प.पु. पोफळी महाराजांचे प्रवचन खूपच आवडले. प.पु. वासुदेवानंद स्वामी महाराजांच्या जीवनातील अनेक अद्भुत घटनांचे श्रवण करण्यास मिळाले. असे सुंदर ध्वनी मुद्रण प्रस्तुत केल्याबद्दल श्री वासुदेव निवासच्या पदाधिकाऱ्यांचे किती आभार मानावे तितके कमीच आहेत ------- प्रभाकर गंभीरे