Тёмный

११ जागा १२ उमेदवार, पडणारा उमेदवार आजच डिक्लीअर Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024 

Marathi Mandali
Подписаться 1,5 млн
Просмотров 335 тыс.
50% 1

११ जागा १२ उमेदवार, पडणारा उमेदवार आजच डिक्लीअर Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024
This video is related to following topic
Legislative Council Election Results
pankaja munde vidhan parishad result
parinay fuke vidhan parishad
milind narvekar mlc vidhan parishad
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.marathimandali.in/
सर्वोत्तम ५० मराठी पुस्तकं - www.amazon.in/shop/marathiman...
Contact Us:
Email:- business.marathimandali@gmail.com
© Marathi Mandali
Music Credits: www.bensound.com
About Us
Welcome to our Marathi news channel, your trusted source for the latest news and updates from Maharashtra. We strive to deliver accurate, unbiased, and impactful news stories that keep you informed and engaged. From politics to sports, entertainment to culture, we cover a wide range of topics to cater to your interests. Thank you for choosing us as your go-to news channel. Stay tuned for the latest updates and stay connected with Maharashtra. Breakng News Latest News Latest Maharashtra Political Updates Daily News Live Marathi News.
#MarathiMandali #pankajamundhe #mlcelection #maharashtravidhanparishad

Опубликовано:

 

5 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 338   
@kishorchopde6291
@kishorchopde6291 18 дней назад
पंकजाताई पडणार भाजपला मोठा धक्का
@appasahebrandive1806
@appasahebrandive1806 21 день назад
आपण विश्लेषण करताना प्रृथ्वीराज उपस्थित असे म्हणाले पण फोटो दाखवला अशोक चव्हाणांचा.जयंत पाटील(शेकाप)चे नाव घेतले पण फोटो दाखवला तो जयंत पाटलांचा(शरद पवार गट)
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 20 дней назад
😂😂😂
@ashokchole1472
@ashokchole1472 21 день назад
पंकजाताई च नाव घेतल्याशिवाय हमला अन्नपाणी जात नाही
@suniljadhav3824
@suniljadhav3824 21 день назад
यात पक्षांआतरर्गत लोक असतात प्रतिस्पर्धी तयार होऊ नये म्हणून
@ganeshsawant4926
@ganeshsawant4926 20 дней назад
ताई 😂😂
@nitink.bharsat6452
@nitink.bharsat6452 20 дней назад
नमुने आहेत.. चाय बिस्कूट व्हिडिओ पाहण्यासाठी.. पंकजाताई यांना खेचले जाते..
@kishorkekan3628
@kishorkekan3628 20 дней назад
Brobr Bhai koni bgt nhi Tai shivay
@DilipMore-b2t
@DilipMore-b2t 18 дней назад
बरोबर. 105.करोड. खल्ले. चोकीदार. देश. विकतो
@sidhughodke
@sidhughodke 20 дней назад
पंकजा पडणार बीजेपी गेम करणार
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 20 дней назад
मराठा आमदार पकुताई मतदान करुशकत नाहित जे करतील तर पुन्हा आमदार होनार नाहीत शिवाय
@rkz2345
@rkz2345 20 дней назад
गप भाड्या लांडे चढून घेतले तुम्ही नाहीतर तुम्ही काहीच करू शकत नाही
@laxmanjadhav1249
@laxmanjadhav1249 20 дней назад
पंकजा पालवे बाई चा पराभव आणि. 😅😅😅
@vasantvasant366
@vasantvasant366 20 дней назад
पराभव होणे गरजेचे आहे, दोन वेळा मंत्री पद देऊन चिक्की चे selfy काढण्यात वेळ घालवला मुंडे साहेबांच्या कृपेवर किती दिवस चालणार.
@rkz2345
@rkz2345 20 дней назад
सुप्रिया ताई काय तुया तोंडात येऊन मुटली का रे भाड्या
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 20 дней назад
@@vasantvasant366 गप झाट्या तुमच्या कडून काय वाकड नाय होणार
@sudamjadhav8493
@sudamjadhav8493 21 день назад
गरीबांच्या मुलांना चिक्कीत माती खाऊ घातल्यामुळे पंकजाताईंना धोका वाटतो.
@bhauraomeshram9417
@bhauraomeshram9417 20 дней назад
Pankaja padali pahije
@user-hz1wh4mz1f
@user-hz1wh4mz1f 20 дней назад
आता नाही पडत ताई​@@bhauraomeshram9417
@Kalyantrick366
@Kalyantrick366 20 дней назад
जळाली का जातीवादी लोकांची 😂😂😂
@manojmunde7432
@manojmunde7432 20 дней назад
येणार तर पंकजाताईच येणार जातीयवाद नो
@kishorwarade9982
@kishorwarade9982 20 дней назад
तुमच्या बापानी अख्खा महाराष्टाचा गु खाला ते पचल का तुम्हाला
@vijaygurav9737
@vijaygurav9737 20 дней назад
पंकजा मुंडे सगळीकडे पडणार भाजप गेम करणार
@namdeojaybhaye8281
@namdeojaybhaye8281 20 дней назад
तुझी बहिण निवडून येणार
@user-fd1bq3bj2o
@user-fd1bq3bj2o 21 день назад
पंकजाचा गेम होईल असे वाटते नाकापेक्षा शेंबूड महत्वाचा नाही
@abasahebjadhav5033
@abasahebjadhav5033 20 дней назад
पटल आपल्याला
@redgamer7896
@redgamer7896 20 дней назад
तुझ्या बापाचा गेम होणार
@Gmgm189
@Gmgm189 20 дней назад
😅😅😅😅
@bharatavhad8088
@bharatavhad8088 20 дней назад
कावळ्याच्या शापाने नेहमीच गुरे मरत नसतात
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 20 дней назад
तुझ्या आईला नवरा पंकजा ताईच करू शकते हे तुला माहित आहे म्हणून नुसती जळजळ😂
@nitinbhingardiwe8360
@nitinbhingardiwe8360 19 дней назад
जनतेने काम न करणाऱ्या आमदारांना घरी बसवावे... जनता हिच किंगमेकर 👍👍
@rajujagdale6972
@rajujagdale6972 20 дней назад
भाजपच पंकजा ला पाडणार फडणवीस
@redgamer7896
@redgamer7896 20 дней назад
जगदाळे तु राजकिय विश्लेषक आहेस काय
@user-ug3pr6ty8h
@user-ug3pr6ty8h 21 день назад
पंकजा ताईचं नाव घेतल्याशिवाय दुकान चालत नाही वाटतं 🤣🤣🤣
@Sp71407
@Sp71407 20 дней назад
@@user-ug3pr6ty8h बंद पडले दुकान पूर्ण आता कसेबसे पाया पडून मागच्या दारातून चालू करायचा केविलवाणा प्रयत्न मराठ्यांना विरोध करणार त्यांना असेच होणार भले तो कोणीही असू दे काहींनी तर उभा राहायला पण तयार झाले नाहीत अजून काय पाहिजे
@JayeshGayake
@JayeshGayake 17 дней назад
Mag tech padte parat parat ani tilach kolata sarve😂
@bhagwangkute8618
@bhagwangkute8618 21 день назад
नार्वेकर साहेब निवडून येतील फक्त एवढेच सांगू शकतो
@satishpatil7518
@satishpatil7518 20 дней назад
पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे . पंकजा मुंडेचा पराभव होणार.
@rockstar5289
@rockstar5289 20 дней назад
Are bapre khara ki kay 😂😂😂😂
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 20 дней назад
tu mahnje Maharashtra nahi be 😂
@vijaygurav9687
@vijaygurav9687 20 дней назад
पंकजा ताई यांना तिकीट देऊन फडणवीस ने मोठे पना दाखविला तेवढाच मोठेपणा पंकजा ताईंना पाडणार हे फडणवीस हे १०१ टक्का सांगतो मी.
@medhatambat7258
@medhatambat7258 15 дней назад
आणि पंकजा मुंडे निवडून आल्या तर काय कराल.
@pranaymisal6087
@pranaymisal6087 21 день назад
जयंत पाटील चुकीचे दाखवता तुम्ही , आणि विश्लेषण करता 😂
@parmeshwarchaudhari4321
@parmeshwarchaudhari4321 20 дней назад
पंकजा पालवे पडणार 100%खाली
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 20 дней назад
कारण तेथे गावठी मिथुन मतदान करणार😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 20 дней назад
​@@Parmeshwarbd08लईच वाईट विचार तुमचे😂😂
@rkz2345
@rkz2345 20 дней назад
अरे तुम्ही त्या गावठी chya नादी लागून बरबाद होणार रे
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 20 дней назад
@@parmeshwarchaudhari4321 तुझ्याई पडली होती तेव्हाच तू झाल ना
@prashantghule9447
@prashantghule9447 21 день назад
विजयाबाई पंकजा ताई मुंडे यांच्या नावाशिवाय तुमचा vdo कोणी पाहत नाही वाटत
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 20 дней назад
😂😂😂
@Sp71407
@Sp71407 20 дней назад
मागच्या दाराने येताना पण एवढया अडचणी😂
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 20 дней назад
@@Sp71407 ha na😂😂😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 20 дней назад
​@@Sp71407अडचणी तुम्हाला आहेत त्यांना नाही😂
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 20 дней назад
@@prashantghule9447 are bapre lay mothya netya bogas matdan karu n padlya....lay ghabarto amhi tyna
@user-bq7yc1ed3e
@user-bq7yc1ed3e 20 дней назад
मग पंकजा मुंडे पडतील हे का सांगितले याच उत्तर दिले पाहिजे
@santajikhade8568
@santajikhade8568 21 день назад
Tuja चॅनेल पंकजा ताई शिवाय चालत नाही bi
@Vaishu2013off
@Vaishu2013off 21 день назад
मॅडम जयंत पाटील शेकाप नेते आहेत, तुम्ही शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचा फोटो दाखवला आहे, यावरुन कळते आहे,आपला चॅनेल किती हुशार आहे.😀😀😀😀😀
@junedpatwekar7513
@junedpatwekar7513 20 дней назад
😂😂😂
@ganeshkadam1271
@ganeshkadam1271 19 дней назад
Fekud
@YogaPratisthan
@YogaPratisthan 20 дней назад
बाई तुझा अभ्यास कच्चा आहे असं तुला वाटत नाही का? नाव एकाचं फोटो दुसऱ्याच व्यक्तीचा! आणि निघाली राजकीय विश्लेषण करायला.
@omautade3809
@omautade3809 20 дней назад
Hila kon jayant patil mahiti nahi
@jagannathdhakne2243
@jagannathdhakne2243 21 день назад
खरा चानक्य कोण खरी मजा पहायला मिळणार आहे
@kishorkashid8601
@kishorkashid8601 20 дней назад
भाजप मधील मराठा आमदारान जातीचा अभिमान आसेल तर पकजा ताईचा कार्यक्रम करा
@rkz2345
@rkz2345 20 дней назад
तोंडात घ्या त्या अमदरांच...
@satishdongare4387
@satishdongare4387 20 дней назад
जा रे झात्या
@sumanpakhare3207
@sumanpakhare3207 20 дней назад
पाटिल यांच्या साथी कारण शरद पवार हे देतील आरक्षण
@medhatambat7258
@medhatambat7258 15 дней назад
आता बास झाल जात पात. त्यामुळे कोणीच पुढे येत नाही. हेच करत बसा आयुष्यभर. आणि त्याचा फायदा जरांगे ने घेतला आहे.
@pramodpatil4182
@pramodpatil4182 20 дней назад
नामांकित उमेदवाराचा पराभव निश्चित होणार
@sunildhamanskar8944
@sunildhamanskar8944 20 дней назад
निवडणूकीत पडलेल्या उमेदवाराला परत तीकीट देणे बरोबर नाही चांगल्या कार्यकर्त्या ला देणे अपेक्षित आहे . म्हणजेच घराणेशाही राखली जाते आहे हे सिध्द होते आहे.
@RameshRaymale-io5rz
@RameshRaymale-io5rz 20 дней назад
पंकजा ताईसाहेब पडतील असे वाटते 😢
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 20 дней назад
तिथं काय गावठी मिथुन आहे का मतदान करायला😂😂😂😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 20 дней назад
ते पाहु पण आरक्षणाच काय झाल😂
@Kalbherav8828
@Kalbherav8828 15 дней назад
​@@Parmeshwarbd08😂 पंकजा कशी खाली पडली मिथुन नि ,कशी रडली खूप त्रास झाला असेल ना शेवटी गावठी दचका सहन नाही झाला 😂😂
@ravindrabajare7262
@ravindrabajare7262 21 день назад
जयंत पाटील N C P Islampur आहेत फोटो बदला तें जयंत पाटील रायगड जिल्ह्यातील आहेत
@CalmBilliards-yw1vk
@CalmBilliards-yw1vk 20 дней назад
ये बाई टायटल काय आहे आणी तू बोलतेस काय
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 16 дней назад
पंकजाताई गोपीनाथ मुंडे लोकनेता मुख्यमंत्री ओबीसी समाज
@kishorchopde6291
@kishorchopde6291 18 дней назад
जयंत पाटलाला सगळं पक्षाने मदत करावे व निवडून आणावे ही सर्वसाधारण मतदाराची इच्छा आहे
@socialspace.
@socialspace. 17 дней назад
He konta election chalu ahe?
@babanraut6190
@babanraut6190 21 день назад
Devendra phadnivis totally game to the pankja मुंडे.
@sitaramdhawade3089
@sitaramdhawade3089 20 дней назад
मॅडम, तुम्ही चुकीच्या जयंत पाटील यांचा फोटो दाखविताय, 😅😅
@vaibhaosinhe5205
@vaibhaosinhe5205 18 дней назад
भावना गवळी यांना विधानपरिषदेची तिकीट मिळणे अत्यंत हास्यास्पद आहे... त्यांना महाराष्ट्रातील अतिशय निष्क्रिय राजकारणी म्हंटल तरी चालेल.... आता पर्यंत निव्वळ माया जमवली आहे त्यांनी.. राजकारण पूर्णतः जातीवर चालत आहे,, हे खूप लाजिरवानी बाब देखील आहे
@appasahebrandive1806
@appasahebrandive1806 21 день назад
वारे वा मस्त विजयाताई
@saffronarmy1578
@saffronarmy1578 21 день назад
Bap ko bhej
@vitthalmehta1878
@vitthalmehta1878 20 дней назад
फोटो उमेदवार शे. का. प जयंत पाटील यांचा नाही, सांगलीच्या NCP च्या जयंत पाटील यांचा आहे.
@vinodthombare2601
@vinodthombare2601 19 дней назад
शेकाप चे जयंत पाटील.यांच्या ऐवजीं तुम्ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष श्री जयंत पाटील यांचा फोटो बातमीपत्र दाखवत आहात... झोपेत बातमी पत्र तयार केलेले दिसतंय...
@nandasawant7990
@nandasawant7990 16 дней назад
निवेदिका श्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नाव घेतात व छायाचित्र हे अशोक चव्हाण यांचे दाखवतात
@spmn6964
@spmn6964 14 дней назад
In case all these khoke MLA disqualified by Supreme Court what’ll be fate of all these mlc’s ????
@purushottampatil7833
@purushottampatil7833 20 дней назад
व्हिज्युअल मध्ये उमेदवार म्हणून जयंत पाटील राष्ट्रवादी यांचा फोटो दाखवला ते उमेदवार नाहीत तर शे का प चे जयंत पाटील आहेत.आणि आघाडीचे फॉर्म भरताना पृथ्वीराज चव्हाण होते पण व्हिडिओ मध्ये फोटो भाजप चे अशोक चव्हाण यांचा दाखवला आहे, त्यामुळे व्हिडिओ मध्ये गोंधळ वाटतो
@manojkamble7683
@manojkamble7683 21 день назад
पाठांतर जास्त झालं की असं होतं
@gajananmandwe8774
@gajananmandwe8774 19 дней назад
जयंत पाटील हे राष्ट्रवादी वाले नाहीत, ते शे का प वाले दुसरे जयंत पाटील आहेत.
@uttamsurase5636
@uttamsurase5636 20 дней назад
अशोक चव्हाण यांचे नामन्तर कधी झालं
@akshaydeshmukh-o3n
@akshaydeshmukh-o3n 16 дней назад
ते जयंत पाटील वेगळे तुम्ही फोटो कोणाचा दाखवताय ..........
@user-mc8ss1jl2f
@user-mc8ss1jl2f 18 дней назад
पंकजा ताईंना निवडुन देणार ओबीसी समाज ❤❤❤❤
@bharatavhad8088
@bharatavhad8088 20 дней назад
वाजया वामण बातमीची हेडींग काया आतमध्ये हेडिंगचा कुठेही उल्लेख नाही कशा रंगाची पेड न्यूज आहे का
@Ramrajya115
@Ramrajya115 16 дней назад
😂 हेडलाईन काय दिली वारे पत्रकारिता TRP साठी काही पण करायचा का
@gitemaharaj2969
@gitemaharaj2969 19 дней назад
अहो बाई ते अशोकरावजी चव्हाण आहेत कोणाचे नाव घेता अणि कोणाचा फोटो लावता
@shabbirsutar6052
@shabbirsutar6052 20 дней назад
सुंदर माहिती 👌👌
@dnyaneshwargawand1573
@dnyaneshwargawand1573 18 дней назад
जयंत भाई सर्वात जास्त मतं घेतील
@user-nw1iv1gm4n
@user-nw1iv1gm4n 20 дней назад
Pankaja padnar
@manoharthakur244
@manoharthakur244 19 дней назад
फोटो दाखवता ते जयंत पाटील आणि निवडणूक उमेदवार जयंत पाटील हे वेगळे आहेत, यावरून चैनेलची विश्वासाहर्ता समजते
@dineshdeosarkar1637
@dineshdeosarkar1637 20 дней назад
नाव पृथ्वीराज चव्हाण चे घेता फोटो अशोक चव्हाण चा दाखवता .......
@anilkirdant7137
@anilkirdant7137 19 дней назад
कोणत्या जयंत पाटलांची माहिती देतात आणि कोणत्या जयंत पाटलाचा फोटो टाकतात जरा बघत तरी जा
@ganeshkadam1271
@ganeshkadam1271 19 дней назад
अहो जयंत पाटील कोणते ते अगोदर तुम्ही समजून घ्या मॅडम
@TanmayJadhav-ng9fm
@TanmayJadhav-ng9fm 20 дней назад
अशोक चव्हाण याचा फोटो का दाखविला 😂😂😂😂😂😂😂
@nitinbarwade4264
@nitinbarwade4264 19 дней назад
Excellent Reporting 👍👍
@user-gl7ys6nr7m
@user-gl7ys6nr7m 20 дней назад
निकालाची प्रतिक्षा करावी अशी सूचना
@sureshparte5062
@sureshparte5062 21 день назад
खूप च चूकीचे आहे, जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावे फोटो मात्र भलतेच, असे करु नका व्यवस्थितपणे खात्री करून मगच व्हिडिओ टाका
@user-up1kb1nu1p
@user-up1kb1nu1p 20 дней назад
फोटो दाखवताय आ चव्हाण ‌व नाव घेताय पृथ्वीराज बाबा च
@bharatpatil3194
@bharatpatil3194 20 дней назад
अजित पवारांच्या उमेदवार चार गेम होईल कारण फडणवीस हेच पाहिजे युती मध्ये अजीत पवार नको म्हणून
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 20 дней назад
सगळ्याच चॅनल वाले आणि छीनाल आईचे काढलेले लोकांचं पंकजा ताई च नाव घेतल्याशिवाय दिवस जात नाही
@ShaileshShinde-lu5kf
@ShaileshShinde-lu5kf 20 дней назад
दारू कागांजा पिऊन बातमी दाखवतात जयंत पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव घेऊन अशोक चव्हाण यांचा फोटो दाखवतात
@sidhumule6445
@sidhumule6445 18 дней назад
पंकजाता ईला पालनहार फडणवीस .धनुभा ऊ
@javedmulla4023
@javedmulla4023 20 дней назад
मॅडम जयंत पाटील / पुथ्वीराज चव्हाण यांच्या ऐंवजी कुणाचा फोटो दाखवला बघा जरा
@anandabadgujar1243
@anandabadgujar1243 19 дней назад
पुनचछ आमदार खरेदी प्रकरण होऊ शकते अथवा श्री शिंदे व श्री अजित पवार गटाचे आमदार फुटतील असे वाटते
@ooddaydadamane4303
@ooddaydadamane4303 19 дней назад
पडला उमेदवार तर भाजपचा पडेल पंकजा मुंडे पडतील
@shrikantpallav8216
@shrikantpallav8216 20 дней назад
ज्या जयंत पाटील याचा फोटो दाखवला ते विधान सभेत आमदार आहेत 😊 व ते शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत 😅 चूक सुधार 😂
@anilkulkarni1386
@anilkulkarni1386 21 день назад
व्हिडीओ टाकणाऱ्यांनी विचार करून थमलेन टाकावी.
@gangadhardandge9303
@gangadhardandge9303 20 дней назад
खुप छान होईल धन्यवाद
@Jigar4221
@Jigar4221 20 дней назад
अहो विजया काकू....... पंकजा ताई जिंकल्या आहेत😅
@theraahul8216
@theraahul8216 20 дней назад
जे हेडींग दिलेय, ती बातमी कुठे आहे?? बोगस हेडींग देऊन विडिओ चे view नका वाढवू ताई.
@santoshambre1970
@santoshambre1970 16 дней назад
आरे तू फोटो अशोक चव्हाण चा आहे.आणि बोलतेस पृथिरज चवण
@AwsmTany5822
@AwsmTany5822 20 дней назад
पंकजाताई मुंडे नक्की पडणार
@user-jr6di5cg4x
@user-jr6di5cg4x 20 дней назад
जयंत पाटील 100% निवडून येणार
@AM-lm4rj
@AM-lm4rj 19 дней назад
Sada Bhau Khot cha gem honar
@santoshrahate4619
@santoshrahate4619 20 дней назад
चिक्की मावशीचा गेम बीजेपी पक्षातील नेतेच करणार. असे वाटते. 😅
@NamrtaBude
@NamrtaBude 20 дней назад
Tumhi बातम्या गांजा पिऊन देता का जयंत पाटील आनि पृथ्वीराज चव्हाण चा नाव घेऊन अशोक चव्हाण दाखवता 😊
@user-yq8qm2gx8k
@user-yq8qm2gx8k 20 дней назад
Jayant patil commmunist 100% padnaar...
@ArunTanpure
@ArunTanpure 20 дней назад
पंकज मुंडे पडणारानार्वेकर साहेब निवडून येणारा
@nitinpalve6933
@nitinpalve6933 20 дней назад
तुला काय माहीत नसताना आली विश्लेषण करायला 😂😂
@santoshichke448
@santoshichke448 20 дней назад
जयंत पाटील हे नाही आहे..
@suhaspatil913
@suhaspatil913 20 дней назад
जयंत पाटील चुकीचे दाखवता.नव पृथ्वीराज चव्हाण घेता व फोटो अशोक चव्हाण यांचा दाखवता 😂
@samadhansurve4058
@samadhansurve4058 15 дней назад
फोटो त तर नीट अभ्यास करून टाकत जा
@anilvandana9704
@anilvandana9704 20 дней назад
Madam.skppa cha umedawr Ka. शरद पवार. जयंत पाटील.
@KrushnaRaut-iv8nn
@KrushnaRaut-iv8nn 20 дней назад
ओबीसी रैली
@sachinzinjade2578
@sachinzinjade2578 20 дней назад
नावे वेगळे सांगताय आणि फोटो वेगळे दाखवताय
@A_patil1212
@A_patil1212 20 дней назад
ज्या पक्षकडे बहुमत नाही त्याचा पराभव का नाही सांगत शरद पवार यांच्याकडे 13 आमदार आहेत जयंत पाटील कशे निवडून येणार हे सांगशील का शरद पवार मीडिया वाले
@sggaming1593
@sggaming1593 20 дней назад
पंकजाताई पडु पडण्याची शक्यता आहे 😂
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 20 дней назад
बरोबर आहे कारण तिथे गावठी मिथुन मतदान करणार आहे😂😂
@ashoksanap8705
@ashoksanap8705 20 дней назад
​@@Parmeshwarbd08😂
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 20 дней назад
​@@Parmeshwarbd08😂😂
@Ashwini194
@Ashwini194 20 дней назад
Panki पडली पाहिजे
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 20 дней назад
गावठी मिथुन मतदान करणार आहे का तिथं😂😂
@rkz2345
@rkz2345 20 дней назад
का तुझा घरून जिरात नाही वाटत...
@krishnamurtadak4406
@krishnamurtadak4406 20 дней назад
@@Ashwini194 तू कशाला टेन्शन घेते तू दुसरा बघ नाहीतर तिसरा बघ..😂
@dipakmundhe9084
@dipakmundhe9084 20 дней назад
तु लय ताण घेतीय 😂 पाणी पे पंकजा ताई मुंडे ✌️
@sachinbare7657
@sachinbare7657 20 дней назад
ताई जयंत पाटील दुसरे आहेत तुम्ही नीट बघा शे का प चे जयंत पाटील आहेत
@namdevvaani9391
@namdevvaani9391 18 дней назад
Satv, taee🌹✌🌹
@akshaywaghmare6189
@akshaywaghmare6189 20 дней назад
जयंत पाटील कोण आहेत नेमके
@manojmete277
@manojmete277 20 дней назад
बरोबर बोललात विजयाताई
@BhagwatKaradkar
@BhagwatKaradkar 21 день назад
तुम्हाला कोणी सांगितले
@ramdasphule4802
@ramdasphule4802 20 дней назад
सदाभाऊ खोत पडतील
@faktkusti
@faktkusti 20 дней назад
अहो मॅडम जयंत पाटील यांचा फोटो बदला
@JanardanSalvi-cy2rn
@JanardanSalvi-cy2rn 20 дней назад
व्यक्ती कोन फोटो कोनचाही दाखवतात
@DilipMore-b2t
@DilipMore-b2t 18 дней назад
105.करोड. वापर. करा. ताई..
Далее
Я читаю переписки сына
00:18
Просмотров 766 тыс.
Старый Дим Димыч вернулся😱
00:16
Я читаю переписки сына
00:18
Просмотров 766 тыс.