दादा काय झालं आहे तुम्ही मोकार व्हिडिओ का टाकत नाही आम्हाला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात प्लीज दादा एकदा विचार करा आणि व्हिडिओ टाकत जा बापू मस्तच एक नंबर😊😊😊😊
रेशमा खरच बापू एकच नंबर काँमेडी पण करताय माझ्या लग्नानतर नऊ वर्षानी बापूच लग्न झालय खुप छान बोलताय व एकदम बरोबर बोलताय खुप आनंदी असतात रेशमा आत्या व बापू एकदम तीघ छानच आहात व बोलणपण एकमेकांशी मस्त