ईसभ सीसीसी सी ईससीसससीसीसीसीस सजससससस ई जससीसीभसजसससजसस सजीभसीसीससी ईभीसीससीईभसजसससीससीस भस. सससभ जजस. सी भस भीससजससीसससस सससससीस स ज सथसससघस. भेसस स ई. स स. जजजससस. सजभजसीस जसससीसीस जस ईस. सी स ससससससस सस. स सजस सथ सीई सस जस ईससीसससी स. स ससीईसजसी सी ससीससससससीसन
"रामकृष्ण हरी ".....मंत्र हा शिवाचा....Every Problem solution in this Mantras...So Every guys Try to 10 minutes मंत्रजप......परमाणूतत्त्व...तेच..ब्रम्हतत्त्व... तेच...शिवतत्त्व....Concetrate of your mind...रामकृष्ण हरी🙏🙏
ओ बहीण काहीच करीत नाही पण सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे बहीण भावाचे भांडण लागलेत हे तुम्हाला सांगायची गरज नाही बहिणीला बोलूच नका महाराज तुम्ही सरकारला बोला सरकारला सरकारने कायदा काढला म्हणून हे दिवस आले
हे सगळं लोकांना माहित आहे लोकांना ज्ञान शिकवायचे काही गरज नाही नाही तरी तुझ ऐकून कोण सुधारलं लोक येतात हसतात निघून जातात महाराष्ट्रातील तरुणांचे लग्न न होण्यामागे कारणीभूत हाच माणूस आहे यानीच प्रचार केला होता की भंगार विकणाऱ्यांना पोरगी द्या पण शेतकऱ्याच्या पोराला देऊ नका
मनुष्य जन्म हा 84 योनी नंतर येत आहे हे असं फक्त बोलतात प्रत्यक्ष कोणालाही माहित नाही. पण आज तुम्ही जे बोलतात उद्धट भाषेने असं कोणालाही बोलू नका कारण की त्यांच्यात पांडुरंगाचे स्मरण करण्याची तेवढी शक्ती आहे ते तुम्हाला ज्ञान देतात मग आता तुम्ही ठरवायचं काय घ्यायचं आणि काय नाही. तुम्हाला पटलं तर घ्या नाहीतर नका घेऊ त्यांचं काय असं मत नाही परंतु तुम्ही असं कोणालाही उद्धटपणाने बोलू नका तुमची अवकात नाही आणि तुम्हाला कोणाही अधिकार दिलेला नाही. 🙏 जय हरी माऊली 🙏
Tuzya gharat ahet baki chya lokanch ky Tyanna shikaych nahi ka tuzi tuch laal krto baki garib gharatli mul 1 mark 2 mark varun tyanchi bharti rahili Ani jyachi kuvat nahi 50 marks Kami aslele te ajj sarkari job varti ahe