No Compromise in quality 😋 सेवा एक नंबर आहे. भाऊ कितीही कामात असला तरी आपुलकेपणाने सर्वांशी गोड बोलत असतो... भाऊ उच्चशिक्षित (mcom) असून सुधा मनापासून काम करून मोठा उद्योजक होणार यात तिळमात्र शंका नाही... ट्राय करून बघा एकदा गेलात की पुन्हा जाणार...
खूपच छान मस्त सुंदर असं हे 65आहे आम्ही पण खूप वेळ खाल आहे चव खूपच छान आणि हे खास आमच्या लाड भावोजी बहिण भाचे मडळच आहे तूम्ही पण हक्काने या चवीने खा🙏🙏👌👌👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐 खूप खूप शुभेच्छा भाचे साहेब
5 वर्ष मी या भावाच्या गाडीवर चिकन आणि मासे खात आहे एकदम फ्रेश स्वच्छ आणि टापटीप असा स्पॉट आणि qulity मध्ये कुठ ही no compramise 👍भावाला चव आणि स्वच्छता साठी १० पैकी १० मार्क👍
मी आता पर्यंत खूप ठिकाणी चिकन ६५ खाले आहे . पण जी क्वालिटी इथे आहे अशी कोल्हापूर मध्ये कुठेही सुद्धा नाही. आणि ज्या पद्धतीचं चिकन ते देतात ती सर्वात चांगली आहे. बऱ्याच ठिकणी चिकन हे स्किन सहीत असते.मी इथे गेली ४ ते ५ वर्ष झाली चिकन ६५ खातोय आता पर्यंत मला कधी स्किन सहीत चिकन ६५ आढळले नाही व त्याच बरोबर ते जास्त तेलकट ही नसतं म्हणून मला तर इथे ६५ खायला आवडते.पण तुम्ही ही एकदा इथे भेट द्या.१०० % तुम्हाला ही नक्की आवडेल..आणि स्वच्छ्ता बाबतीत काही विषयच नाही. एकदम ओक असतं सर्व नक्की भेट दया आणि चविष्ट चिकन 65 चव घ्या.
Pn he ashi paddt nahiy konkanat mase banvnyachi... mi swataha konkani ahe. Amchya kde ... kashmiri mirchi ghane tirfal badishep he bhijat ghalun tyat lasun aal he taktat. Nntr te shelow fry krtat... chicken 65 is ok ... but he konkani fish nahit...
Artificial color peksha natural color ( Red Color - Beetroot Powder, Green Color - Palak Powder , Yellow color - Turmeric vapara ani corn flour peksha besan ani tandul pith vapara ajun healthy hoil)