Тёмный

गुरुचरित्र अध्याय 14 वा अर्थासह निरुपण | चौदावा अध्याय | adhyay 14 Gurucharitra meaning in marathi 

Parmarth shravan
Подписаться 323 тыс.
Просмотров 1,1 млн
50% 1

श्री गुरुचरित्र/ श्री सद्गुरू चरित्रामध्ये श्री दत्तात्रेय प्रभूंचे अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे वर्णन आहे. यातील चौदावा अध्याय हा अत्यंत सामर्थ्य , पुण्य , आत्मस्थिती देणारा आहे. या विडिओ मध्ये या अध्यायाचे अर्थासह विवरण सदगुरु दत्तात्रेयांच्या कृपेने दिलेले आहे. याचे नित्य श्रवण, पठण, केल्याने अत्यंत सामर्थ्य प्राप्त होते. कारण श्रीपाद स्वामींना कलियुगातील भगवंत मानले जाते.
||ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः||
नेहमीसाठी चौदावा अध्याय ओळी वाचन आणि श्रवण येथे करू शकता.👇
• Video
🌷श्रीसद्गुरुचारित्राच्या ( गुरुचरित्र) इतर अध्यायांची प्लेलिस्ट👇
• || श्रीसद्गुरुचरित्र ||

Опубликовано:

 

5 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 962   
Далее
LOLLIPOP-SCHUTZ-GADGET 🍭 DAS BRAUCHST DU!
00:28
Просмотров 11 млн
Om Shri Guru Dattatrey Shripad Shri Vallabhay Namah
35:27
Shri Manache Shlok - Part 1
45:58
Просмотров 2,9 млн