होमात आलं वारं 🔱🌿(भाग-6) अंबाबाई गेणमाळ कार्यक्रम कुर्डुवाडी साठे परिवार गुरुवर्य-पुजाताई कसबे
#गुरुवर्यपूजाताईकसबे
॥ओम काळेश्वरी॥🙏
सर्व देवी भक्तांना व माझ्या आराधी बंधु-भगिनींना माना-पानाचं पाया पडणं येतंय🙏आपल्या चॅनेलमधे सर्वांचे स्वागत आहे.😊
आराधीन-पूजाताई कसबे या आपल्या चॅनेलमधे अंबाबाई,येडाई आणि काळूबाई देवीचे गेणमाळ व देवीची स्थापना करण्याची परंपरा व पद्धत दाखवली आहे....
असेच गेणमाळेचे नव-नवीन कार्यक्रम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा....व घरबसल्या आईसाहेबांच्या आराधखान्याचा कार्यक्रम पाहण्याचा आनंद घ्या🙏....
#अंबाबाई गेणमाळ
#येडाई गेणमाळ
#काळूबाई गेणमाळ
#आनंदाची आरती
5 окт 2024