sadhanajoshi8282
@sadhanajoshi8282 Год назад
Tumhi khupch chchan lakshane sangital it.Khup khup dhanywad v namskar.Tumchya goad wantitun je shbda aale te aaikun maz ajun Aatmvishavas wadhala.Bhakti chi shakti khup aste.Punha tumhala namskar.Gurudev datta.
@AryaRawle-is4ko
@AryaRawle-is4ko Год назад
जय जय रघुवीर समर्थ
@Jyoti_Annapurna_kitchen
@Jyoti_Annapurna_kitchen 2 месяца назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏
@shlokkadam2953
@shlokkadam2953 4 месяца назад
जय सद्गुरु 🙏
@vidyaghadi8176
@vidyaghadi8176 Год назад
आवाजातून खरंच सर तुमच्या, मन माझंहे खूप प्रसन्न झ्हाले ,छान मायेने समझवून सांगता असं जाणवते ,श्री स्वामी समर्थ ,जय जय स्वामी समर्थ ....🌹
@AshokPatil-rm1nu
@AshokPatil-rm1nu Год назад
खरचं, तुम्ही अध्यायाच्या उच्च स्थरावर पोहचलेली व्यक्ती आहात म्हणून तुम्हाला या अनुभूती होत आहेत. तुमचा हा व्हिडिओ आम्हाला खूप आवडला. या व्हिडिओमुळे मला माझ्या स्थितीची खात्री पटली. माझा आत्मविश्वास खुप वाढेल. खुप छान. धन्यवाद
@anilnakashe716
@anilnakashe716 Год назад
Jay Jay Raghuveer Samarth.
@anandnoganal1246
@anandnoganal1246 3 месяца назад
Shri Swami Samarth 🙏🌼🙏
@dilipnaik9106
@dilipnaik9106 Год назад
HARI Om Shree Swami samantha Aapli krupa Drusti Aakhand Mazhya mulinver hemesha, Nahi Anvi v Yeshvi, natu Pratham Raho, 🙏🙏🙏🙏
@rupalikatkar
@rupalikatkar Год назад
खरच खुप छान वाटत आहे हे ऐकून सर आता तर माझी खात्री पटली भगवंत आपल्या बरोबर आहे आपले सदगुरू आपल्या बरोबर आहेत, जय सदगुरू 🙏
@pavankharude4330
@pavankharude4330 Год назад
श्री गुरुदेव दत्त
@meghajadhav7590
@meghajadhav7590 3 месяца назад
खूप छान आवाज.साक्षात परमेश्वर....श्री स्वामी समर्थ..
@user-sz4fm5wr9g
@user-sz4fm5wr9g Год назад
Jay Jay Raghuveer Samarth khup chyan
@user-wu5zr3wx1d
@user-wu5zr3wx1d 8 месяцев назад
jai jai raghuvir samarth🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@deepikachavan118
@deepikachavan118 Год назад
खरच खूप छान सांगता आणि तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे ऐकत बसावे असे वाटते. 🙏🙏
@rajeshrishinde725
@rajeshrishinde725 Год назад
सर...आपला आवाज आणि निरूपण सांगण्याची पद्धत अतिशय सुंदर वाटली. 👌🏻👌🏻🙏🏻
@rajashribinwade8721
@rajashribinwade8721 Год назад
श्री स्वामी समर्थ
@jxjxkxkxx2239
@jxjxkxkxx2239 Год назад
जय सद्गुरू नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सद्गुरु
@mwdhanashri
@mwdhanashri Месяц назад
Shri gurudev dutta 🙏🙏🙏
@rupalijadhav4344
@rupalijadhav4344 Год назад
जय जय रघुवीर समर्थ 🙏🌺🙏 नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सद्गुरु 🙏🌺🙏
@Spido_Edits007
@Spido_Edits007 Год назад
ll जय सद्गुरु ll
@varsharaverkar1057
@varsharaverkar1057 Год назад
ॐ गं गणपतये नमः
@surekhaarvindsonawane9086
@surekhaarvindsonawane9086 Год назад
Shree Swami samartha .
@rashmimistry4547
@rashmimistry4547 Год назад
Khup chan mahiti dilit🙏 Dhnyevad.
@shashikantkulkarni4307
@shashikantkulkarni4307 Год назад
Om Dhanyavad,OmShanti!.
@KKavyaa_105k
@KKavyaa_105k 7 месяцев назад
जय जय रघुवीर समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@kavitapatil84
@kavitapatil84 Год назад
माझी स्वामी माऊली ❤🙏
@vishalpandhare6385
@vishalpandhare6385 11 месяцев назад
Jay jay raghuvir samarth 🌺🌺🙏🙏🙏
@mangalmohole7035
@mangalmohole7035 Месяц назад
मला खूप वेळा असं होतं. स्मरण झालं की मी लगेच ध्यान ला बसते. 🙏🏼🙏🏼
@uttammistry8544
@uttammistry8544 Год назад
🙏🏻सद्गुरु देव दत्त 🙏🏻
@user-fz8pn3kz7d
@user-fz8pn3kz7d 10 месяцев назад
Jay sadguru shreeram samarth.
@dilipkumbhar6768
@dilipkumbhar6768 Год назад
आपल्या मुखातून सद्गुरू बोल बोलत आहे. माझा स्वताचा स्व अनुभव आहे. माझा परिवार आणि मित्र परिवार खुप सुंदर आहे आहे. सद्गुरू कृपा 👌🙏🙏
@snehalshahare3146
@snehalshahare3146 Год назад
}} e
@mpstudio7517
@mpstudio7517 Год назад
Khup chan vatle🙏 shree Ram Jay Ram Jay jay Ram🙏
@pradeep2657
@pradeep2657 Год назад
श्री स्वामी समर्थ 🌷🌹🙏🏽
@pramodtawade2994
@pramodtawade2994 Год назад
Jay datta guru dev ram krishna hari mauli🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏
@aarohideshpande3631
@aarohideshpande3631 Год назад
उत्कृष्ट माहिती यालाच श्री गुरु कृपा म्हणता येईल.साष्टांग दंडवत.
@vishwasmalshe4142
@vishwasmalshe4142 Год назад
*⚘⚘जय सद्गुरु !⚘⚘ गुरुजीं आपण इतके छान बोलता, कि आपला प्रत्येक शब्द आणी वाक्य अगदी कान देऊन ऐकावसं वाटतं. आपला आभारी आहे.* *💥🙏⚘⚘|| जय जय रघुवीर समर्थ ||⚘⚘🙏💥*
@smitapednekar3016
@smitapednekar3016 Год назад
प्रणाम ग
@smitapednekar3016
@smitapednekar3016 Год назад
प्रणाम गुरुदेव खूप छान मार्ग दर्शन. धन्यवाद.
@shubhangijoshi5801
@shubhangijoshi5801 Год назад
खुप छान पद्धतीने आणी समाधानकारक सांगितलेत, धन्यवाद सर 🙏🙏
@dilipsathe5644
@dilipsathe5644 Год назад
Shri swami samarth 🙏🙏
@dhananjaykolhapurkar2120
@dhananjaykolhapurkar2120 Год назад
Jay jay raghuvir samarth 🙏🏻🙏🏻
@sangitajadhav6447
@sangitajadhav6447 4 месяца назад
श्री स्वामी समर्थ गुरुजी आपण जे पाच गुणांचा उल्लेख केला ते सर्व मी अनुभवले आहे आणि आपले भाष्य येथून मन कसं शांत झाले मधुर वानीला प्रणाम🙏🙏
@ranjanayadhav7065
@ranjanayadhav7065 3 месяца назад
Shri Swami Samarth 🙏🏻
@Kalpana-kq6vs
@Kalpana-kq6vs 4 месяца назад
जय जय रघुवीर र समर्थ हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा जय सद्गुरू🙏🏻🙏🏻🌺🌺❤️
@sangeetakanade8449
@sangeetakanade8449 4 месяца назад
खुपच छान ऐकतच रहावं वाटत 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏
@manishapawar9766
@manishapawar9766 Год назад
जय जय रघुवीर समर्थ🙏🙏
@krishnakadu8679
@krishnakadu8679 Год назад
💐🙏👍ॐ नमः शिवाय 💐🌹जय भोलेनाथ 💐🌹हर हर महादेव 💐🙏🌹
@bhagshreenaik1919
@bhagshreenaik1919 Год назад
Jai jai Raguvir samartha
@_ff_gming_yt9449
@_ff_gming_yt9449 Год назад
जय सद्गुरू🙏🏻🙏🏻
@shubhangiwaghadhare2517
@shubhangiwaghadhare2517 Год назад
Shree Swami Samarth Jay Jay swami samarth.
@shilpasawant8613
@shilpasawant8613 Год назад
श्री गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
@sunitashelar2432
@sunitashelar2432 Год назад
Koti koti namskar ani dhanyavad guruji apun khup khup chhan nirupan karata mala khup khup anand hoto apala awaj atishay madhur bhakati rasmayahe ahe stuti karanyas shabdh apure aahe pun vidiot apun disat nahi please ekda apun video t ya hi winanti khup khup aabhari ahe jay sadguru
@RanjanaDhamanskar-jf9cw
@RanjanaDhamanskar-jf9cw Год назад
सर माझा देवाला नमस्कार सांगा आणि मला सुबोध यावी अशी विमनंती सांगा रामकृष्ण हरी माऊली माला लगेच देव भेटला
@bhavanaghaware3902
@bhavanaghaware3902 Год назад
जय सदगुरु
@smitamalgaonkar5465
@smitamalgaonkar5465 Год назад
Excellent video. Thank You sir stay blessed
@vrundabhosale2500
@vrundabhosale2500 Год назад
Shree Swami Samarth Shree Gurudev Datta 🏵️🌸🙏🙏🙏🙏🙏🌸🏵️
@aadishaktiautomationelectr165
स्वामींच्या नामस्मरणात अंनंत चैतन्यशक्ती आहे जी, मी व माझे संपूर्ण कुटुंब अनुभव करीत आहे अनेक संकटं आली, दुःख, कष्ट अनुभवत असताना,मला अंतरातूनी प्रचिती दिली, मी तुझ्या मागे नाही, तर तुझ्या सोबतच आहे, आता मागे वळून पाहू नको llश्री स्वामी समर्थ ll ll श्री स्वामी समर्थ ll llश्री स्वामी समर्थ ll ll श्री स्वामी समर्थ ll
@manojpawar5786
@manojpawar5786 Год назад
Jay Jay Shri Swami Samarth
Далее