Тёмный

#९चिक 

Rupam's Recipe Rupali Dhumal
Подписаться 94 тыс.
Просмотров 74 тыс.
50% 1

‪@RupamsReceipe‬
To order homemade masale, pure Kesar kindly contact us on WhatsApp 9156648561 Team Rupam's Recipe
*उन्हाळी वाळवण सिरीज*👇👇👇
Recipe-1 मटकीचे सांडगे
• #१ उन्हाळा स्पेशल मटकी...
Recipe-2 नाचणीची कुरडई
• # 2 पौष्टिक नाचणीची कु...
Recipe-3 रवा कुरडई
• # 3 पांढरीशुभ्र रव्याच...
Recipe-4 पोहे पापड
• #४ पोह्या पासून पळी पा...
Recipe-5 तांदूळ खीचे पापड
• #५ तळल्यावर दुप्पट होण...
Recipe-6 बटाटा शबुदाना रेसिपी
• #६ उपवासाचे वर्षभर टिक...
Recipe-7 नाचणी पापड खीचे
• #७ चटपटीत पौष्टिक नागल...
Recipe-8 गहु शेवाई
• #८ सासूबाईंनी आणि मी क...

Опубликовано:

 

11 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 179   
@RajuN
@RajuN 2 года назад
आपल्या मेहनतीस तोडच नाही. नेहमीसारखीच सुंदर रेसिपी. आपल्या संपूर्ण टिमला सलाम. 🙏🙏🙏
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@aakashirkule7000
@aakashirkule7000 4 месяца назад
खूपच छान गव्हाची कुरडई
@RupamsReceipe
@RupamsReceipe 4 месяца назад
😊🙏
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 2 года назад
खुप खुप मेहनत घेतली हा उन्हाळी वाळवणा च्या सिरीज मध्ये..योग्य पद्धतीने दाखवली.. रेसिपी दाखवाताना कोणतीही कृती न लपवता.. 👌👌👏👍👍🙌🙌😊🙏🙏
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@ashwinichorge4016
@ashwinichorge4016 Год назад
खूप मेहनत घेतली आहे.ताई तुमची कमाल आहे मला तुमचं खूप कौतुक वाटते
@sunitagore7
@sunitagore7 5 месяцев назад
खूप छान गहू भिजवण्या पासून ते कुरडई करण्यापर्यंत व्हिडिओ दाखवला धन्यवाद ताई ❤
@kavitafande2032
@kavitafande2032 Год назад
खुपच छान शीकवली कुरडई
@shubhangi1947
@shubhangi1947 Год назад
माझी आई प्रचंड मोठ्या पातेल्यात हे करीत असे. होम सप्लाय एजन्सी नावाचे माझ्या आईवडिलांचे दुकान सांगलीत होते १९५० ते १९७५ मध्ये. गुलाबाच्या फुलांसारखे दिसणारे सांडगे करायची. तुमचा चीक बघून ती आठवण झाली. कौशल्य व मेहनत! आपल्याला सलाम!
@rashmisovani1864
@rashmisovani1864 2 года назад
खूपच मेहनतीने काम आहे हे, hats off to you 🙏🙏
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
थँक्स😊🙏🏻
@ashagharge8745
@ashagharge8745 2 года назад
तुमची प्रत्येक गोष्ट स्वच्यं सुंदर असते
@lalitabarwe7228
@lalitabarwe7228 6 месяцев назад
खूप सुंदर कुरडई . सर्व छान कृती दाखवलीत. खूप मेहनत आहे.
@jayantipatil758
@jayantipatil758 4 месяца назад
Very nice
@sanjaypawshe8197
@sanjaypawshe8197 Год назад
Khup khup mehnat aahe tai tumchi 👍👍👍hats off to you and ur family🤩
@poojabhosale6201
@poojabhosale6201 2 года назад
प्लास्टिक कागदाऐवजी जुनी सुती साडी वर कुरडया वाळत घातल्या तरी चालतात. आम्ही असेच करतो. तुमच्या सर्व रेसिपीज मला खूप आवडतात.
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
🙏
@arundhatiparab2565
@arundhatiparab2565 Год назад
Koopach Chan recipe
@archanapatil3592
@archanapatil3592 Год назад
WA...अप्रतिम....👌👌😋😋
@minawadekar6073
@minawadekar6073 Год назад
खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद ताई नक्की करून पाहिन मस्तच ताई नमस्कार
@gaurikale3649
@gaurikale3649 9 месяцев назад
Kup chan 😊
@pandurangjadav1022
@pandurangjadav1022 2 года назад
Khup chan receipe step by step khup mehnat aahe pn mst hai 😚
@poojapowar1614
@poojapowar1614 Год назад
खुप छान
@snehalatasonone2650
@snehalatasonone2650 Год назад
Chhanch,,🤞🏻kitti te kashta.... Bapreeeee🤗
@vaishalideore2799
@vaishalideore2799 2 года назад
Best best best always God bless you always every moment
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@lataraut3029
@lataraut3029 3 месяца назад
खूप छान कुरडया बनवल्यात तुम्ही पण 5 केजी च्या कुरडया किती होत्या ते सांगायला पाहिजे होतं 100 150 किंवा सव्वाशे नगा मध्ये किती होत्या ते सांगायला पाहिजे होतं बाकी सगळी टिप्स फार सुंदर आहे
@sangeetamaske8975
@sangeetamaske8975 2 года назад
You are so hardworking! Nice receipe.
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@vrishalipatil5768
@vrishalipatil5768 Год назад
Sunder,tumachi mehnat aphat ahe.tumachya mehanatila salam
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
तुम्ही केलेल्या कमेंट बद्दल आणि कौतुकाबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद😊🙏
@v.mishrasart43
@v.mishrasart43 2 года назад
Good👍👍👍👍
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
@vijayapathak4468
@vijayapathak4468 Год назад
खुपच छान.
@pramilapawar5248
@pramilapawar5248 2 года назад
Very nice recipe
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@gauribobade7553
@gauribobade7553 Год назад
Khup chan mast
@noorjahapatwekar2856
@noorjahapatwekar2856 Год назад
Bahot khub
@umaraj5826
@umaraj5826 Год назад
खूप छान रेसिपी खूप आवडली
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद
@radharamani6121
@radharamani6121 2 года назад
Very good video. Thanks.
@shitalkasar2210
@shitalkasar2210 2 года назад
Khup ch chan
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@hustlechallenge4300
@hustlechallenge4300 Год назад
Chan झाल्या
@vijayakulkarni4834
@vijayakulkarni4834 2 года назад
ताई कुरडई रेसिपी खूप छान 👌👌👌🙏🙏👍
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@pujapatil8124
@pujapatil8124 2 года назад
Hi how are you Today you have shown very hard recipe it's Very difficult to make gavachakurdia but you have shown very easy way I will definitely try Today I come to know that sweet kurdia can be also eatten. thank you ❤️
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
Hello Pooja Thank you for your valuable comment ☺️
@spkings680
@spkings680 2 года назад
Khup Chan Tai ,kurdya mast zalyat
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting
@suvarnapatil4185
@suvarnapatil4185 Год назад
Vary nice
@sudhamore1918
@sudhamore1918 2 года назад
Sugaran bai mast
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting
@bhagyashribhandari912
@bhagyashribhandari912 2 года назад
Khup chhan 👌👌👌👍
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल मनापासून आभार #keep commenting ☺️🙏
@manjushajoshi752
@manjushajoshi752 Год назад
Mast
@harshadaahire850
@harshadaahire850 2 года назад
Same tumchya padhatine kurdaya banvlya padharya shubra apratim kurdaya 3kg.....navra ekdum khushach zala
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
अरे वाह ! ताई,तुम्ही रेसिपी ट्राय केली आणि तुम्ही प्रतिक्रिया लगेच दिली त्याबद्दल धन्यवाद
@tabuhafeez9810
@tabuhafeez9810 Год назад
Kitni mehnat 🫡🫡👌
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
Thanks 😊🙏
@pritibaviskar7345
@pritibaviskar7345 2 года назад
Khup sundar khup chan
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@sanjanajamsandekar7077
@sanjanajamsandekar7077 Год назад
Kup chan
@ravikumardesai6535
@ravikumardesai6535 Год назад
Super
@sarojcookingworld4762
@sarojcookingworld4762 2 года назад
आशा चिकाला सत्व म्हणतात गहु भिजवुन लहान असताना आई आम्हला खायला गोड व साजुकतुप घालुन बनवायची नाचणी पासुन पण आसे सत्व बनवातात खुप छान लागत
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@priyankaawale5969
@priyankaawale5969 2 года назад
खूपच छान
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@sheetal_sarkale
@sheetal_sarkale 2 года назад
Khupach chaan tai👌👌
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@saeeenterprises3037
@saeeenterprises3037 2 года назад
Khop chan tai
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@vaishalihatkar9450
@vaishalihatkar9450 2 года назад
Khup chan👍👍 Thanks
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting
@pratikshabelekar4680
@pratikshabelekar4680 2 года назад
खूप छान,पण मेहनत आहे भरपूर
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@Sunitaskitchenkatta
@Sunitaskitchenkatta 2 года назад
khupach chan pandhrishubhra
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@Snehalkhandarevlog
@Snehalkhandarevlog 2 года назад
Khup Chan Tai 👌🙏🙏
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण आपला मौल्यवान वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार #keep commenting
@jayapore3347
@jayapore3347 Год назад
👌👌🙏🙏
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
Thanks 😊🙏
@sayalimarathirecipe1436
@sayalimarathirecipe1436 2 года назад
Khup khup chan
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपल्याला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार 🙏☺️ #keep Commenting
@suvarnapatil2764
@suvarnapatil2764 2 года назад
छान आहे मस्त आहे
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
तुम्हाला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार
@VarshasKitchenFood
@VarshasKitchenFood 2 года назад
Tai kupacha chan tai vaw
@snehatawade497
@snehatawade497 2 года назад
Khup chan
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@ArunaJamdare20
@ArunaJamdare20 2 года назад
Khupach chan tai 👌👌 . मैत्रीणींनो आमचे नवीनच चॅनेल आहे आमच्या ही रेसिपी बघा आणि आवडल्यास सपोर्ट करा 🙏🙏
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 2 года назад
चीक काढायचे मशीन कोठून घेतलं. किती praise. Please सांगा.
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
amzn.to/3uPM15v पुण्यात रविवार पेठ मध्ये किंव्हा ऑनलाईन पण मिळेल लिंक शेअर केली आहे
@sangitabhosale8127
@sangitabhosale8127 2 года назад
Thanks 🙏🙏
@ujvalasapkal5457
@ujvalasapkal5457 2 года назад
श्री स्वामी समर्थ
@vaishalivanage9344
@vaishalivanage9344 2 года назад
You are always going great madem
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@sangitapatil9353
@sangitapatil9353 2 года назад
कुरडई खुपच छान बनवली ताई तुम्ही👌👌💖
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@manjushajoshi752
@manjushajoshi752 Год назад
Batata papad dakhval ka
@suvarnapansare6674
@suvarnapansare6674 Год назад
Nice
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
Thanks
@nandapulawale1230
@nandapulawale1230 5 месяцев назад
माझी कुरडई तळल्यानंतर लाल पडते काय कारण असेल ते सांगा
@akkshhaymorajkkar2443
@akkshhaymorajkkar2443 Год назад
ताई हे उन्हाळी वाळ वन म्हणजे गहू कुरडई पापड वैगरे घरपोच ऑर्डर केली तर मिळेल का
@veenapasare4958
@veenapasare4958 2 года назад
Hat s off tai Kamal ahe tumchi
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@jadhavmasale3384
@jadhavmasale3384 6 месяцев назад
मशिन कुठे मिळेल पत्ता पाहिजे
@opkedargamingandvlogs6811
@opkedargamingandvlogs6811 Год назад
ताई चिक काढायच्या मशीन ला भांड कोणते कुठे मिळेल. माझ्याकडे मशीन आहे
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
मशीनचे भांडण मिळेल हे सांगता येत नाही पण तुम्ही कोल्ड्रिंक्सच्या दोन लिटर ची बॉटल असेल तर ती कट करूनही वापरू शकता😊🙏
@sangitashivale3586
@sangitashivale3586 2 года назад
👌👌
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@mayathorat2150
@mayathorat2150 2 года назад
Tai, khrch khup chan aahe ha vlog
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@rashmidusane7882
@rashmidusane7882 2 года назад
Wow mast😊😊😋😋👍👍
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@TechVisionAI
@TechVisionAI Год назад
1kiloch praman sanga na
@sudhakarpaygude7264
@sudhakarpaygude7264 2 года назад
👌👌👌Tilpaattichi recipe pahyla aawdel
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@chitrapatil8624
@chitrapatil8624 Год назад
चीक kadaychi मशीन cuthe मिळेल
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
चीक काढायची मशीन पुण्यामध्ये रविवार पेठेची भांड्याची दुकान आहे त्याच्यामध्ये मिळते😊🙏
@deepaligaikwad8026
@deepaligaikwad8026 2 года назад
Kharach khup mehnati aahat tumhi🙏
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार☺️🙏
@crazyserial1711
@crazyserial1711 Год назад
Mam.. machine kitila bhetal....kuthun ghetl ... address Sangha....plz
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
पुण्यामध्ये रामेश्वर चौकामध्ये जी भांड्याची दुकान आहेत त्या दुकानांमध्ये कुठेही मिळेल आणि मी मशीन घेतलेली खूप वर्ष झालेले आहे त्यावेळेस मला आठशे रुपयाला मिळाली होती😊🙏
@crazyserial1711
@crazyserial1711 Год назад
Thank you ....
@mayathorat2150
@mayathorat2150 2 года назад
Tai, tumi order gheta ka. Te saga please.
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
नाही ऑर्डर नाही घेत
@vaishalisolase2424
@vaishalisolase2424 Год назад
गव्हाचा चीक काढण्याची मशीन कुठे भेटते
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
गव्हाचा चिक काढायची मशीन पुण्यामध्ये रविवार पेठेमध्ये जी भांड्याची दुकान आहे तिथे मिळेल😊🙏
@sayalimetkari7274
@sayalimetkari7274 Год назад
Taii kurdai ch pit patal zala ani tyat gathi banlya tr ani kurdai soryatun padtana gathi padt ahet kay krave
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
गव्हाच्या चिकामध्ये एकदा गाठी झाल्या तर त्या मोडता येत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याच्या कुरडया बनवता येत नाहीत त्याची तुम्ही त्याचे खारवडे किंवा सांडगे करू शकता😊🙏
@rekhavaidya7784
@rekhavaidya7784 2 года назад
मस्त.. पण खूपच वेगळे पापड.. मी कधीच ऐकले नव्हते कोहळ्यापासून पण पापड बनवले जातात.
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
तुम्हाला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार
@akkshhaymorajkkar2443
@akkshhaymorajkkar2443 Год назад
Tai
@sangeetabhosale3114
@sangeetabhosale3114 2 года назад
Maze zast order असेल tai.please देतात का
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
गहू कुरडई ताई आता आऊट ऑफ स्टॉक आहे 😊🙏
@jyotigaonkar2225
@jyotigaonkar2225 2 года назад
Khoopach chan.mazi aai same ashyach kurdaya banavaichi khoop athvan ali tichi.don varsha purvi ti geli.tai tumcha vlog mala khoop avadto.all the best for your future vlogs.tai tumhi puyamadhe kuthe rahta.me Kumar Park bibwewadi la rahte.tumhi ekda market yard ch vlog kela hota mahnoon vicharte.
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
तुम्हाला रेसिपी आवडली व तुम्ही वेळात वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल आभार
@User007-q5s
@User007-q5s Год назад
Tai tumch maher konat aahe
@sayujyachavan1696
@sayujyachavan1696 Год назад
तुम्ही कोणता गहू घेतलाय ताई
@darshanalate4776
@darshanalate4776 Год назад
कुठे मिळेल ही मशिन आणि किंमत किती आहे हीची बर
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
गव्हाचा चीक काढायची मशीन पुण्यामध्ये रविवार पेठेत जी भांड्याची दुकान असतात तिथे मिळेल आणि मी ही मशीन खूप वर्षापूर्वी घेतली होती त्यावेळेस मला आठशे रुपयाला मिळाली होती😊🙏
@user-hq4gy1pe6z
@user-hq4gy1pe6z 2 года назад
thank u
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@ashwinipachpute8236
@ashwinipachpute8236 2 года назад
Amhala hya machine chi link dya
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
amzn.to/3uPM15v
@Ashwini871
@Ashwini871 Год назад
ताई मशिन कीतीला घेतली
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
मी गव्हाचा चीक काढायची मशीन खूप वर्षापूर्वी घेतलेली आहे त्यावेळेस ती 800 रुपयांना मिळाली होती😊🙏
@atharvlimje4824
@atharvlimje4824 Год назад
तुम्ही कुरडया करून विकतात का
@aniljadhav1219
@aniljadhav1219 2 года назад
बाजरीचे खारुडे सांडगे दाखवा
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@shreyajadhav2112
@shreyajadhav2112 2 года назад
चीक काढायची मशिन कोठून घेतली आहे ते सांगा 🙏🏻
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
amzn.to/3uPM15v
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
Link share keli ahe
@riteshind7547
@riteshind7547 2 года назад
Ghavach chotha Jo rahila tyachj tikhat mith ghalun papdi kartat
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
हो त्याला भातवड्या बोलतात
@rekha7182
@rekha7182 Год назад
मीठ जास्त झालय
@RupamsReceipe
@RupamsReceipe Год назад
मी जे मिठाचे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे😊🙏
@abhijitpowar1096
@abhijitpowar1096 2 года назад
कोणता गहु घेतला plz सागा
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
शक्यतो चांगल्या क्वालिटी चा गहू घ्या म्हणजे चिक जास्त प्रमाणात पडतो,काही लोक रेशन चा वापरतात पण चिक कमी पडतो
@snehalatalad8585
@snehalatalad8585 2 года назад
Nachani che kurdai dalkava
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@suvarnalanghi797
@suvarnalanghi797 2 года назад
Mehnti chya baabti madhe tumcha haat konich dharu shakt naahi.
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण वेळ काढून कमेंट केली त्याबद्दल खरंच मनापासून आभार #keep commenting
@womaninwonderland
@womaninwonderland 2 года назад
खूप छान 👌🏻👌🏻 ru-vid.com/show-UCrYetvwRmdhPIqyifC1wR_g
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
आपण केलेल्या कमेंट बद्दल धन्यवाद☺️🙏
@RupamsReceipe
@RupamsReceipe 2 года назад
तुमच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा
Далее
BeastMasters Hawk just had enough #ti13
00:30
Просмотров 341 тыс.