Тёмный
No video :(

११६ वर्षांपूर्वी मुंबईत अस्तित्वात आली होती पर्यावरणस्नेही बससेवा | गोष्ट मुंबईची: भाग १३२ 

Loksatta
Подписаться 1,1 млн
Просмотров 36 тыс.
50% 1

मुंबई लोकल रेल्वेप्रमाणेच बेस्ट उपक्रमाची बससेवा हीदेखील मुंबईकरांची जीवनवाहिनीच. कदाचित कांकणभर अधिक महत्त्व या बससेवाला आहे, कारण ती मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचते.
५०-६० वर्षे नव्हे तर तब्बल १५० वर्षे ही सेवा अविरत सुरू आहे. या सेवेनेही अनेक बदल पाहिले. मुंबईकरांच्या प्रवासाच्या बदललेल्या गरजा पाहिल्या आणि त्यानुसार स्वतःच्या सेवेतही अनेक बदल केले. अनेकदा नेहमीच्याच असलेल्या गोष्टींकडे आपण फारशा गांभीर्याने पाहात नाही. पण हा हा म्हणता या बससेवेने आता तब्बल शतकोत्तर सुवर्णमहोत्सवात प्रवेश केला आहे. अशा प्रकारची ही देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील अनोखी सेवा आहे.
एखादा नवीन प्रकल्प आला की, त्याला विरोध होणे हा आपला नित्याचाच अनुभव आहे. असाच अनुभव या बेस्टलाही आला. तब्बल १५० वर्षांपूर्वी जेव्हा ट्रामसेवा सुरू झाली, त्याही वेळेस त्या ट्राम सेवेला याच मुंबईत विरोध झाला. हा विरोध कशासाठी झाला आणि या ट्रामसेवेने नंतर कोणती रूपांतरे घडवून आणली, मुंबईच्या प्रगतीत तिचे योगदान काय हे सारे जाणून घेण्यासाठी 'गोष्ट मुंबईची'चा हा भाग पाहायलाच हवा.
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #best #tram #bestbus
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 28   
@krishnajadhav3563
@krishnajadhav3563 10 месяцев назад
आजही सिटि व उपनगरामध्ये इलेकटिक गाडया जेथे शकय होत आहे तेथे सुरू ठेवणयाचा विचार जरूर करणे कारण पेटोल डिजेल परवडत नाही व प्रदुशन कमि होईल असे मला वाटते
@Bhogichand
@Bhogichand 9 месяцев назад
मी ट्राम मध्ये बसलो आहे अर्थातच ईलेक्ट्रीक ट्राम मध्ये. तसेच कोलकात्यातील ट्राम मध्ये देखील बसलो आहे. दादर खोदादाद सर्कल ला ट्राम चे ट्रॅक कित्येक वर्षे तसेच ठेवले होते. तेव्हा ते दाखवून आम्ही तरुण मंडळी ना सांगत होतो की या ठिकाणा पर्यंत ट्राम चालू होती. या ट्राम ची तिकीट किती होती ते माहीत नाही. ती सांगा. युरोपात कित्येक ठिकाणी अजूनही ट्राम चालू आहे.
@santoshkasrung2131
@santoshkasrung2131 10 месяцев назад
The great aahe लोकसत्ता
@RohitRBhosale
@RohitRBhosale 10 месяцев назад
खुप छान BEST संग्रहालय 👌👌👌
@thepeacemaker2090
@thepeacemaker2090 10 месяцев назад
Shit!, we lost such a gem. At least as a pice of history, they have to keep it. Waiting for new episode.
@user-qq2hh4zm6k
@user-qq2hh4zm6k 15 дней назад
सूंदर माहिती.
@gokhale6465
@gokhale6465 10 месяцев назад
खूपच छान, पुढील भागाची वाट पाहत आहे.
@patilug
@patilug 10 месяцев назад
मी मागील व्हिडिओत पण कमेंट केली होती की समजून घेतले असे म्हणण्याऐवजी जाणून घेतलं असे म्हणा. कारण जी गोष्ट आपल्याला माहीत असते पण तिच्या विषयी काही शंका असतात ती गोष्ट आपण समजून घेतो. पण जी गोष्ट अजिबात माहीत नसते तिच्याबद्दल आपण जाणून घेतो किंवा माहिती करुन घेतो.
@pooja11866
@pooja11866 10 месяцев назад
तू खूप शुद्ध मराठी बोलतोस तुझ्या घरी काय शिक्षा आके होते काय
@patilug
@patilug 10 месяцев назад
@@pooja11866 हो मी माझ्या घरी शुद्ध मराठीतच बोलतो. कारण ज्या शाळेत शिकलो तिथल्या शिक्षकांनी माझी मराठी भाषा शुद्ध करून घेतली.आणि सर्व प्रथम मला विरोध करण्यापुर्वी तुझे मराठी सुधारुन घे. घरी चांगल्या मराठी शिक्षकाची शिकवणी लाव. दुसरी गोष्ट मी निवेदकाला उद्देशून बोललो असताना तुझ्या नाकाला मिरच्या का झोंबल्या
@indian62353
@indian62353 10 месяцев назад
एवढे व्याकरणाच्या खोलात नसतं जायचं भावा🤦‍♂️ 🤦‍♂️😂😂😂
@patilug
@patilug 10 месяцев назад
@@indian62353 मराठी भाषा खोलात (खड्ड्यात) चाललीय. व्याकरणाकडे लक्ष न दिल्याने.😔
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 10 месяцев назад
पाटिल भाऊ तुमचे अगदी बरोबर आहे. जाणून घेणे आणि समजून घेणे यातला फरक ईथे तुमच्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया देणाऱ्या काल परवा जन्माला आलेल्या अल्पवयीन मुला मुलींना ठाऊक नाही. अडाणी कुठले. यांना काय वाटतं यांनी रील बनवलं की हे खुप मोठे झाले.😂 स्वतःचं चुकत असताना इतरांना उपदेश देत फिरतात. रिलसारख्या भंपक गोष्टींवर वेळ वाया न घालवता थोडं भाषा ज्ञान घ्या. नाहीतर असेचं तोंडावर पडावं लागेलं. पाटिलजी आपण तो फरक सांगितला, इतरांपर्यंत पोहोचवला याबद्दल आपलं खरंच कौतुक आहे. काहीजण स्वतःला मराठी म्हणवतात परंतू मराठी भाषेची जाण यांना नाही. स्वतःच्या मराठी मातृभाषेचे ज्ञान यांना नाही. जर ठाऊक नसेलं तर हरकत नाही. परंतू समोरील व्यक्ती सांगतेय तर ते ऐकावे आणि माहिती घ्यावी. त्याबद्दल जाणून घ्यावे. समजून घ्यावे. याउलट समजवणाऱ्यांनाच उलटून बोलत आहेत. निर्लज्ज कुठले. *व्याकरणाचा 'व्य' तरी यांना ठाऊक आहे का.?😂 ज्या गोष्टीची माहिती नाही त्या गोष्टींवरून का बोलावे.? उठणे आणि बसणे हे जसे वेगवेगळे आहे तसेच. जाणून आणि समजून हे देखील वेगवेगळे आहे. इतकेही कळू नये.? यात व्याकरण कोठून येतं.? ही मराठी भाषेची समृद्धी आहे. प्रत्येक प्रसंगाला मराठी भाषेत वेगवेगळे शब्द आहेत. मी जेवलो आणि मी झोपलो हे दोन वेगवेगळे प्रसंग, घटना, क्रिया आहेत. अल्पवयीन मुली आणि नाव लपवून तोंड काळ करणाऱ्या मुलाने हे समजून घ्यावे. शाळेत अभ्यास केला होता की ढकलपास.? की शाळेत गेलाच नाहीत.? *#मराठी* *#अभिजातमराठी*
@arundholekar4689
@arundholekar4689 8 месяцев назад
Congratulations for old sweet memories Anagha Dholekr Bomb
@user-pc4qb1rp9n
@user-pc4qb1rp9n 10 месяцев назад
खूप रंजक आणि महत्त्वाची माहिती. खूप धन्यवाद!
@navehal1019
@navehal1019 10 месяцев назад
Classic. Khoop chan
@harshalidesai7953
@harshalidesai7953 10 месяцев назад
Great, thanks 🎉
@rohitshembavnekar6437
@rohitshembavnekar6437 9 месяцев назад
छान माहिती मिळाली!
@k1342alpesh
@k1342alpesh 10 месяцев назад
Some still have the tickets of the last tram journey. Some couldn't climb the last tram due to overcrowding but still bought the tickets and have kept them as prized possession.
@nitinhavaldar1223
@nitinhavaldar1223 10 месяцев назад
जबरदस्त माहिती 🙏👍👌
@Praharsha2189
@Praharsha2189 10 месяцев назад
Khup chan
@perfectionistpersona
@perfectionistpersona 10 месяцев назад
Apratim
@SpellBinder2
@SpellBinder2 10 месяцев назад
Watching this Video in Melbourne Tram😅
@veenasd9337
@veenasd9337 2 месяца назад
असं कौतुक सगळेच करतात परंतु BEST च्या कर्मचाऱ्यांचे हाल कुणी लक्षात ही घेत नाहीत. 👎🏻 तीच गत आहे ST ची इतके वर्ष आपल्या सगळ्यांना तिची मदत झाली मात्र तिच्या मदतीला कोणी ही जात नाही 👎🏻
@anthonyfernandes2059
@anthonyfernandes2059 3 месяца назад
Mumbai mein Trump Wapas Aana chahie
Далее
Новый фонарик в iPhone с iOS 18
00:49
Просмотров 309 тыс.
МАМА И ВАЛДБЕРИС
00:48
Просмотров 667 тыс.
SHIRT NUMBER OR SWIM 🙈💦
00:32
Просмотров 5 млн
ОБЗОР ПОДАРКОВ 🎁 | WICSUR #shorts
00:55
Новый фонарик в iPhone с iOS 18
00:49
Просмотров 309 тыс.