Тёмный

२०० ते ३०० लोक अडकले 🥵, लोकांच्या वस्तू गेल्या दरीत😱, Dark Forest, Aadrai Jungle Trek, Malshej Ghat 

Girish Patankar Vlogs
Подписаться 12 тыс.
Просмотров 24 тыс.
50% 1

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 17   
@anitadeshpande2967
@anitadeshpande2967 Месяц назад
अचानक बदलणारे निसर्गाचे रौद्र रुपाला तुम्ही सर्व लोकांनी धैर्याने सामना खकेला पाहुनच धडकी भरली
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs Месяц назад
हा ट्रेक लोक नेहमी करतात, आणि इथे कधी कधी असे वातावरण होते नेहमी नसते, माझ्याबरोबर सर्व जे होते ते certified climbers आणि रेस्कु मेंबर होते, आणि आम्हाला अशा वातावरणाचा अनुभव होता त्यामुळे आम्ही तिथे व्यवस्थित थांबू शकलो 😊
@DapkarPravin
@DapkarPravin Месяц назад
सह्याद्री💥🤞🏻
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs Месяц назад
अशक्य सुंदर सह्याद्री 😊🤘
@gangadharpatankar4200
@gangadharpatankar4200 Год назад
Girish मस्तच खुप छान🦋🦋🦋
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs Год назад
खुप खुप धन्यवाद काका😊😊
@avinashmangnale2196
@avinashmangnale2196 Год назад
Khatarnaak ahe
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs Год назад
Ho खूप खतरनाक आहे 😊🤘
@pintya2525
@pintya2525 Год назад
कुठं आलं हे ठिकाण... नेमकं...
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs Год назад
जुन्नर पासून जवळच, हरिश्चंद्र गडाच्या मागील बाजूस, खिरेश्वर येथे, काळू धबधबा सुद्धा इथेच आहे... व्हिडिओ मध्ये सविस्तर माहिती दिली आहे नक्की पहा😊
@deepaksarode3764
@deepaksarode3764 8 месяцев назад
अचानक बदलणारे निसर्गिचे रूप काय असतो हे पाहिले 😮😮😮😮😮😮रेस्कु टिम चे मनःपूर्वक आभार 🙏🙏🏻🙏🏻🙏. काळजी घ्या 👍👍👍👍
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs 8 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 😊😊🤘🤘
@meenachaubal1617
@meenachaubal1617 Месяц назад
अती साहस कधीतरी महागात पडते.
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs Месяц назад
बरोबर, अशा वातावरणात अनुभवी व्यक्ती टिकू शकतात, अमाला अनुभव होता आणि बरोबर certified climbers होते, पण बरेच नवखे लोक होते, इथले वातावरण नेहमी असे नसते साधा आणि सोपा ट्रेक आहे हा, पण आपला निसर्ग कधीही बदलू शकतो सो काळजी घ्यावी लागते 😊
@simian_bot
@simian_bot Год назад
Police ahet ka malshej ghatat
@GirishPatankarVlogs
@GirishPatankarVlogs Год назад
मुंबई कडून येत असाल तर पोलिस असतात, पण काही प्रोब्लेम नाही होत, पुण्याहून येत असलं तर पोलीस नाहीत😊
@umajigharat5627
@umajigharat5627 Месяц назад
उन्हाळा असो नाहीतर पावसाळा पोलीस असतातच माळशेज घाटात. बंदोबस्त कमी आणि वसुली जास्त.
Далее
гендер пати🩷🩵
00:21
Просмотров 58 тыс.