"जय श्रीकृष्ण " दिदी एवढा छान पंढरी चा महीमा दिदींच्या मुखकमला तून ऐकताना खूपच धन्यता वाटली असे वाटते दिदींची त्या पंढरी च्या महीमेत पंढरपूर चे एक दिव्य रत्न म्हणून भर पडते 👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🥰❤
राम कृष्ण हरी 🙏🙏 आपण खूपच सुंदर विवेचन करता. आम्ही झी टॉकीज वरील संपूर्ण भागवत ऐकल. मी दुर्गा पाठशाळा नांदेड येथून बोलत आहे. कृपया आपला मो.नं. पाठवा. आपला कार्यक्रम आमच्याकडे ठेवायचं आहे. 🙏🙏🙏