आवाज व कचरा प्रदूषणमुक्त आपटे गांव, नदीतील स्वच्छ पाणी, शांत व निसर्गरम्य परिसर ,नदीकाठचे मंदीर व घाट, शांत बाजारपेठ या सर्व घटकांचे आपण व्हिडीओच्या माध्यमातून दर्शन दिले, मनाला फारच बरे वाटले.
दादा सागर ला खाऊ आणला नाही बाजारा तून .दादा तुमचे सर्व विडीयो मी पाहते मला खूप आवडतात लहानपणी मी आमच्या शेतात येणारे धनगर ,मेढपाल पाहिले आहे.त्या मुळे मला लहानपणी ची आठवण झाली. खुप कष्ट पण समाधानी ,आनंदी, माणुसकी, सर्व परंपरा जपनूक करतात तुम्ही. मस्त खूप छान आहे तुमचे सर्व विडीयो. 🌹⚘👌👍👍🌷🌷🐑🐏🐏🐏🐑🐑🐎🐎🐎🐕🐕🐕🐐🐐🐐🐑🍀☘🌿🌱🌱🌲🌳🌳🌴🌴🌴
सिद्धुभाऊ व्हिडीओ छान खुपच छान वाटला.राहिला प्रश्न लाईक चा तर आम्ही सुरुवातीलाच लाईक करतो व मगच पहातो कारण आपल्या व्हिडीओ ची वाटच पहात आसतोत.मि गेली खुप दिवसान आपला फॅन आहे ऐकदा आपल्याला भेटायची इच्छा आहे.भेट होईल कधी तरी.