सर आपण जे वक्तव्य केलं ते पूर्णपणे खर आहे खऱ्या जीवनात ह्या साऱ्या गोष्टींना सामोर जावं लागतं आणि सर्वात महत्वाच म्हणजे संयम आणि सातत्य ह्या दोन गोष्टी स्वतःच्या आंगत असल्या तर आपल्याला यशसवी होण्यापासून कोण्ही रोखू शकत नाही .......✅
Sir mi pan lay garib aahe mala sheti nahi mi bhumhin aahe aani mi मंजुरी करून शिकत आहे सर माझी आई दुसऱ्याचे वावरात मंजुरी करून मला शिकवते मला तीन बहीण आहेत आणि आम्ही मंजुरी वर लग्न केलं माझ स्वप्न मी एक psi व्हायचयं 🙏🙏🙏🚓🚨
भाऊ तुला आज psi झालेलं पाहून खूप छान वाटलं...आपण ध्येय अभ्यासिकेत सोबत होतो...तुझं पुण्यात आल्यापासूनच एकच ध्येय होत psi व्हायचं तुझी तळमळ दिसून येत होती तुझ्या नेहमीच्या बोलन्यातून...तुझं व घरच्यांचं स्वप्न आज पूर्ण झालं यापेक्षा जास्त आनंद कशात राहणार आहे... पुढिल वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐... कृष्णा वाईकर नांदेड.
14:06 1 सर तुम्ही म्हणता ते खर आहे MPSC ला नशिब चि पण गरज असते असच तुमच्या बरोबर झाल तुमच नशिब खूप मोठ कारण तुम्ही तुमची परीक्षा jhali ani नंतर call आला जर परीक्षा च्या आदी आला असता तर तुमचे पेपर दिला नसता तुमच 1 वर्ष वाया गेले असत अणि त्यातून तुमची आई च opretion success jhal
सर आपला हा जीवन प्रवास गावाकडून शहराकडे एक स्वप्न घेऊन येणाऱ्या विद्यार्थांसाठी संजिवनी आहे . तुम्ही सांगितलेल्या तुमच्या जीवन प्रवासा बद्दल तुमचे खूप खूप आभार 🙏🙏 आणि तुम्हाला भावी वाटचाली साठी खूप शुभेच्छा 🎉🎉
Khup chan sir ...तुमची simplicity khup awdle khare pan dosto तुम्हाला पाहूनच....खाकी तर तुमचीच साठी बनलेली म्हणून मिळाली आहे .मेहनत खूप केली तुम्ही म्हणून फळ मिळाले .all the best
Wa sir ashi speech mi jivnat kdhi aikli nhi...mi paristhiti mule graduation kru saklo nhi first year complete aahe pn smor siku saklo nhi...vadil varle jimmedari aali...pn aaplya mulanna nkki psi bnvin☺️🙂
सर तुमच खुप अभिनंदन मुलाखती पाहील्यानंतर एम.पी.एस.सी.खुप सोपी आहे अस वाटत पण तस अजीबात नाही एखाद्याला यश लवकर मिळते एखाद्याला उशीरा मिळते काहीजणांना मिळतही नाही अभ्यास करत असताना तुमचा प्लॅन बी सुध्दा पाहिजे
Thank u so much sir mazya aayushya madhl Phil speech je mi lahanpna pasan pahilyanda purn eykaly Ani maz svapna PSI ch jr purn hoil tr te fkt ya speech mule. Thanks for inspiring us and build up our confidence 🙏
Kharach mi khup bagyvan aahe ha video pahile kharach khup Chan aahe mi aata sadya 12 shikat aahe Maza pun tumcya sarkha gunit kach aahe tumi agdi chan sagitle ganita badal. Mala pun tumcya sarkha psi hoych aahe.
@@rushikumbhar9666 ho samjle bhau mi suda job krun study krtoy mnun psi sangram siranchi story khup majha life sobat kahi pramanat khup julte 😊 struggle toch samju shakto jo ya struggle chya life madun tya vyaktine pravas kelela asto
Sir tumhi kashta karun psi zhale amhala khup Anand ahe, sir ek maja pl prashna hota ekhada porga divas ratra study karun exam pass hoto Ani tyachyavar samajtle kahi lok khoti kes dakhal krta Ani police tyala nantr changl certificate det nhi mg tya mulala job kaskay lagel