दिवसाची सुरुवात रामायण कथा ऐकून होत आहे रोज... अद्भुत अनुभव आहे. दिवस भर चिडचीड होत नाहीय. स्वभावात खुप सुंदर बदल घडवून आणत आहे रामायण कथा.🙏🏻🙏🏻🙏🏻 ही सुवर्ण संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आभार 🙏🏻
श्रीराम जय राम जय जय राम अतिशय सुंदर गोड आवाजात राम कथा आणि व्यथा मांडली मनाला आनंद होतो आणि डोळ्यातून अश्रु आले तुमच्या कार्याला भरभरून प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो 🙏🙏 श्रीराम जय राम जय जय 🙏🙏