काय नोवहे केलें । एका चिंतितां विठ्ठलें ॥१॥ सर्व साधनांचें सार । भवसिंधु उतरी पार ॥ध्रु.॥ योगयाग तपें । केलीं तयानें अमुपें ॥३॥ तुका म्हणे जपा । मंत्र त्रीअक्षरी सोपा ॥४॥
2 июл 2024