मकरंदबुवा, तुमच्या सर्व किर्तंनांप्रमाणे हे कीर्तन सुद्धा अतिशय सुंदर झाले! श्रीमद शंकराचार्यांचे विचारांचे तत्वज्ञान (मानसिक साधना) तुम्ही फार सुंदर रीतीने स्पष्ट केलेत! तुम्ही फार सुंदर रीतीने सांगितलेत की बर्याच वेळा आमची साधना ही शरीराची क्रिया असते. मन तिथे नसतेच. भगवंताला मनाने केलेली साधना आवडते. माला फिरे हाथ मे, जीभ फिरे मुखमाही, मनवा तो चहू दिस फिरे, ये तो सुमिरन नाही!
पुणे दर्पण तर्फे आद्य जगतगुरु आदि शंकराचार्य या महायोगीश्वरांच्या तत्त्वज्ञानी किर्तने श्रवणीय व सुसंस्कारी होताहेत. श्रवणानंद लाभ अपरीमित होतोय हे सांगताना फारच आनंद होतोय. आजचे ह.भ.प. श्री. मकरंद बुवा सुमंताचे किर्तन प्रभावशाली व सुश्राव्य झाले. खुप वर्षानी उत्तमोत्तम किर्तने ऐकायला मिळताहेत हे आमचे भाग्यच.!!! श्री मकरंदबुवाना प.पु. गुरुदेवता श्री कलावती मातेच्या क्रुपे विनम्र शिर साष्टि दंडवत ।।। 💐💐👌👌👌👌👌💐💐💐
बुवांना नमस्कार. Opening चा मधुवंती, नंतर जोग--अहर्निशं कीं परिचिंतनीयं, अतिशय सुंदर. सुस्पष्ट उच्चारण, मधुर गायन व उत्तम निरुपण - -and a delicious menu. 🙏🙏🙏
आपणही जगतगुरुच आहात. गुरूवर्य साष्टांग नमस्कार मला आशिर्वाद आपलेपणाने द्यावा. नमस्कार मनापासून 🙏🙏🙏🙏 किर्तन दुसरे कोणी करु शकणारं नाही मी खूप आनंदित होऊन ऐकले