आई राजा उदो उदो, सगळी कडे चांगला पाऊस पडू देत, पीकपाणी चांगला येवू देत हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना 🙏 आक्का पूर्ण गाण दाखवा खूप सुंदर असतात अराधीची ,पल्लवी ताई, अनिता ताई पण किती मदत करतात, शरद चे पप्पा आणि तुमची चेष्टा मस्करी बरेच दिवस झाले पाहिली नाही. 😊