•दुसर्या लग्नाची एक गोष्ट• (हिवराळे परिवार लग्न सोहळा) DISCLAIMER: I hereby declare that I do not own the rights to this MUSIC/SONG. All rights of MUSIC/SONG belong to the owner. No Copyright Infringement Intended. Instagram link :- ...
खरच मला फार आवडल मला खूप आनंद झाला हे विडिओ बघून माझा आनंद मी शब्दात सांगूच शकत नाही किती सुंदर नवरी नवरदेव . आजी आजोबा फार भाग्यवान आहेत त्यांना तुमच्यासारखे मुलबाळ मिळाली ते .👌
बहुत अच्छा लगा वीडियो देख कर आजकल के युग में वृद्ध होने पर माता-पिता को वृद्ध आश्रम में डाल दिया जाता है परंतु यहां पर माता-पिता का इस प्रकार विवाह उत्सव मनाया जा रहा है यह देख कर दिल को बहुत आनंद और सुकून मिला धन्यवाद 🙏
नाद खुळा👌👌👌👌 एकच नंबर लय लय भारी वाटलं हे बघून कि तुमचे मुल तुमच्या साठी येवढ करतात तुमच्या मुला सारखे मुल सगळ्या ना मिळो अभिनंदन🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎊 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
एकमेकांना उतार वयात सहारा मिळाला कारण सून आणि बायकोच्या मधे जमीन अस्मानाचा फरक असतो बायको जशी नवऱ्या कडे लक्ष देऊ शकते तसे या जगात कोणीही नाही देऊ शकत नवीन वधू वरास त्यांचा पुढल्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
Aaji aajobacha nashib ki thychya potala aashi Mula janmala aali ha video bagun dolyat pani aali Dada vahini tumhi khup Chan kela aaji aajobacha lagan sohla par padla,,,