छान किर्तन महाराज धन्यवाद जय हरी माऊली ह भ प मारोती चिंतले महाराज खतगावकर यांचे उजळले भाग्य आता हे अध्यात्मिक निरंकारी किर्तन आणि सद्गुरूंचे ज्ञान हे अध्यात्मिक निरंकारी गित ऐका जी देवा 👃🌹
हर सास के साथ जो स्वअनुभव हो रहा है ओ अनुभव शब्दो के पार है l वेदु बोलू गेला पुढे मौनावला ll जब हम ऊस अनुभव मे होते है तब हम समय के पार होते है l यह अनुभव ना तो शरीर मे है ना शरीर पर है यह अनुभव शरीर की वजहसे पता हो रहा है l शरीर निमित्त बन रहा है l
तुम्हाला किर्तनामधुन हा अर्थ लागला म्हणजे तुम्हाला किर्तन नाही कळाल त्या वाक्याचा अर्थ असा आहे की पैश्यांवरती किर्तनाचा विक्रा करु नये किर्तनाचा व धर्माच्या नावाखाली पैशे घेन हे महापाप आहे त्यामुळे किर्तन निट ऐका व त्यावर निट विचार करा