Тёмный

॥भाजपला धक्का॥जरांगे विधानसभेला॥यांच्यासोबत जाणार॥BJP॥Manoj Jarange॥Vidhansabha Election॥ 

YTS KATTU SATY LIVE
Подписаться 221 тыс.
Просмотров 74 тыс.
50% 1

॥भाजपला धक्का॥जरांगे विधानसभेला॥
• ॥भाजपला धक्का॥जरांगे व...
यांच्यासोबत जाणार॥BJP॥Manoj Jarange॥Vidhansabha Election॥
#ytskattusatylive #bjp #manojjarange
#vidhansabhaelection #electioncrisis #shorts #ytshorts #viralvideos #breakingnews #viralnews #Marathinews
Yts Kattu Saty Live, BJP, Manoj Jarange, Vidhansabha Election, Election Crisis, Shorts, Yt Shorts, Viral Videos Breaking News, Viral News, Marathi News, breaking news,
about videos:-
भाजपला धक्का जरांगे विधानसभेला यांच्यासोबत जाणार?BJP Manoj Jarange Vidhansabha Election:- भाजपला मोठा धक्का बसला असुन, मनोज जरांगे हे मराठा समाजाला घेऊन महाविकास आघाडीसोबत जाणार असल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण आजपर्यंत भाजपने जरांगेंना आरक्षणाच्या नावाने केवळ खेळवले आहे?
बातमी पहा!
धन्यवाद!
KSL News (KSL न्युज) is a 24x7 Marathi news RU-vid Channel in India The Mumbai - based.
KSL NEWS Channel ताज्या बातम्यांसाठी सब्सक्राव्ह करा कट्टु सत्य न्यूज चॅनल!
KSL NEWS (KSL न्युज) is a 24x7 Marathi news RU-vid News channel in India. The Mumbai-based News channel was launched on March 2020 The channel is owned by KSL Group KSL News has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on KSL News in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here / @ytskattusatylivenews For latest (#MarathiNews #shorts #breakingnews #ytshorts #KSLNews)
log on to:
Social Media Handles:
RU-vid
/ ytskattusatynews
instagram
k...
twitter
/ shyamrictx
Facebook
/ shivshrisrao

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 82   
@laxmanmadye1352
@laxmanmadye1352 Месяц назад
मनोज जरागे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@swatimokal9551
@swatimokal9551 Месяц назад
वाढदिवसाबद्दल शुभेच्छा
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 Месяц назад
मुळात अनाजी पंजा ना मराठा आरक्षण देणयाची मानसिकता नाही त्या मुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत बीजेपी भुईसपाट होणार
@sunetramarathe-xh5vl
@sunetramarathe-xh5vl Месяц назад
कुठलाही प्रश्न निर्माण झाला की, एकतर तिथं जायचंच नाही(मणिपूर), त्याबद्दल काही बोलायचं नाही, नाहीतर तिथून पळ काढायचा, हीच मोदीजीं ची गॅरंटी आहे
@ganeshraodeshmukh4059
@ganeshraodeshmukh4059 Месяц назад
जरांगे सारखा मराठा नेता दुसरा कोणीच होऊ शकत नाही.
@ashokkadam23
@ashokkadam23 Месяц назад
लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा
@dadasahebshinde6490
@dadasahebshinde6490 Месяц назад
श्री ऊधव ठाकरे साहेब आप आगे बढो जनता आपके साथ है हुकूम शाही हटाव देश और संविधान बचाव
@INDUMATI___125
@INDUMATI___125 Месяц назад
हम सब जरागे पाटील
@NamdevShinde-qi8lu
@NamdevShinde-qi8lu Месяц назад
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@kameshmungashe3586
@kameshmungashe3586 Месяц назад
Namskar vagale sir
@sanjaybadade
@sanjaybadade Месяц назад
मराठा मतदान करनार नाही,ऐक मराठा लाख मराठा ❤❤❤❤
@vilasgaikwad2760
@vilasgaikwad2760 Месяц назад
तुम्हारा अण्णा हजारे. हमारा मनोज जरांगे.
@GaneshPhapal-pu4vc
@GaneshPhapal-pu4vc Месяц назад
मतदान करायचं पण बीजेपीला नाही
@govindgavhane2293
@govindgavhane2293 Месяц назад
मनोज जारा वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एक मराठा कोटी मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे देवेंद्र फडणीस म्हणते ते चुकीचं म्हणते जरांगे पाटील म्हणते तेच खरं आम्ही बीजेपीला मतदान देणार नाही जरांगे पाटील म्हणतात तेच खरं जरांगे पाटील बोलताना तेच खरं
@rameshwartambe6263
@rameshwartambe6263 25 дней назад
मनोज दादा यांना वाढदिवसा निमित्त खूपखूप मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा. वागळेसाहेब आपण हुशार, विद्वान, अभ्यासू तत्वनिष्ट आहात परंतू आपण जरांगेसाहेबाची पाठराखण करतांनी ते कुठल्याही पक्ष कींवा व्यक्तिच्यां दावणीला बांधले जाणार नाही याची काटेकोरपणे काळजी घ्यावी अशी वीनंती आहे.
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Месяц назад
द ग्रेट मराठा संघर्ष योद्धा मनोजराव जरांगे पाटील 🙏
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 Месяц назад
Jarange Patil STRONGER and OTHER'S WEAKER.
@uddhavbahir1729
@uddhavbahir1729 Месяц назад
निखिल आम्ही फक्त भाजपचे सर्व आमदार पाडणार .
@bharattakalkar2483
@bharattakalkar2483 Месяц назад
साहेब कुणबी आणि मराठा एकाच आहे.
@bhikajirepale9399
@bhikajirepale9399 Месяц назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
@nandkumarmane3413
@nandkumarmane3413 20 дней назад
निखिल सर अतिशय चांगले मार्ग विश्लेषण केले परंतु जरांगे पाटलांनी कोणाला तरी पाठिंबा देणे चुकीची वाटते कारण कोणत्याही राजकीय पक्षाने मराठ्यांची भक्कम बाजू घेतलेली नाही म्हणून निवडणूक लढवणे एवढा पर्याय योग्य वाटतो
@dineshghatul4447
@dineshghatul4447 26 дней назад
❤️👌कोणतही पद नाही पण जरांगे खूप हुशार आहेत 🙏😅
@marutikundekar3585
@marutikundekar3585 Месяц назад
म.. महाराष्ट्र....पा... पावर... संपूर्ण महाराष्ट्र. जरांगे पाटील... प्रामाणिकपणे प्राण पणाला लावून आपल्या समाजासाठी लढणारा योद्धा जरांगे.पाटील सांगतील तिथेच मतदान होणार...
@revannathbondare3013
@revannathbondare3013 Месяц назад
एकच मिशन मराठा आरक्षण
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Месяц назад
बीजेपी हटव महाराष्ट्र बचाव
@shivaji_ahirekar
@shivaji_ahirekar Месяц назад
मराठा.समाज.फडणवीस.यांचा.लाठीचार्ज. विसरनार.नाही.त्यामुळेच समाज भाजप ला.विधान.सभेला.मतदान.करनार.नाही.फडणवीस यानी.जाती.जाती.मधे.भांडणे.लावुन.राजकीय.पोळी भाजून घ्यावयाची.होती.
@rajudengale7819
@rajudengale7819 22 дня назад
आम्ही फक्त जरांगे पाटलां सोबतच आहोत, कोणीही पक्षाचा झेंडा मिरवण्याची गरज नाही, कोणत्याही पक्षाची आम्हाला घेणे देणे नाही, जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार ताकतीने आम्ही निवडून आणणार, 🚩🚩🚩🚩🚩
@sanjaymohol4826
@sanjaymohol4826 Месяц назад
मनोज दादा मराठ्यांचा देव आहे❤❤❤
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Месяц назад
देशाला एक नंबरचा उत्पन्न देणारा महाराष्ट्र भाजपने कंगाल केला🎉
@PurushottamKale-cn1qz
@PurushottamKale-cn1qz 23 дня назад
आता भाजपला धडा शिकवला पाहिजे एक मराठा लाख मराठा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@mohanpatil6856
@mohanpatil6856 Месяц назад
बीजेपी मुक्त maharashtra व भारत होणार
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Месяц назад
गुजरात पासून महाराष्ट्र वाचवा बंधूंनो
@BhagwatShinde-zj2vs
@BhagwatShinde-zj2vs 28 дней назад
संघर्षयोद्धा जिंकणार १७१+ हद्दपार 🍉 मुजाहीला कोयता नेपाळी सुपारी लाडू वकील धरण आदर्श चक्की
@Sudhakarnalge01
@Sudhakarnalge01 27 дней назад
महा अघाडी ने भाजप च सरकार परत महाराष्ट्र मध्ये येऊ द्यायचे नसलेतर मराठवाड्यात मनोज जरांगे पाटलांच्या ऊमेदवार ला मद्दत करणार घोसणा करा 75% सरकार गार होईल
@rajudengale7819
@rajudengale7819 Месяц назад
उगाच महाविकास आघाडीचा शिक्का आंदोलनाला लावणे, हे महामूर्ख चे लक्षण आहे, जरांगे पाटील सांगतील तोच उमेदवार निवडून येणार, त्यात पक्षाचा कोणताही संबंध येत नाही, जय शिवराय
@user-mj9hz3ws5e
@user-mj9hz3ws5e Месяц назад
ह्या वेळी मराठे मनोज जरांगे पा,म्हणतील त्यालाच मतदान करनार
@ashokkadam23
@ashokkadam23 Месяц назад
कोण म्हणतं देत नाही घेतल्या शीवाय राहत नाही एक मराठा कोटी मराठा
@subramaniiyer3801
@subramaniiyer3801 Месяц назад
Next chief minister of Maharashtra is udhav Thackeray is confirmed.
@dnyanobamore4402
@dnyanobamore4402 Месяц назад
Vehari good barobar Ahe
@dineshawachar6471
@dineshawachar6471 28 дней назад
एक मराठा लाख मराठा 💪
@ashokkadam23
@ashokkadam23 Месяц назад
आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच एक मराठा कोटी मराठा
@AdiNathNirwal
@AdiNathNirwal Месяц назад
Starbucks
@rgbodybuilding9113
@rgbodybuilding9113 14 дней назад
आम्ही।मराठा।भाजपलाच।मतदान।करणार कारण।सतर।वर्षात।भाजपानेच।आरक्षण।दीलय
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 Месяц назад
आजित पवार फडणिस ठाकरे शरद पवार मेलेले बरे
@kameshmungashe3586
@kameshmungashe3586 Месяц назад
Khotarde lokana jarange fasnar nahit
@sk-hw4sw
@sk-hw4sw Месяц назад
महविकास आघाडी नहीं जरांगे पाटील मनतील त्यालाच
@user-bk6wz4vc1u
@user-bk6wz4vc1u Месяц назад
🎉🎉🎉🎉🎉❤
@SanjayKarhale-f5b
@SanjayKarhale-f5b Месяц назад
ना महायुती ना महाविकास आघाडी जरागे पाटील सांगतील त्यालाच मतदान
@avinashabankar4500
@avinashabankar4500 Месяц назад
God you bless jarange dada.
@DigambarLondhe.....
@DigambarLondhe..... Месяц назад
फक्त. पाटिल
@kalyanshendge2294
@kalyanshendge2294 13 дней назад
आता मराठी मराठी माणूस जरांगेपाटील जे सांगतील तेच करणार आहेत दुसरे कोणी किती तेल मीठ लावलं तर काहीच उपयोग होणार नाही
@subhashpwankhede8826
@subhashpwankhede8826 28 дней назад
मनोज जरागे पाटील यांच्या पाठीशी उभे आहेत ओबीसी व मराठा
@ashokkadam23
@ashokkadam23 Месяц назад
ओ बी सी तुनच आरक्षन घेनार एक मराठा कोटी मराठा
@pramodaute1434
@pramodaute1434 27 дней назад
मराठा आता महायुती आणि महाआघाडी ला पण मत देणार नाही,हे आपण पण लक्षात ठेवा,
@Krushna_patilGhorpade
@Krushna_patilGhorpade 24 дня назад
@ganeshchavare6162
@ganeshchavare6162 20 дней назад
कोणत्याच लबाड पक्षांना मराठा समाज मतदान करणार नाही मनोज दादा पाटील सांगतील तोच आमदार होनार
@laxmanlokare8438
@laxmanlokare8438 Месяц назад
गरीब गरजू मराठ्यांचे काय चुकतय ?
@DigambarLondhe.....
@DigambarLondhe..... Месяц назад
वागले. सर. 1०00/.टक्के. खरं आहे
@prashanttawale5425
@prashanttawale5425 28 дней назад
मनोज दादा सोबत मराठा राहणार आहे
@BabanKakde-g6j
@BabanKakde-g6j Месяц назад
Nikhil. Waghle. Sahieb. जय. महाराष्ट्र
@PandharinathRajgurav
@PandharinathRajgurav 12 дней назад
Odc ला झोपवले
@sandipchavan1449
@sandipchavan1449 21 день назад
मनोज र पाटील म्हणते तिथेच मराठा मतदान टाकणार
@suryabhankalane6696
@suryabhankalane6696 Месяц назад
कित्येक वर्षांपासून काही समाज लाटला जातोय, आरक्षण ८५ला ५० टक्के तर १५ लाही ५०टक्के.
@ParamBharagande
@ParamBharagande 25 дней назад
❤❤😮😊
@ramraomule8363
@ramraomule8363 18 дней назад
jai jijau
@freediamonds4999
@freediamonds4999 Месяц назад
Aata nahi mahavikas aghadi only jarane patil
@muralidhartaur4550
@muralidhartaur4550 27 дней назад
Bjp paba
@jaypatil4005
@jaypatil4005 27 дней назад
❤🎉are bhidu bigest political and soshal father as wil as lider of maharastra stat❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@NitinBhurange
@NitinBhurange Месяц назад
Sar. Fakat. Marata. Tamanar. Yarar
@VivekSawant-mv4cb
@VivekSawant-mv4cb 26 дней назад
Marathach karm daridra samjayache....... maha vikas la matadan karat asel tar.
@machhindragaikwad3649
@machhindragaikwad3649 28 дней назад
C.m.ne agau pana kela nai karan tyaveli tase kele nasate tar sarkarla rajinama dyava lagala asata.
@ExcitedFarmhouse-ed1gn
@ExcitedFarmhouse-ed1gn Месяц назад
लढेगे जीतेगे हम सब जरांगे एक मराठा कोटी मराठा
Далее