तुम्हाला हात जोडून विनंती आहे 🙏शेतकऱ्याच्या खरंच यशोगाथा दाखवू नका अश्याने शेतकऱ्यांची माती होत चाललीय ....... एक जणाला फायदा होतो आणि आणि बाकीचे मातीत जातात...
@@ravindralokhande1701 टोमॅटो ,सिमला मिरची ,डाळिंब ,द्राक्ष , बेदाणा,कांदा, दूध यांचे कसे भाव चाललेत पहा एकदा... यांचे थोडे दिवस भाव राहतात बाकीचे दिवस पडलेले 😔😢 माझ्याकडे गाई आहेत दुधाला 30 रुपये भाव ,टोमॅटो आहे तीन रुपये ,भाव शिमला मिरची आहे ₹15, कांदा आहे कांद्याला पण 10 ते 15 भाव....
नवीन डाळींब बाग लावणाऱ्या शेतकऱ्यांनी एक खोड पद्धतीचा अवलंब करावा का पारंपरिक पद्धतीने बहुखोड करावी आणि एक खोड पद्धत मध्ये एवरेज लां काय फरक पडतो का एक खोड असल्यामुळे.🙏