Тёмный

होळीच्या सणानिमित्त कोमलताई नी गायलं सुंदर हे गीत. बंधु रं शिपाया komal patole 

Komal Patole Official
Подписаться 560 тыс.
Просмотров 459 тыс.
50% 1

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 165   
@gajananmane7183
@gajananmane7183 3 месяца назад
ताईला हार्दिक शुभ ईच्छा खुप छान
@gautambhadarge3321
@gautambhadarge3321 2 года назад
कोमलताई पाटोळे यांनी बहीणवरच गांण गायलं यामधुन बहिणने भावा विषयी खुप काही या गांण्यामधुन सांगितले आहे. मी मनापासुन धन्यवाद देतो. आपला भाऊ गौतम भदर्गे ताई तुझ्या आवाजाला तुझ्या गायीकेला सलाम करतो...
@rajushewale6945
@rajushewale6945 2 года назад
कोमल ताई तुम्हांस होळी खुप खुप शुभकामना आणि या गाण्याचं बोल छान आहेत आणि तुम्ही छान गायले आहे तुम्हां चा आवाज कोकीळी सारखा आहे👌👌👌👌👌👌👍👍👍👍👌👌👌👌👍👍👍👌👌👌👍👍👍👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👍👍👍👍
@rambhalerao4483
@rambhalerao4483 2 года назад
खुफ छाण गायले पुढील कार्य यास हार्दिक शुभकामनाएं
@rajeshkhod4114
@rajeshkhod4114 2 года назад
कोमलताई किती सुंदर आवाज छान गीत गायण तुमच्या घरी मेंढापुर मध्ये हे गाणे चित्रित केले आहे खुपच सुंदर घर आहे कोमलताई खुप छान नैसर्गिक परिसर विविध प्रकारच्या झाडांनी नटलेले आहे तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळी व धुलीवंदनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹
@komalpatoleofficial8555
@komalpatoleofficial8555 2 года назад
धन्यवाद
@rajeshkhod4114
@rajeshkhod4114 2 года назад
खुप खुप अभिनंदन 👌👌👌👌🌹🌹🌹🌹
@sunilsable2086
@sunilsable2086 2 года назад
खूपच छान ताई
@chandrakantdhaygude1660
@chandrakantdhaygude1660 2 года назад
खूप छान कोमल होळीच्या लाख लाख शुभेच्छा
@ushajadhav2843
@ushajadhav2843 2 года назад
कोमल ताई गाण एकुण डोळ्यात पाणी आले कारण आम्ही चार बहिणी व एकाच भाऊ होता चौघींपेक्षा ही लहान असाच गरीब पण आम्ही कोणत्याही बहिणी नी कधीच अपेक्षा केली नाही कारणं तो फार गरीब व लहान होता आम्ही च त्याला कायम देणंघेणं असायचो पण आमचा भाऊ आम्हाला खूप प्यारा होता पण एक दिवस काळाशी झडप घातली व तो काळ त्याला घेवून गेला तुमचे गाणं ऐकून मन भरून आले व असू आवरेणासे झाले ताई तुमचे यूट्यूब वरील गाणी मी रोज ऐकते मला खूप आवडतात मला तूम्ही खूप आवडता
@ashokbhambe7515
@ashokbhambe7515 2 года назад
कोमल ताई तुम्हाला माझे कडुन होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏💐💐💐💐🌹🌹🌹🌹🎁🎁🎁🎁 Happy Holi
@ratandaskadam8971
@ratandaskadam8971 2 года назад
ताई तू सुंदर गीत गायले, सुंदर आवाज, डोळ्यात पाणी आलं,अशीच सुंदर गीतं गात रहा तुला दुर्गायुष्य लाभो. जयभीम माझं नाव रतन कदम ता.संगमेश्वर,जि.रत्नागिरी. (कोकण)
@rulebreakerislive1208
@rulebreakerislive1208 2 года назад
Komal tai khupach gan chagle👌👌👌👌👌👍👍👍bhava bahinicha nata
@rekhabhanse4356
@rekhabhanse4356 2 года назад
वा.कोमलताई. खूप.छान. होळीच्या.सूभेच्छा.
@sachinkhade9420
@sachinkhade9420 2 года назад
कोमल ताई खुप छान केला आहे पाटोळे हादिक शुभेच्छा💐💐💐💐
@KaminiChavan-n1i
@KaminiChavan-n1i 6 месяцев назад
कोमल ताई चव्हाण परिवारातर्फे होळीच्या हार्दिक शुभेच्छा ❤❤❤❤
@ashadangre293
@ashadangre293 2 года назад
🌹सौः कोः ताई 🌹होळीच्या तुमच्या परिवाराला शुभेछा ताई 🙏🏻🙏🏻छान दिसता आहे सुंदर आवाज झकास कोकिळा 💕💕💕💕💕💕
@mangal_varye4590
@mangal_varye4590 2 года назад
Happy Holi tai हे गाणं ऐकून मन भरुन आल ताई खुप छान 👌👌👌काय बोलु शब्दाचं नाय बोलायला लय भारी 👍👍👍🙏🙏🙏😓😓😓
@laxmanwahval5105
@laxmanwahval5105 2 года назад
Wa.... very nice video song holi geet. Salam waman dada kardak yanna bhavpurna sharadhanjali
@Adv.Kalyani265
@Adv.Kalyani265 2 года назад
वा वा खूपच सुंदर ताई 👌👌👌👌
@tukaramkute1844
@tukaramkute1844 2 года назад
कोमल ताई आपल्या गेवराई. तालुक्याच.नाव.केलं होळीचया.हारदीक सुभवीचया
@kavyastoycollection4031
@kavyastoycollection4031 2 года назад
कोमलताईमलातुमचागोड आवाज खूप खूप आ्डतोमीएकतरीगाणऐकतेरोज
@KaminiChavan-n1i
@KaminiChavan-n1i 6 месяцев назад
खूप सुंदर गाणं आहे ताई 🙏
@sharawannarbage7411
@sharawannarbage7411 2 года назад
Komaltai करण पाटोळे आपणास क्रांतीकारी जयभिम
@prakashnangre8099
@prakashnangre8099 2 года назад
ताई नाव पण कोमल आणि आवाज पण कोमल. काय सुरेल संगम आहे. अगदी मस्तच ताई
@vilasjoshi2420
@vilasjoshi2420 Год назад
खूप खूप छान आहे
@pralhadkamble3097
@pralhadkamble3097 2 года назад
Happy Holi Tai🙏 जबरदस्त गाणे आणी आवाज गाणे एकतान मन भरून आल 👌👌👌👌👌🙏
@KaminiChavan-n1i
@KaminiChavan-n1i 6 месяцев назад
खूप सुंदर गाणं आहे ताई
@pranavmote4534
@pranavmote4534 2 года назад
हे गाणं ऐकून मन भरून आलं ताई छान आहे बरोबरी आहे ताई
@कमलबाईचंनै
@कमलबाईचंनै 2 года назад
खूप मस्त ताई😊
@patilbagomase9711
@patilbagomase9711 3 месяца назад
Chan Avaj Tai
@ratandaskadam8971
@ratandaskadam8971 2 года назад
ताई हे गाणं ऐकून मन भरून आलं,तुमच्या आवाजाला तोंड नाही,मी पण एक जलसाकार गायक आहे, खुप सुंदर अशाच गात रहा आणि कला दाखवत जा तुम्हाला दिर्घायुष्य लाभो.जयभीम
@ज्ञानेश्वरखैरनार-प3ब
कोमल ताई तुम्हाला व कुटुंबियांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा 🙏🙏🙏🙏🙏🙏♥️♥️
@surekhagorhe8607
@surekhagorhe8607 2 года назад
कोमल ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या खूप खूप शुभेच्छा
@gautambhadarge3321
@gautambhadarge3321 2 года назад
कोमलताई पाटोळे यांनी या गाण्यातून बहिण आणि भाऊ यांचे प्रेम कसं आहे.हे दाखवुन दिले. खरोखरच गांण ऐकून मन भारावून जात. या महान गायिकेला मी धन्यवाद देतो या गाण्याला खूप खूप लाईक मिळो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आपला भाऊ गौतम भदर्गे परभणी
@prakashpotdar3348
@prakashpotdar3348 2 года назад
फार फार सुंदर अप्रतिम कोमल ताई तुमचे गाणे
@shivajinivate6927
@shivajinivate6927 2 года назад
ताई खूप खूप छान ये गान येकून माझ्या बहिणीची आठवण आली
@yuvrajmagdum4626
@yuvrajmagdum4626 2 года назад
माझ्या ताईला बहिणीला होळी च्या हार्दिक शुभेच्छा माऊली तुमचे व आमचे नातं बहिणी भावाचं राहो तुम्ही आम्ही भाग्यवान आहोत 👏👏
@dattaraysatpute3071
@dattaraysatpute3071 2 года назад
Í
@ashwajitsable
@ashwajitsable Год назад
@@dattaraysatpute3071 pl
@namdevgangurde2653
@namdevgangurde2653 2 года назад
1no tai song
@prakashpotdar3348
@prakashpotdar3348 2 года назад
Komaltaie.tumchya.kutumbala potdar kutumbatarfe holichya Hardik Hardik shubhechha
@SSS-93
@SSS-93 2 года назад
महाकवी वामनदादा कर्डक भिम गीत एक पोस्ट करा💐💐💐💐👌👌👌👌👌👌👌
@ramchandraghongane2484
@ramchandraghongane2484 2 года назад
कोमल ताई फारच छान आवाज अणि गाणे धुळवडीच्या हार्दिक शुभेछा
@seemahanamghar2489
@seemahanamghar2489 2 года назад
खूप छान गाणं डोळ्यात पाणी आलं
@dhananjaykharote4835
@dhananjaykharote4835 2 года назад
ताई खूप सुंदर गीत आहे🙏🙏🙏👌👌
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 2 года назад
अप्रतिम कधीच नव्हते ऐकले हे गाणे ताई
@vaishalidhanawate9139
@vaishalidhanawate9139 2 года назад
खुपच सुंदर ताई
@savitachavan7035
@savitachavan7035 2 года назад
Kya baat hai dear 😘😘
@sds1999
@sds1999 2 года назад
होळीच्या सणाच्या तुम्हा सर्व कलावंतास खुप शुभेच्छा ताई आपण वामन कर्ड्क यांच किर्तिवान गीत आपण गायिले खुप छान कोमल ताई या निमीत्ताने मला आज आपणास असे सुचवायचे आहे की अलिकडे आपला कार्यक्रम खुप उंचीवर आहे म्हणजे च दर्जेदार ठरले आहेत रसिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत त्याच अनुषंगाने सांगायच की कोणत्याही गाण्याचे निवेदन किवा स्पष्टीकरण व निरुपण करताना आपण शब्दावर पकड उच्चार सुस्पष्ट तसेच अचुक वाक्य रचना शुद्ध उच्चार येतिल असे बोलणे असावे कारण ताई आपण जरी शिकलेल्या नसल्या तरी अनुभव हा तुमचा खुप मोठा गुरु ठरलेला आहे तुमचा अभ्यास झालेला आहे सर्वच कार्यक्रम हे फ़क्त खेडे गावातच होतील असे नाही शहरातही तुमचे कार्यक्रम होणार आहेत म्हणतात ना जसा देश तसा वेश परिधान करावा त्या त्या वातावरणा नुसार तुम्हाला बदलल पाहिजे खेडे गावात त्या खेडे गावा सारखीच लोकांना आवडेल अशा आस्सल गावावरान भाषे चा वापर आपण करावा परंतू शहर ठिकाणी आपली भाषा लोकाना लाजवेल अशी उत्तम दर्जाचीच असली पाहिजे असा ताई साहेब आपण बदल जरुर करा वा मी आपला प्रत्येक कार्यक्रम खुप बारकाई ने पहातो मला हे जाणवते मला इतकं च वाटत की कोमल ताई चे व्यक्तीमत्व कले सोबत व वक्तृत्वा सोबत खुप प्रभावी असावं बाकी सर्व छान च आहे गाणी नृत्य संगीत अप्रतीम सुरु आहे मी पहातो आहे माझ्या वरील सूचने चा नक्की विचार व्हावा अशी अपेक्षा
@ranipatole4963
@ranipatole4963 2 года назад
खुपच सुंदर 👌👌👌
@varshashedge6619
@varshashedge6619 2 года назад
Khup khup chan mastch
@gangadhardattaramdhagepati5087
@gangadhardattaramdhagepati5087 2 года назад
Komal didi ,Tula Holi cha Hardhik Subhechha 🌹🌹🌹🌹🌹
@akashygavade6926
@akashygavade6926 2 года назад
Happy dhulivndan.. komal chachi ... 🌹🌹
@poonamqueenpatil8763
@poonamqueenpatil8763 2 года назад
लय भारी आवाज कोमल ताई 👌👌👌👌👌👌👌 गाणं पण मस्त
@birudevdhavale4775
@birudevdhavale4775 Год назад
Komal Tai khup khup chan gan
@aai.__yedeshwari__52
@aai.__yedeshwari__52 2 года назад
🔥 happy holi komal tai tumhala ani TUMChya parivarala ani tumchya party la 🔥
@सावितासाबळे
गान अगदी सुंदर गायलं कोमल ताई सविता साबळे माझ्याकडून तुम्हाला होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद
@sikandarkhandare2489
@sikandarkhandare2489 2 года назад
खूप छान ताई अप्रतिम 🙏🙏🙏
@chandugarandechandugarande4606
@chandugarandechandugarande4606 2 года назад
कोमल ताई आपल्या परिवाराला आणि तुमच्या वाघ्या-मुरळीच्या सर्व टीमला होळीच्या लाख लाख शुभेच्छा..‌‌... शुभेच्छुक- चंदू गरंडे नंदेश्वर कर ..‌....
@nageshkhedkar8248
@nageshkhedkar8248 2 года назад
कोमल ताईच्या परीवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक:नागेश खेडकर व परीवार खुप खुप छान गीत गायलं ताई तुम्ही
@narayanjadhav5330
@narayanjadhav5330 2 года назад
रोजच ऐकतो हे गाणे ताई पेटी मास्तरला व सर्व टीमला नमस्कार
@shubhangitribhuvane9967
@shubhangitribhuvane9967 2 года назад
1nambar tai mala khup aavdto tumca aavaj 🙏🙏
@dipalimore6155
@dipalimore6155 2 года назад
छान गान गायल ताई डोले भरून आले
@seemabagul7509
@seemabagul7509 2 года назад
कोमल ताई तुमच्या परिवाराला होळीच्या खुप खुप शुभेच्छा ताई तुम्ही कोणतही गाणी गायले तरी छानच वाटत एकदम मनाला स्पर्श 👌👌👌😘😘😘😘
@nishasamadhandabade
@nishasamadhandabade 2 года назад
ताई खूप खूप छान.... होते song ....😍tai पण उन किती लागतं होतं तुमाला...🙏plz काळजी घ्या स्कॅन ची.आणि तुमची पण ...😍
@haridasthorat983
@haridasthorat983 2 года назад
खूप खूप शुभेच्छा ताई
@shivajipandhare3194
@shivajipandhare3194 2 года назад
दीदी.होळी.नीमीत.हारदीक.हारदीक.शूभेचा.दीदी.वा.दीदी.खूप.छान.वा.
@yashvardhanudanshive5919
@yashvardhanudanshive5919 2 года назад
Khup sundar he gane vaman dada nantar tumhich u tubvar sundar geet mast
@devrajkotkar2052
@devrajkotkar2052 2 года назад
Surekha punekar nantar ata komal patole no 1 👌👌👌👌👌
@chhagangejage4241
@chhagangejage4241 2 года назад
बहिण आणि भावाच नात लाख मोलाच आहे 🙏🙏🙏
@shankarraothorawat3275
@shankarraothorawat3275 2 года назад
Khup chan
@vithalbahirae9341
@vithalbahirae9341 2 года назад
खूप छान
@pravintekadeofficial4158
@pravintekadeofficial4158 2 года назад
खूप छान दीदी
@dipatodarmalle2027
@dipatodarmalle2027 2 года назад
Happy holi tai
@tukaramkaware2810
@tukaramkaware2810 2 года назад
कोमल ताई तुम्हाला व तुमच्या सर्व टीम ला होळी घ्या लाख लाख शुभेच्छा .शुभेच्छुक तुकाराम कावरे.सिध्देश्वर वाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर. तसेच तुमचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवायचा आहे पण तुमचा फोन फोन नंबर सांगा . धन्यवाद .🙏🙏
@ramchandrapatil4354
@ramchandrapatil4354 2 года назад
छान गीत.सुंदर आवाज
@sarikathigale8372
@sarikathigale8372 2 года назад
खूप छान गायले कोमल ताईभाउभहीनेचे, गाने
@vasantparadeshi1453
@vasantparadeshi1453 2 года назад
Ye bos khar aahe tai aasach nat japayla hav 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@FFlover-my3ob
@FFlover-my3ob 2 года назад
कोमलताई तूम्हाला होळीच्या हार्दिक शूभेच्छा खूप छान गाणं झाले👌👌👌👌
@nitintatale3039
@nitintatale3039 2 года назад
Happy Holi komal tai
@Ngamer-yr4sg
@Ngamer-yr4sg 2 года назад
Happy. Holi. tai. saheb🙏🙏🙏
@sunnyshinge9553
@sunnyshinge9553 2 года назад
खूप सुन्दर ,हे गीत कार्यक्रम made sajare kara
@rajeshkhod4114
@rajeshkhod4114 2 года назад
कोमलताई तुम्हाला व तुमच्या पाटोळे परिवारातील सर्वांना राजेश खोड सर, औरंगाबाद तर्फे खुप खुप हार्दिक शुभेच्छा Happy Holi 👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@saajanlandge2878
@saajanlandge2878 2 года назад
कोमल ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला होळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक स्वर चंदन कला मंच पांडे. साजन लांडगे
@jayamokashi3066
@jayamokashi3066 2 года назад
कोमल ताई तुमाला ही खुप खुप शुभेच्छा होळीच्या गाण छान आहे ताई 👌👌👌👌
@dnyaneshwarvidhate4406
@dnyaneshwarvidhate4406 2 года назад
👌👌
@_GOPAL
@_GOPAL 2 года назад
एकाच नंबर आहे 🙏🙏🙏
@vijaysargar9278
@vijaysargar9278 2 года назад
कोमलताई महाराष्ट्राचा दमदार आवाज वामनदादाचे हे सुंदर गीत तुझ्या कडून खूप सुंदर गायले गेले आहे. मनःपुर्वक धन्यवाद !
@aadeshjagtap6638
@aadeshjagtap6638 2 года назад
नमस्कारअभयनमस्कारञङङङङ
@GaneshPatil-im7si
@GaneshPatil-im7si 10 месяцев назад
@@aadeshjagtap6638 hi
@yograjpatil2978
@yograjpatil2978 2 года назад
व्वा व्वा खुपच सुंदर
@sumankadu8762
@sumankadu8762 2 года назад
सुमन कडू कोमल ताई किती छान गायले
@Bhausahebkhedkar255
@Bhausahebkhedkar255 2 года назад
ताई कार्यक्रमासाठी संपर्क कुठे करावा
@dipakbelokar1303
@dipakbelokar1303 2 года назад
होळीच्या हार्दिक शुभेच्या कोमल ताई
@sharawannarbage7411
@sharawannarbage7411 2 года назад
सौ कोमलताई पाटोळे आपण आळशी नाहीत आज जनतेला होळी सणा निमित्त गायनाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहात वामनदादा कर्डक यांनी लिहिलेल्या गित ऐकून अंगावर शहारे येतात आपणास व आपल्या सासऱ्याला हार्दिक शुभेच्छा क्रांतीकारी जयभिम आपला श्रावण नरबागे मंडलापूरकर रिपब्लिकन सेना तालुका अध्यक्ष मुखेड जिल्हा नांदेड
@savitachavan7035
@savitachavan7035 2 года назад
Waaaaaaah
@bhanudasdorage8339
@bhanudasdorage8339 2 года назад
Nice Tai 👌👌👌👌👍👍👍
@rajesahebkshirsagar1409
@rajesahebkshirsagar1409 2 года назад
Happy' Holi Komal tai
@madhuritilekar290
@madhuritilekar290 2 года назад
खुप खुप सुंदर होळीच्या शुभेच्छा
@deepakkhade6695
@deepakkhade6695 2 года назад
होळीच्या ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹
@komalpatoleofficial8555
@komalpatoleofficial8555 2 года назад
धन्यवाद
@madhukarlande3820
@madhukarlande3820 2 года назад
धन्यवाद ताई
@kamubirajdar6197
@kamubirajdar6197 2 года назад
कोमल ताई पाटोळे याना होळी च्या हार्दिक शुभेच्छा बिराजदार परिवार तर्फे
@balajiranade1996
@balajiranade1996 2 года назад
आवाजाचे जादूगर आहे
@devrajkotkar2052
@devrajkotkar2052 2 года назад
Kharch khup radu ale
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 2 года назад
कोमल करन पटोळे आपल्या पुर्ण टिमला आणी परीवाराला माझ्या परीवाराकडून व माझ्या कडून होळी च्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ज्ञानेश्वर विठ्ठराव आवरगंड कुंभारीकर परभणी 🌹💐🤝🌹💐
@यज्ञेशपवार-म4भ
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@dhananjaykharote4835
@dhananjaykharote4835 2 года назад
कोमलताई मी 1महिन्यात 3 वेळेस तुमच्या गावावरून गेलो पण वेळेच्या मर्यादा असल्यामुळे भेट होऊ शकली नाही मी नाशिकचा आहे आमच्या कंपनीचे ऑफिस पंढरपूरला आहे आमचे द्राक्ष बागेसाठी फवारणीचे यंत्र बनविण्याचे काम आहे किसान ब्लेअर उद्योग नावाने कंपनी आहे
@ushajadhav995
@ushajadhav995 2 года назад
गाण्यातून वास्तव मांडले.छानच !तुमचे गाणे ऐकून एखाद्या तरी भावाला आपल्या बहिणीची कीव येईल.🙏🙏🌹🌹🌹🌹
@sumansonawane6022
@sumansonawane6022 2 года назад
Happy Hollly komal taiee
@urmilakadam2748
@urmilakadam2748 2 года назад
Komal Tai tumala holicha khup khup subecha beed
Далее