Тёмный

✨💫🙏🏼श्री सांब मंदिर तोंनदे, रत्नागिरी✨🚩💞|नाम सप्ताह| 

Swar kokan
Подписаться 941
Просмотров 841
50% 1

कोकणामध्ये श्रावण महिना म्हटला की ठिकठिकाणी नाम सप्ताहाचे सोहळे रंगतात काही ठिकाणी नामसप्ताह म्हणजे सात दिवसाचा असतो काही ठिकाणी तीन दिवस उत्सव साजरा करतात तर काही ठिकाणी दीड दिवस म्हणजे त्याला एका असे बोलतात विशेषता रत्नागिरी मध्ये रत्नागिरी तालुक्याच्या पट्ट्यात ठिकठिकाणी पहिला सोमवार कुठे दुसरा सोमवार तो कुठे तिसरा सोमवार असे नाम सप्ताहाचे सोहळे होतात काही ठिकाणी पालखीचे उत्सव होतात नाम सप्ताहाची सांगता झाल्याच्या नंतर तर काही ठिकाणी प्रदक्षिणा मारून सांगता केली जाते
विशेष म्हणजे गणपती प्रमाणेच या नाम सप्ताह एक एकतरी पहारा खास मुद्दामून विशेष हजेरी लावतात आता हा पहारा म्हणजे काय तर अखंड नाम सप्ताह चालू ठेवण्यासाठी त्या गावात जेवढे वाडे असतील त्या वाड्याच्या नियोजनाप्रमाणे प्रत्येकाला एक तास किंवा घटिका दिलेली असते त्या घटनेनुसार ठरलेल्या वेळी प्रत्येक गावकरी आपापल्या वाडीच्या माना पाना नुसार त्या वेळेला हजर राहून एकमेकांकडे हा पहारा सुपूर्त करतात यामध्ये पहिल्या दिवशी जिम नाव उचललेली असते ते असते ती न थांबता सात दिवस अंग खांद्यावर खेळवीत ठेवलेली असते असाच माझ्या सिद्धेश्वर चा म्हणजेच माझ्या मिरजोळे गावचा हा नाम सप्ताह सोहळ्याची सुरुवात
#ratnagiri
#नाम_सप्ताह
#सप्ताह
#कोकण
#रत्नागिरी
#रत्नागिरीजिल्हाभजनमंडळ
#mirjole
#मिरजोळे
‪@udaymestry1555‬
‪@Swarkokan‬
‪@suchitwarekar5834‬
‪@sujalpawar8923‬
व्हिडिओ आपणासं आवडल्यास ☺️..
👍🏻 Like करा
🎨 Comments करा
😊 Share करा
👍🏻 Subscribe करा
कोकणातील असेच नवनवीन व्हिडिओ साठी @Swarkokan subscribe करा..🙏💝
*धन्यवाद*🙏🏻❤️

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@rakeshchavan8833
@rakeshchavan8833 26 дней назад
खतरनाक 🎉🎉🎉
@Swarkokan
@Swarkokan 26 дней назад
धन्यवाद
Далее
▼ЮТУБ ВСЁ, Я НА ЗАВОД 🚧⛔
30:49
Просмотров 519 тыс.
Konal bhajan ||gajar ||pandurangachi Bhakti||🤗🤗
11:48