नमस्कार..!🙏🏻 लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट RU-vid चॅनेलला भेट दिल्याबद्दल धन्यवाद! Video आवडला असेल तर नक्की Like आणि Comment करा, आणि असेच प्रेरणादायी Video पाहण्यासाठी लक्ष्यवेध चॅनेलला Subscribe करा. लक्ष्यवेध इन्स्टिटयूटशी WhatsApp द्वारे थेट संपर्क साधण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. wa.link/vujp4k - टीम लक्ष्यवेध 🎯
@lakshyavedhinsitute. I had seen a speech of deepak ghaisasji's speech in thane long before. However, through this video, got more valuable insights. I believe personality like Deepak ghaisasji is a treasure with immense knowledge may be it be technology/science etc etc. I mean sky is the limit.🙂
आपण निर्विवाद हुशार बुद्धिमान आहात याचा नेमका उपयोग श्रोत्यांना झाला तर आपल्या व्याख्यानाचा हेतू सफल होईल .आपल्यासारखे वकते मोघम बोलतात . श्रोते सामान्य बुद्धीचे असतात . त्या लोकांना प्रत्यक्षात उपयोगी पडेल असे सांगत नाही . लेक्चर देवून केवळ आपली प्रसिद्धी मिळवता .