Тёмный

ह भ प रोहिणी ताई पराजपे ! असे किर्तन चुकवू नये..!  

हार्दिक  ज्ञानसागर  HARDIK DNYANSAGAR
Просмотров 491 тыс.
50% 1

ह भ प रोहिणी ताई पराजपे ! हे किर्तन चुकवू नका #Rohini_Tai_Parajpe ! #हार्दिक_ज्ञानसागर #kirtan
#कीर्तन
#marathikirtan
#kirtanmarathi
#varkarikirtan

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 419   
@arunshingare7039
@arunshingare7039 2 месяца назад
ह भ प रोहिणी ताई तुमचे कीर्तन अत्यंत पवित्र पवित्र आहे तुमची वाणी खूप गोड आहे आपण ज्ञानाचे भांडार आहात धन्य झालो ताई तुमचे कीर्तन ऐकून
@mahadevpathade5115
@mahadevpathade5115 11 месяцев назад
खुपच छान प्रबोधन आहे ताई आज अश्याच प्रबोधनाची गरज आहे खुप खुप धन्यवाद जय हरी
@vaishalikulkarni9843
@vaishalikulkarni9843 Месяц назад
फारच वाखाणनीय,आनंदित रहदय.शुभाशिरवाद आयुषयमान होओ.
@pintukute627
@pintukute627 8 месяцев назад
रोहिणी ताई तुमचा आवाज खूप गोड आहे आणि कीर्तन ऐकाव असे , खूप छान कीर्तन केले ताई राम कृष्ण हरी माऊली🌹🌹🙏🙏
@sadanandjadhav6750
@sadanandjadhav6750 6 месяцев назад
जय हरि माऊली खूप खूप सुंदर कीर्तन
@manoharchavhan4730
@manoharchavhan4730 Год назад
खूप छान आणि सुंदर असे आवाज खूप न्यान असे सतत रोज रोज माऊली तुमचे कीर्तन ऐकत बसावे असे सुंदर बोल आहेत आपल्या हिंदू समाजाला एक दिवस नक्की जाग येईल 🙏🙏🙏🙏🙏
@bhaskarmanjrekar3143
@bhaskarmanjrekar3143 6 месяцев назад
माउली, आज आपल कीर्तन ऐकून मन प्रसन्न झाल. आपली ओजस्वी वाणी, भगवत प्रेमाने ओतप्रोत भरली असल्याने मन प्रभू मुख होत. माऊली राम कृष्ण हरी
@urmilakorde9154
@urmilakorde9154 Год назад
ह .भ .प. रोहिणी ताई फारच सुंदर झालं कीर्तन.पूर्ण कीर्तन ऐकल.खूप काही बोध घेण्यासारखे कीर्तन 🙏माऊली.साथसंगत सुंदर. आकल्प आयुष्य लागो तुम्हां आम्हां सर्वांना कीर्तनकार श्रोत्रू वर्ग यांना.
@urmilakorde9154
@urmilakorde9154 Год назад
ह.भ. प.सौ.रोहिणी ताई 🙏🌹
@gajananchavan7432
@gajananchavan7432 Год назад
अतिशय छान किर्तन ताई आपले किर्तन ज्ञानाचा भांडार आहे राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
@shobhanadeshmukh7526
@shobhanadeshmukh7526 9 месяцев назад
आदरणीय रोहिणीताई , तुमचे पुर्वजन्माचे संचीत आहे . एवढ्या गोड आवाजातील ज्ञान किर्तन रूपाने जगाला देता. दंडवत प्रणाम
@nathupachpute995
@nathupachpute995 2 месяца назад
Ram Krishna hari 🌹🙏🙏🙏🌹💐. अप्रतिम कीर्तन
@nitakulkarni8309
@nitakulkarni8309 11 месяцев назад
रोहिणी ताई महाराज अतिशय सुंदर किर्तन
@manoharchavhan4730
@manoharchavhan4730 9 месяцев назад
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी माऊली श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय
@vaishalitawade6965
@vaishalitawade6965 2 месяца назад
रोहिणी ताई तुमचं अप्रतिम कीर्तन ऐकून कान तृप्त झाले कीर्तनातून तुम्ही हिंदू संस्कृतीला उजाळा दिला भाषेवर प्रभुत्व छान कीर्तन
@DattatrayKirkat
@DattatrayKirkat 3 месяца назад
पाङूरगा करू नमस्कार खूप खूपच छान कीर्तन राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत पिटकेशर रुक्मिणी आई धन्यवाद ❤
@SureshNikam-ys2er
@SureshNikam-ys2er Год назад
🙏श्री राम समर्थ🙏 🙏जय जय रघुवीर समर्थ🙏 रोहिणीताईंचे कीर्तन म्हणजे अलभ्य लाभ 🙏
@aakashirkule7000
@aakashirkule7000 Месяц назад
राम कृष्ण हरी अतिशय सुंदर किर्तन❤
@mamtaambhore447
@mamtaambhore447 11 месяцев назад
खूप छान आणि महाराष्ट्रातील वेशभूषा नऊवारी
@YogeshShelkhe-nz5tx
@YogeshShelkhe-nz5tx 7 месяцев назад
🎉🎉🎉good nice supar om siv Shree swami samarth Om Sai ❤😊
@bhalchandramhatre2730
@bhalchandramhatre2730 Месяц назад
सन्माननीय रोहिणी ताई आपले कीर्तन आणि अप्रतीम गायन, अभ्यास, हार्दिक अभिनंदन.
@RupataiArdak
@RupataiArdak Год назад
खूप सुंदर वाटले परांजपे ताईंचे कीर्तन
@kundamhatre6785
@kundamhatre6785 Год назад
अप्रतिम रोहिणी ताई सर्वोत्कृष्ठ किर्तन आज ऐकल शतशः प्रणाम ताई तुमचं दे कार्य असच अविरत चालू राहो
@motiramgorte8242
@motiramgorte8242 7 месяцев назад
Very Knowledgeful information. Jay Hari Vitthal.
@hsagawane5130
@hsagawane5130 7 месяцев назад
खूप खूप खूप छान,कीर्तन ज्ञान देणारे कीर्तन ,मधुर वाणी .
@rajparab7145
@rajparab7145 Год назад
ताई तुमचा आवाज खूप गोड आहे कीर्तनातून समाज प्रबोधन करत आहात धन्यवाद ❤❤
@raghunathsawant7703
@raghunathsawant7703 Год назад
अतिशय सुंदर कीर्तन ऐकण्याची संधी मिळाली. धन्यवाद.
@prakashdeshpande9304
@prakashdeshpande9304 Год назад
ह भ प रोहिणी ताई महाराज सुश्राव्य अशा कीर्तनात भोसे गावाचे नाव धन्य ते धन्य ती उत्कृष्ट असे कीर्तन आहे ताई आपली कीर्तन सेवा भोसे गावात झाली आहे धन्यवाद
@vasantkatbane3762
@vasantkatbane3762 2 месяца назад
Jay shriram
@yashodharapethe4756
@yashodharapethe4756 Год назад
अप्रतिम. 🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
@vinitawaman4366
@vinitawaman4366 3 месяца назад
ह भ प रोहिणी ताई अतिशय सुंदर किर्तन आपल्या जिभेवर साक्षात सरस्वतीच अवतरली आहे तुम्ही माझ्या माहेरी हे कीर्तन केले याचा मला अतिशय आनंद व अभिमान वाटतोय राम कृष्ण हरी
@tatyasahebkulkarni2745
@tatyasahebkulkarni2745 Месяц назад
खूपच छान
@rameshauti4136
@rameshauti4136 День назад
, हे भाग्यवान माणसे आहेत ताई तुमचे कीर्तन ऐकतात.
@raghunathdhumal5361
@raghunathdhumal5361 Год назад
राम कृष्ण हरी माऊली. कीतॅन ऐकून मन तृप्त जाहले खुपच छान सुंदर संस्कार युक्त बोधपद कीतॅन. धन्यवाद
@sukhdevyewale3974
@sukhdevyewale3974 Год назад
ताई आपले कीर्तन ज्ञानाचे भांडार आहे,शब्दांची मांडणी खुपच छान आहे,ताई आपण खुप चांगल्या आभ्यासक दिसताय,धन्यवाद ताई,
@keshavghuge5626
@keshavghuge5626 Год назад
ह. भ. प. रोहिणी ताई परांजपे यांचे कीर्तन म्हणजे काळजाचा ठाव घेणारे कीर्तन. सर्वांगाचे कान करून एक एक शब्द ऐकावासा वाटतो.
@wamansatpute4598
@wamansatpute4598 Год назад
खूप छान कितरतन. माझे गुरुदेव गोदवलेकर महाराज यांना नमस्कार अंजलीसातपुते
@shrikantjogdand8095
@shrikantjogdand8095 9 месяцев назад
Ram Krishna Hari Very important, this is required for all our youth
@GayatriKhalkar
@GayatriKhalkar Месяц назад
खूपच सुंदर कीर्तन ताई खणखणीत आवाज एकदम😊
@bhagvanjadhav4931
@bhagvanjadhav4931 11 месяцев назад
खुप छान किर्तन रोहीणी ताई आणि आवाज पण 👏👏
@shivajitemkar5828
@shivajitemkar5828 6 месяцев назад
साष्टांग दंडवत ताई अप्रतिम कीर्तन 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@pandharinathjalvi8303
@pandharinathjalvi8303 3 месяца назад
🎉कितॅन ऐकावे असे.वा.छानच, तयारी उत्तम, मांडणी छान.सगिताची तयारी गोड आवाज.राम कॄष्ण हरी.
@ashakunnawar7527
@ashakunnawar7527 Год назад
रोहिणी ताईं च कीर्तन म्हणजे पर्वणीच ,अलभ्य लाभ. खूप छान
@archanakolhe7460
@archanakolhe7460 3 месяца назад
खूपच श्रवणीय किर्तन .🌿🌹🚩
@pramodinideshpande7098
@pramodinideshpande7098 Год назад
अतिशय सुंदर कीर्तन ताई आवाज पण गोड आहे🙏🙏🙏🙏
@laxmanvarpe4861
@laxmanvarpe4861 Год назад
अतिशय सुंदर आणि प्रबोधन कारक कीर्तन सादर केले माऊली.ही कीर्तन सेवा समक्ष ऐकण्याची संधी लाभली.खूप खूप धन्यवाद.तसेच सौ. माया ताई साबळे यांचे गायन खूपच छान झाले.सर्वाँना मनःपूर्वक e.🙏🙏 रामकृष्ण हरी.
@arundeshpande8060
@arundeshpande8060 6 месяцев назад
जय जगदंब , खूपच छान , खुप खुप गरज आहे , समुपदेशनाची अश्या कीर्तन प्रवचनातून , ताईना सा. नमस्कार .
@yadhavyalpalwar6761
@yadhavyalpalwar6761 9 месяцев назад
राम कृष्ण हरी ताई
@mangeshghag8916
@mangeshghag8916 Год назад
रोहीणीताई छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा,लाख तोफांची सलामी तुम्हाला.... छान वैचारिक प्रगल्भता, शब्दांचा अप्रतिम खजिना,सुंदर वक्तृत्व शैली,खुप अभ्यासपूर्ण मांडणी.... शुभेच्छा, हा तुमचा प्रबोधनाचा वसा लक्ष लक्ष दिव्यांनी भारतभर तेजस्वी सुर्यासारखे तळपुदे....हिंदु संस्कृती, धर्म, परंपरा.. अखंडित वुदधिंगत होवो
@sumanphad
@sumanphad 8 месяцев назад
🍳
@ujjwalagagre527
@ujjwalagagre527 7 месяцев назад
ताई खरंच खूप छान विचार मांडले आहेत .
@dnyaneshwarpatil7734
@dnyaneshwarpatil7734 Год назад
मि ज्ञानेश्वर जिवनराव पाटील अमरावती जय हरी ताई खूप छान किर्तन
@ramdaskokane8099
@ramdaskokane8099 Год назад
Tai you are the greatest kirtankar I like your kirtan too much baba barfani aapaki sada rakshan kare Om namo narayana God bless you very very very nice
@kailasmali3839
@kailasmali3839 9 месяцев назад
ह.प.प.रोहिणीताई तुम्हाला शतकाधिक आयुष्य ह्या सनातन धर्म राष्ट्रसंस्कृतीसाठी जागरणासाठी योगेश्वर कृष्ण देवो हीच त्या योगेश्वरश्रीकृष्णचरणी प्रार्थना.
@hemantkashikar1099
@hemantkashikar1099 Год назад
ताई आपले कीर्तन प्रत्येकाला अतिशय सुंदर पद्धतीने सादर केले असते, एकत राहावे असे असते
@shankarmhaske1033
@shankarmhaske1033 Год назад
रोहिणी ताई मंगल हो अतिशय लोकप्रिय उपदेश आनंद झाला गायन छान आभारी आहोत ता भोर जिल्हा पुणे
@PramodRajurkar-n2c
@PramodRajurkar-n2c Год назад
सर्व संत साहीत्याच्या गाडे अभ्यासक सन्माननिय परांजपे ताई ज्ञानाचे भंडार शब्दांची मांडनी अप्रतिम सुदर आवाज
@vijaygaikwad7467
@vijaygaikwad7467 16 дней назад
ताई आवाज, भाषा,लय,ज्ञान खूपच छान.🎉
@AbasahebKhaladkar-q8x
@AbasahebKhaladkar-q8x Год назад
अतिशय सुंदर .
@shrimantdeore146
@shrimantdeore146 5 месяцев назад
अप्रतिम किर्तन माऊली महाराष्ट्रत महीला किर्तनकारानी रोहीणी ताईच किर्तन ऐकाव हल्ली महीला किर्तनकारानी किर्तनाचा तमाशा करून ठेवला रोहीणी ताईच किर्तन म्हणजे साक्षात सरस्वती माता अप्रतिम ताई
@janardangogawale6963
@janardangogawale6963 9 месяцев назад
रोहिणी ताई म्हणजे शंभर नंबरी. सोनं. जयहरी
@avinashthakare8998
@avinashthakare8998 Год назад
दिदी खुप छान आहे आवाज किर्तन शुभेच्छा माउली आनंद वाटला किर्तन ऐकून शुभेच्छा
@rameshpatil430
@rameshpatil430 Год назад
खूप खूप छान कीर्तन आहे राम कृष्ण हरी माऊली
@sanketkulkarni-sr9sw
@sanketkulkarni-sr9sw 2 месяца назад
खूपच अभ्यासपूर्ण निरुपण आणि आवाज आहे ह .भ .प .दिलीप महाराज कुलकर्णी
@vijayachandurkar449
@vijayachandurkar449 8 месяцев назад
अतिशय सुरेख किर्तन, भाषेवर प्रभुत्व असलेल्या रोहिणी ताइचं ज्ञान ईश्वरीय क्रूपाच ह्मणावि लागेल ❤🎉
@VijayDeshmukh-c6l
@VijayDeshmukh-c6l 2 месяца назад
खुप छान,शब्दरचना,माऊली,साक्षात, सरस्वतिचा,हात,आपल्या,मस्तकावर,आहे,माऊली,,जयहरी,माऊली
@digambarpatole3182
@digambarpatole3182 2 месяца назад
ताई समाजाला आपल्या कीर्तनरूपी मार्गदर्शनाची गरज आहे
@vishwaspatil2573
@vishwaspatil2573 2 месяца назад
ताई खूप गोड आवाजात किर्तन, हिंदू संस्कृती साठी खास श्रवणीय किर्तन, धन्यवाद.
@vishnuvirkar8095
@vishnuvirkar8095 Год назад
रोहिणी ताई किर्तन खुप आवडलं धन्यवाद
@laxmanbhokare1200
@laxmanbhokare1200 7 дней назад
राम कृष्ण हरी 🚩फारच सुंदर , मार्मिक ताई 🙏🙏
@manishapatole6453
@manishapatole6453 8 месяцев назад
ताई तुमचे कीर्तन ऐकून मनाला अगदी प्रसन्न वाटते जीवनाला नवीन दिशा मिळतॆ खूप छान ताई
@4.b.mugdhadeshmukh594
@4.b.mugdhadeshmukh594 5 месяцев назад
अप्रतिम ओघवती भाषा आणि संस्कृत तसेच मराठी वाडमयअचा गाढा अभ्यास व उत्कृष्ट सुरेल आवाज असा त्रिवेणी संगम म्हणजे रोहिणी ताई यांचे कीर्तन राम कृष्ण हरी ,.
@shailadeshmukh6767
@shailadeshmukh6767 Год назад
अतिशय सुंदर श्री साईबाबा
@rameshwarbargal1005
@rameshwarbargal1005 Год назад
खुप छान कीर्तन आहे
@sanjuduttfans5402
@sanjuduttfans5402 Год назад
भोळ्या भक्तांच्या मनात श्रद्धा विस्वास वाढावा या साठी धर्माच्या रक्षणासाठी परमेश्वर वेळोवेळी अवतार घेतो भक्तांच रक्षण करावं दुःखान भरलेला भवसागर पार करून आनंदाच मोक्षाच दान मिळाव या साठी प्रयत्न करणारे अनेक संत महात्म्यांनी या पृथ्वीतलावर जन्म घेतला संत ज्ञानेश्वर माऊली नी वारकरी संस्कृतीचा पाया रचला त्यावर कळस चढविण्याचे काम जगतगुरु संत तुकाराम महाराज यांनी केले संत नामदेव महाराज संत एकनाथ महाराज संत सावता संत गोरोबा संत जनाबाई अश्या सर्वच संतांनी विठ्ठल रुक्मिणीची मनोभावे भक्ती केली आणि पांडुरंगाने कोणतेही भेदभाव न करता आपल्या भक्तांचे लाड केले धन्य तो पांडुरंग धन्य ते संत हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा जय जय राम कृष्ण हरी 🙏
@Hindu-vn7bv
@Hindu-vn7bv Год назад
Khub chan bhajan aayi🚩🙏🔥
@adinathdeokate8556
@adinathdeokate8556 Год назад
जी😊
@shrikrishnapathrikar2097
@shrikrishnapathrikar2097 Год назад
आपला आवाजाचा गोडवा,आणि निरुपण,अभंगाचे निरुपण ( विश्लेषण ) ऐकूणच पूर्ण किर्तन ऐकण्याचा मोह टाळता आला नाही.Neat,clear,and melodious voice. Whether my comment is liked by yu or not?
@karadsr
@karadsr 9 месяцев назад
रोहिणी ताईंचे कीर्तन म्हणजे ज्ञानाचा उजेड...
@sunitasuryawanshi322
@sunitasuryawanshi322 6 месяцев назад
खरच खुपच गोड, सुमधूर आवाज शब्दच कमी पडतात ऐकतच रहावे असेच वाटते
@rajashripatil1429
@rajashripatil1429 11 месяцев назад
ऐकतच रहावे असे किर्तन,गायन,वादन केले आहे 🙏भागवताची पताका या किर्तनकारांमुळेच आजवर फडकत राहिली आहे.🚩जय जय रामकृष्ण हरी 🙏
@shantarammedage2319
@shantarammedage2319 Год назад
रोहिणी ताई , आपले नेहमी सुंदर कीर्तन असते...राम कृष्ण हरी..
@kundamhatre6785
@kundamhatre6785 Год назад
अतीशय सुंदर भाषेवरचं प्रभुत्व आणि अस्खलीत बोलणं संगिताचं ज्ञान गोड आवाज आज पर्यंत ऐकलेलं सर्वोत्कृष्ट किर्तन माझे तुम्हाला शतशः प्रणाम
@RamraoMude-rb2yd
@RamraoMude-rb2yd 2 месяца назад
Hindu anekat vibhagla gela aahe. Tyacha ha 11:17 parinam aahe. Baki dharmacha Dev ekach asto. Tyamule tyanchi aki aahe. Aapan anekat vibhaglya gelyamule aapli aki hot nahi. Hindunni aplya Mul daivatakade lakshya kendrit karne aavashk aahe.
@PramodDeshpande-f8x
@PramodDeshpande-f8x Месяц назад
साक्षात अमृतानुभव अतिशय गोड आवाज भारावून जायला होत ताई प्रत्यक्ष समोर बसून ऐकायची इच्छा आहे ती पुर्ण व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🚩🚩
@sanjaydetke1619
@sanjaydetke1619 3 месяца назад
ह. भ. प रोहीनी ताई माउली तुम्हाला खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी🙏🙏 खूप छान
@vijayachavan3553
@vijayachavan3553 Год назад
रोहिणी धर्म वाचवण्यासाठी कीर्तन प्रवचन छान.
@laxmanvarpe4861
@laxmanvarpe4861 Год назад
आमचे भागात प्रथमच ही कीर्तन सेवा संपन्न झाली.अतिशय समाधन लाभले. राम कृष्ण हरी.🙏🙏
@dhananjayfarakte8618
@dhananjayfarakte8618 6 месяцев назад
No.1 , Great knowledge. Jay Maharastra !! ❤
@GajanandChawan-fk4jw
@GajanandChawan-fk4jw 7 месяцев назад
अतिशय छान सुंदर किर्तन ताई धन्यवाद राम कृष्ण हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी 🚩🙏🚩
@kalpanadeshmukh3128
@kalpanadeshmukh3128 Месяц назад
किर्तन ऐकून कानाचे समाधान झाले. अस्खलित आणि अभ्यासपूर्ण किर्तन. सरस्वती मातेची पूर्ण कृपा आपणावर आहे.
@ManishaJoshi-i3d
@ManishaJoshi-i3d 7 дней назад
Tai Khupch sunder कीर्तन झाले
@rameshdhamangoankar6052
@rameshdhamangoankar6052 Год назад
खूपच सुंदर, अप्रतिम कीर्तन आपली वाणी खूपच छान आहे 🙏🌹🙏
@shivajimane2169
@shivajimane2169 11 месяцев назад
फारच छान कीर्तन माऊली
@devidasphapale7694
@devidasphapale7694 2 месяца назад
रोहिणी ताई म्हणजे ज्ञानाचे भांडार अप्रतिम कीर्तन
@prabhakarpatil9283
@prabhakarpatil9283 Год назад
खूपच छान मन तृप्त झाले
@MadhuriKulkarni-p4m
@MadhuriKulkarni-p4m 2 месяца назад
वा छान कीर्तन:नमस्कार 🙏 ❤
@JVMBSKNaigaom
@JVMBSKNaigaom 3 месяца назад
अतिशय प्रभावीपणे समाजाशी निगडीत विषय आपल्या रसाळ वानिने मांडता
@MaheshLadsawangikar
@MaheshLadsawangikar 8 месяцев назад
अतिशय सुंदर किर्तन मनापासून धन्यवाद ताई,संस्कृत, मराठी भाषेची सांगड खुप सुंदर पणे मांडली,आमचे भाग्य थोर यूट्यूब माध्यमातून ऐकन्यास मिळाले. आज धन्य झालो.
@veenakulkarni6993
@veenakulkarni6993 Месяц назад
🎉खरच अप्रतिम किर्तन .शब्दात नाही साँगता येत . शब्दच अपुरे पडतात कौतुक करायला . अशीच सेवा करायला उदँड आयुष्य लाभो हीच इश्वर चरणी प्रार्थना .❤
@balkrishnamandhare2657
@balkrishnamandhare2657 4 месяца назад
नामदेव वशातल्या दुर्दैवी पामराला वयाच्या ५५ वर्षी प्रत्यक्ष सरस्वती दर्शन झाले. कृतकृत्य जाहलो. आपणास अखंड चिरंजीव सौभाग्य लाभो...राम कृष्ण हरी...
@bhagwanrane841
@bhagwanrane841 2 месяца назад
इतकं सुंदर कीर्तन ताई फारच मस्त ऐकून धन्य झाले राम कृष्ण हरी
@sunitasutar3763
@sunitasutar3763 11 месяцев назад
खूपच छान ताई किर्तन,🙏🙏🌹🌹🙏🙏
@harishchandrasalunkhe8886
@harishchandrasalunkhe8886 Год назад
धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो राम कृष्ण हरी
@smitagodbole8709
@smitagodbole8709 Год назад
Rohinitai kirtanseva kartana rashtraprema baddal boltana aikun khup samadhan vatatay. Khup khup ananda hoto.Asech chalu thewa. Khupkhup shubhechcha!❤
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 11 месяцев назад
अत्यंत बोधप्रद कीर्तन खुप आवडले, खुप छान 🎉
@SavitaThorat-uv9jo
@SavitaThorat-uv9jo 4 месяца назад
नमस्कार माऊली उत्कृष्ट कीर्तन खूप खूप अंतकरणात उतरलं
Далее