Nice vlog....pls share ur morning to afternoon routine, afternoon work routine and night kitchen cleaning...pls share one meal recipe for dinner and tiffin
अंकू तू माझी भाची आहेस व मी तुझी आत्या आहे याचा मला खूप अभिमान आहे.तू खूप छान नीटनेटकेपणाने संसार करते आहेस.तसेच तुझा हा व्हिडिओ सर्व गृहिणींना खूपच उपयोगी होणार आहे.पुष्करचेही कौतुक वाटते कि तो त्याचे ऑफिसचे शेड्युल सांभाळून तुला छान मदत करतो.असच तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Tai खूप छान टिप्स मिळाला खूप आवडला आजचा vlog tai next time ट्रॉली cleaning, kichan dip cleaning vlog banva mla तुझा tips kup aawdtat तुझा कडून शिकायला मिळते प्रत्येक vlog madun thanks 😊 श्री स्वामी समर्थ 🙏🏻 😊😊😊😊
Aj cha vlog jast vel jato aapla tych gosti cha hota...😅😅 kitchen well organized nit n clean kitchen teval ahe... 2 gosti sagen 1. Gas la platform sarkha sarkha dunyapeksha colin spray sampla ki vim liquid thod takun paani mix karun te spray karav nhi ki magaane paani takav . 2nd bhandi adhich teva manje rack rikaam asel tr bhaadi ghasata yete , nhi ki saataun teun ekdam ghasayla padnar nhi. Burden kami hoil. Baki vlog ❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप मेहनत घेतेस अंकिता.....तू जाॅब करत नसल्यामुळे तुला हे सगळं करायला पुरेसा वेळ मिळतो.... परंतु जाॅब करणार्या गृहिणींना मनात असूनही स्वच्छतेसाठी ऐवढा वेळ नसतो...मग फरशी, भांडी करायला बाई ठेवावी लागते बाकी स्वच्छता आपल्यालाच वेळ असेल तर करावी लागते..... कारण स्वयंपाक करून घरातून निघणे....परत घरी आल्यावर स्वयंपाक करणे यातच बहुतेक वेळ जातो..... त्यामुळे म्हणावी तशी टापटीप, स्वच्छता होत नाही.