Тёмный

🌌संध्याकाळी गेलो बाजारात घरगुती खरेदीला 👜👠Nalasopara East Central Park 🚉Sunday Bazaar 🤗 

PratiRosh Marathi Vlog
Подписаться 863
Просмотров 300
50% 1

नमस्कार मित्रांनो,
आज मी गेलो होतो नालासोपारा येथील सेंट्रल पार्क रविवार बाजार मध्ये, तिथे मी घरगुती आणि कपड़े खरेदी केले. एकदम स्वस्त आणि मस्त खरेदी झाली.
नालासोपारा सेंट्रल पार्क येथे दर रविवारी 4 वाजता हा बाजार सुरू होतो तो रात्री उशिरापर्यंत चालू असतो. बाजारात लहान मुले मुली पासून मोठ्या पर्यन्त सगळ्याच्या आवश्यक वस्तू खरेदी करू शकतो. कपड़े, घरगुती वस्तू आणि इतर गरजेच्या आवश्यक सर्व बाजारात उपलब्ध आहेत.
जर आपण नालासोपारा मध्ये राहत असाल तर एकदा नक्की बाजारात जाऊन या.
तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास, आम्हाला कॉमेंट करा आणि video आवडला असेल तर मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि आमच्या नवीन व्हिडिओंसाठी subscribe करायला विसरू नका!
#copyright_free
#Sunday bazar nalasopara
#nalasopara
#music_videos_photos
Social Media Handles
#bazar
#sundaybazar
आमच्याशी बोला।
@Instagram:- ...
@Facebook:- / pratik.mandavkar.547
@email on:- pratikmandavkar1994@gmail.com
Thank You so Much All.
#PratiRoshmarathivlog #marathivlog #travelingvlog#Recipesvlog
Disclaimer -
This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976,allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship,and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit,educational, or personal use tips the balance in favor of fair use.

Опубликовано:

 

19 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
PUBG Mobile СТАЛ ПЛАТНЫМ! 😳
00:31
Просмотров 82 тыс.
САМАЯ ТУПАЯ СМЕРТЬ / ЧЕРНЕЦ
1:04:43