भार्गव साठी बनवले गावचे टॉनिक उकड्या तांदळाचे पाणी ६ महिन्याच्या बाळाचा आहार |6 months Baby Recipe 6 महिन्याच्या बाळाचा पहिला आहार
• ६ महिन्यापेक्षा मोठ्या...
#parabkitchen #parabkitchenrecipe #6monthsbabyfood #babyfood #6 महिन्याच्या बाळाचा पहिला आहार#babyfoodrecipes6months #6monthsbaby #pej #ukdyatandulachi #jevan #बाळाचापहिलाआहार #foodchart #fooddiet #balachaahar
६ महिन्या पेक्षा मोठ्या बाळा साठी उकड्या तांदळाची पेज हि पेज बनवताना उकडे तांदूळ तुपामध्ये भाजून मग बारीक भरड कडून कुकर मध्ये शिजवून फक्त पाणी मीठ न घालता भरवावे। सुरुवातीला छोटे ४-५ चमचे ।
आमचे टॉनिक उकड्या तांदळाची पेज अशक्त पण लगेच दूर एकदा पिऊन तर बघा | Pej Recipe
• आमचे टॉनिक उकड्या तांद...
आमचे टॉनिक उकड्या तांदळाची पेज अशक्त पण लगेच दूर एकदा पिऊन तर बघा
उकड्या तांदुळाची पेज कोकणात प्रत्येक घर घरात बनते . साधी सोप्पी झटपट उकड्या तांदुळाची पेज. पेजेचा एक घोट जरी तुम्ही प्यायला तरी तुम्हाला खूप तरतरीत वाटून अशक्त पण लगेच दूर होतो . तापामध्ये सुद्धा पेज प्यायली कि खूप ताकत मिळते .
29 сен 2024