ताई जय भीमखूप छान व्हिडिओ बनवला आहे रियल आहे ते सांगून मोकळ्या झाल्या आहे काही कुठे भास मारत नाही तुम्ही म्हणून मला तुम्ही खूप आवडता ताई तुम्ही खूप मनमोकळ्या आहेत
Maz mummy ch ghar pn sad tumachya peksha sad, pn je aahe Te kastyach, agdi tumchyasark, sasr ch koop mot aani changl tyazaych ti maj krtat bas gar neet kely sasrch baki kamun khich tevl NY 😜😂
Tai tu Jai bhim ahes na mg tu babasaheb ambedkar cha photo hota tar tu te ny sangitl ki ha babasaheb cha photo ahe jasa mummy papa cha photo tu kasa sangitla tasch te hi sangaych
@@s.s.khillare3127 जांभूळ, वड, पिंपळ ही झाडं घरा समोर असल्याने घरात वाद होतात, तसेच संसारावर ही याचा प्रभाव दिसून येतो, अस म्हटल जात👍 यावर माझा विश्वास नव्हता, पण काही उदाहरणं आहेत समोर मग हे अंधश्रद्धा असेल किव्वा त्यांचं भाग्य🙏👍