Тёмный

#ॲड 

SUPREME MARATHI NEWS NETWORK
Подписаться 347
Просмотров 880
50% 1

#ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात|आरक्षण यात्रेत सहभागी होण्यासाठी आव्हान...
#ॲड प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात | आरक्षण यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांसह अनेकांना निमंत्रण...
मुंबई प्रतिनिधी (विश्वास कांबळे) : दिनांक 25 जुलै 2024 पासून चैत्यभूमी दादर येथून आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात करण्यात येणार असून महाराष्ट्रातील जिल्हा जिल्ह्यातून ही यात्रा दिनांक 7 ऑगस्ट 2024 रोजी औरंगाबाद येथे (आरक्षण बचाव यात्रा) संपन्न होणार आहे. या यात्रेचे नेतृत्व
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांसह अनेकांना दिग्गज नेत्यांना लिहिले आहे व सर्वांना यात्रेत सहभागी होण्यासाठी आव्हान देखिल केले आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील पत्रकार परिषदेचे महत्वाचे मुद्दे..
🛑आरक्षण बचाव यात्रा महाराष्ट्रात शांतता कायम रहावी यासाठी 25 जुलैपासून काढण्यात येणार आहे*
🛑आरक्षण बचाव यात्रेत सहभागी होण्यासाठी शरद पवारांसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले.
🛑राज्यात अनेक ओबीसी नेत्यांवर हल्ले झालेत, त्यामुळे ओबीसी समाज सध्या प्रचंड घाबरलेला आहे.
🛑ओबीसींच्या मनातील भीती दूर करण्यासाठी 14 दिवसांची ही यात्रा असेल.
🛑आरक्षण बचाव यात्रेचा 7 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेऊन समारोप होणार.
#आरक्षण_बचाव_यात्रा #वंचित_बहुजन_आघाडी #Adv_Prakash_Ambedkar #obc_reservation
#Comments #Like #Share #Subscribe #RU-vid #RU-vid_Viral #RU-vidr Viral
#suprememarathinewsnetwork
‪@SUPREMEMARATHINEWSNETWORK‬

Опубликовано:

 

6 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
Далее