Тёмный

🌴अभिनेत्री अलका कुबल - सासूने सुनेला मुलीसारखे आणि सुनेने सासूला आई सारखे प्रेम द्या|alka kubal 

Madhukar Kute Comedy
Подписаться 1,8 млн
Просмотров 3,6 млн
50% 1

अभिनेत्री अलका कुबल - सासूने सुनेला मुलीसारखे आणि सुनेने सासूला आई सारखे प्रेम द्या|alka kubal
#Madhukarkute
नारायणगिरी महाराज फाउंडेशन नाशिक व आत्मप्रेरणा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आयोजित विंचूर(नाशिक)येथे
महिलांशी थेट संवाद(महिलांचे कौटुंबिक,सामाजिक प्रबोधन) या कार्यक्रमात असंख्य महिला सहभागी झाल्या तसेच सिनेअभिनेत्री अलका कुबल(आठल्ये) यांनी जबरदस्त व्याख्यान केले आणि उपस्थित असलेल्यांची मने जिंकली.

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 409   
@sudhakardixit3972
@sudhakardixit3972 4 года назад
अलका कुबल ताई आपण भारतीय संस्कृती सांभाळून काम करत आहात.हे भारतीयांना स्वाभिमानाचे आहे. या बद्दल आपलेहार्दिक हार्दिक अभिनंदन !
@sunitabadak3188
@sunitabadak3188 Год назад
अलकाताई खुपच छान भाषण आज या महिला प्रधान समाजाला याची गरज आहे 🙏
@vishwanathlamkhade1054
@vishwanathlamkhade1054 3 года назад
आतिशयछान आलकाताई
@kiranaware8618
@kiranaware8618 2 года назад
या कार्यक्रमाला मी होतो
@भजनीमंडळपिसदेवी
खूप छान ताई मी तुमची बेस्ट फ्रेंड तुमच्या या कामाला सलाम आहे 👍👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@ranjanakarale5059
@ranjanakarale5059 Год назад
अलका ताई तुम्हांला खूप खूप सलाम
@pawargunawanat850
@pawargunawanat850 5 лет назад
खूप छान विचार आहेत आल्काताई तुमचे .चारीत्र्याविषयीचे विचार ऐकून खप चांगल वाटल.👌👌👌
@vrinda-m7e
@vrinda-m7e 2 месяца назад
लडकी अभिनेत्री
@sanket128
@sanket128 Год назад
खुप छान भाषण केले अलकाताई धन्यावाद
@swaramusic1
@swaramusic1 4 года назад
खुप सुंदर ताई संवाद
@jayahukkeri9495
@jayahukkeri9495 4 года назад
खूपच प्रेरणा देणारे व्याख्यान
@sindhubansode4960
@sindhubansode4960 5 лет назад
आलकाजी माझी जन्म तारीख एकच आहे. आपली हिस्ट्री छान आहे.
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 3 года назад
Khup chan Alka Tai tumche vichar khup mast ahet
@dilippatil9840
@dilippatil9840 3 года назад
Alka tai bhashan far sundar zale
@prajaktawaykar4973
@prajaktawaykar4973 4 года назад
खरच ताई छान काम आहे तुमच आभिमान वाटतो 🙏🙏
@priyajadhav4097
@priyajadhav4097 5 лет назад
ताई तुमचे ऐकुन खूप अभिमान वाटतो. तुम्ही बोललात ते खूप खरे आहे. तुमच्या सासु बद्दल आज तुम्ही खूप अभिमानाने सांगता पण सगळ्यानंच्या नशीबी तसे नसते. मी नोकरी करत असताना माझी कंपनी मुंबई वरुण रबाळे ठिकाणी गेली आणि मी रहायला वसईला .इतका प्रवास नेहमी करून घरातील कामे येवून कशी करनार ?माझ्या मुलाला जो त्यांनचाही नातु आहे त्याला इतक्या वेळ त्या कशा काय सांभाळनार?ही कारणे माझ्या नवऱ्याला सांगून मला नोकरी सोडायला लावली.त्या माझ्या पाठीशी उभ्या नाही राहील्या आणि त्यांची तब्येत ही खूप छान होती. एकत्र कुटुंबात राहुनही कोणी मला मदत केली नाही आणि आजही तिच माझी सासु, सासरे गेल्या नंतर आज साडेचार वर्षे झाले,3 मुलगे 3 सुना असताना माझ्या सोबतच राहत आहेत. सांगण्याचे कारण हे की अजूनही बायका बदलत नाही आहे. एक बाई दुसऱ्या बाईला समजुन घेत नाही आहे. त्यांची विचार सरणी अजूनही तशीच बुरसटलेली आहे. ताई म्हणून तुम्हाला मी बोलले तुम्ही फ़ार नशिबवान आहात तुम्हाला फार छान सासु मिळाली.
@rupalikulkarni1450
@rupalikulkarni1450 5 лет назад
True
@sandeshgadam4429
@sandeshgadam4429 5 лет назад
yes true.....shevti sun hi sunach aste ..ani mulgi mulgi .........,ISHA PARAB
@nikitas8578
@nikitas8578 5 лет назад
Khar ahe tumch navryach ghar he swatach kadhich nahi bolta yet jopryant te tyane swatane ghetlel nasat. Te nehmi sasu ch rahat. Ani tyachi janiv aplyala nehmi hot rahte. Kadachit apn tyanchya gharavr kabja krtoy yachi insecurity tyana vatat asavi. Chair vr bsaych nahi dress ghalaycha nahi. Sakali lavkr uthaych tehi sutti asli tri. Sangaych tatpary he ki aram kraycha asel tr 2 divas maheri jaun ya.. he sgl bghun evdhch vatat navryane swatach ghar ghen kiti important ahe. Jeva tyacha kamaich ghar ast teva te apl kitchen hot tithe masala kuthe thevaycha. Mith kuthe thevaych te apn decide kru shkto. Pn lokana vatat sunene ghar fodal. Pn sasu jar aai sarkhi vagli tr ti sun ka vegal ghar bandhel. Ajunhi india mdhe sunana khup tras dila jato ani yamdhe nvaryana tichi daya sudha yet nahi. Ghari nighun ja he 3 shabd bolale jatat.. konachya ghari nighun ja. Maheri.. mg he ghar konach??
@shankarthosare1281
@shankarthosare1281 5 лет назад
@angelasciortino785
@angelasciortino785 5 лет назад
@@shankarthosare1281 7yv
@samarthpotdar6865
@samarthpotdar6865 4 года назад
खुप छान माहिती दिली
@ramkalamagar9600
@ramkalamagar9600 4 года назад
खूप छान ताई
@shakuntalashikhare5890
@shakuntalashikhare5890 2 года назад
Khup sunder Tai
@shobhabavdane9579
@shobhabavdane9579 5 лет назад
अलका ताई तूम्ही खूप छान आहात खरोखरच खूप छान
@aaratikawadkar2955
@aaratikawadkar2955 5 лет назад
khup mast yatun siknya sarkha aahe
@leelakamanache4733
@leelakamanache4733 5 лет назад
मधूरा रेसीपी
@mayaprakashtupsamindre1176
@mayaprakashtupsamindre1176 5 лет назад
khup chan alka tai ..you r great
@kanchanbhise9987
@kanchanbhise9987 5 лет назад
Khup chan tai
@pramodpatil2873
@pramodpatil2873 3 года назад
Very good Alaka Tai
@aayushkaberad2468
@aayushkaberad2468 4 года назад
very g00d thinking very nice manawata shobha berad thank you
@ukhardapatil7879
@ukhardapatil7879 3 года назад
गगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगगकंओंऊएय
@monalijoshi5421
@monalijoshi5421 5 лет назад
Khup chan tai
@mangalpansare7647
@mangalpansare7647 5 лет назад
Nice👍👍
@deepalisuryawanshi2755
@deepalisuryawanshi2755 5 лет назад
Khup shaan vichar aahet. Prateykaany asaa v ichaar keylaa tar kiti shaan hoil.
@vandanasutar9933
@vandanasutar9933 3 года назад
खुप खुप अभिमान आहे.
@dattupawar9707
@dattupawar9707 5 лет назад
खूपच सूंदर विचार ताई.
@1501satwik
@1501satwik 5 лет назад
dattu Pawar
@kalikasangekar9519
@kalikasangekar9519 5 лет назад
अलका कुबल-आठल्ये सासूबाईं आणि सुनबाईचे हे जे तुम्ही अनुभवलं तेच अगदी उत्तम रितीने आणि माझ्या नशिबाने मला साथ दिल्याने मलाही माझ्या सासूबाईंनी खूपच म्हणजे खुपचं साथ दिली ‌ मी सकाळी ६.३०ला 🏠 घरातून माझ्या नोकरी साठी बाहेर पडत होते ( मी ठाणे बेलापूर येथील Pharmaceutical मध्ये Administration & Personal depa . मध्ये नोकरीला होते) आणि संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी घरी येत होते.जवळजवळ १२-१४तास आणि तेही दिवसाचे महत्त्वाचा वेळ मी घरात नसायची. माझ्या तिनं महिन्याच्या मुलाला त्याच सांभाळत होत्या माझ्याकडून कुठल्याही प्रकारची मदत नाही आणि त्यांनी कधी अपेक्षाही केली नाही. माझे कितीतरी जन्मांच्या पुण्य म्हणूनच मला अश्या सासूबाईं लाभल्यां.आता नाहीत त्या पण जिथे असतील तिथे मी त्यांना नतमस्तक होत आहे. आई मला आता खरंच गरज आहे तुमची उणीव भरून काढली जाणार नाही ‌.
@mayayadav6800
@mayayadav6800 Год назад
Tai mi tumcha pechr baghte mla tumi khup avadta
@alkaostwal3672
@alkaostwal3672 Год назад
ताई तुमचा आदर वाटतो तुम्ही वांबोरीला संकेत फाम॔वर आला होता आता हुरडा खाण्या साठी वांबोरी संकेत फाम॔ वर नक्की या वाट पाहात आहे
@sureshgorade5781
@sureshgorade5781 Год назад
X
@mirapatil
@mirapatil Год назад
@@sureshgorade5781 AQ QQQQQQQQ1QẞZxzzzzzzZzzzzxzZxxz
@rajukandekar7384
@rajukandekar7384 5 лет назад
छान ताई
@mangalapatil5289
@mangalapatil5289 2 года назад
माहेरची साडी हा पिच्चर मी 4:5वेळा परिस्थिती नुसार ओपन टाकीत पहिला
@aratikenjale7387
@aratikenjale7387 4 года назад
खूप खूप सुंदर अलका ताई
@GOD_SHUBHAM999
@GOD_SHUBHAM999 4 года назад
अलका ताई छान सुंदर ताई
@GOD_SHUBHAM999
@GOD_SHUBHAM999 4 года назад
अलका ताई छान सुंदर ताई
@sangeetajadhav7698
@sangeetajadhav7698 Год назад
Nice 😀
@antkalajadhav4828
@antkalajadhav4828 Год назад
ताई तुम्ही खूप चांगल्याप्रकारे सांगितले आहे तुम्ही खूप आयुष्यवंत व्हा
@sureshghadigaonkar1206
@sureshghadigaonkar1206 3 года назад
Alkatai is good actor
@roshnipanchal9018
@roshnipanchal9018 4 года назад
Khupch Sundar vichar 👌🙏
@dattatraylanke628
@dattatraylanke628 3 года назад
A
@ramkrushnamore2099
@ramkrushnamore2099 3 года назад
Bhmm
@bhagyashrikulkarni7227
@bhagyashrikulkarni7227 2 года назад
Very nice very nice
@rekhahatwar1295
@rekhahatwar1295 5 лет назад
Very nice wichar.
@sunilhalde3771
@sunilhalde3771 3 года назад
सुमन ताईचा मोबाईल नंबर आहे का मला पाहिजेत आहे
@Rutujabagal957
@Rutujabagal957 4 года назад
मस्त 👍👍
@dhanpalpatle4631
@dhanpalpatle4631 3 года назад
Dhanpal Fulchand Patle Hardoli
@arunsalgar7959
@arunsalgar7959 4 года назад
ताई साहेब तुम्ही येवढ्या मोठ्या वेक्ती असून सुध्दा थोडा पण गर्विष्ठ पणा नाही तुम्हाला. साधी राहणी उच्च विचारसरणी. सलाम तुमच्या कार्याला. अशेच तुमचे विचार आमच्या पर्यंत पोहचू द्या.
@deepakmane266
@deepakmane266 5 лет назад
मीस्तच
@suniladagale4630
@suniladagale4630 3 года назад
खूप छान
@daulatborkute720
@daulatborkute720 3 года назад
We use
@sanjaythorave9923
@sanjaythorave9923 5 лет назад
ताई तुम्ही फार चांगले काम केले समाजासाठी
@pranjalbhosale2652
@pranjalbhosale2652 5 лет назад
Khup chan vichar ahet
@prashantchannel1868
@prashantchannel1868 5 лет назад
छान विचार दिले ताई
@sachinnmoree5731
@sachinnmoree5731 5 лет назад
Alka tai tumchyasarkhe kalakar aaj hou shakat nahi tumcha swabhav khup premal ahe
@swatiwalse6113
@swatiwalse6113 Месяц назад
Right aatmsammaan japne कोणत्या ही परिसथिती त ❤❤
@monikakale495
@monikakale495 3 года назад
Very nice 👌
@chalumangale4434
@chalumangale4434 3 года назад
Kup. Chhantie
@ganeshdhakane6441
@ganeshdhakane6441 3 года назад
ताई तुमच्या कडुन खुप काही शिकावे 👏👏👏
@gaurikatkar4126
@gaurikatkar4126 5 лет назад
Kupch sundar vichar aahe 👌
@kaminibebale8463
@kaminibebale8463 5 лет назад
shabd nahit bolayala sundar tai.
@ujawalapagariya6503
@ujawalapagariya6503 5 лет назад
😮🎉👍👍🎉👍👍🎉
@ujawalapagariya6503
@ujawalapagariya6503 5 лет назад
Oldcoin
@punamchaineshgahla9756
@punamchaineshgahla9756 5 лет назад
Nice tai
@sudamborate6033
@sudamborate6033 5 лет назад
Nice
@MANIK_KUTE
@MANIK_KUTE 5 лет назад
Jabardast
@sunilgangurde7267
@sunilgangurde7267 Год назад
आईं
@yogitashewale3937
@yogitashewale3937 3 года назад
@shahedshkah9180
@shahedshkah9180 3 года назад
NB
@lalitabhand9986
@lalitabhand9986 5 лет назад
Very nice tai
@MandodhariKathar-hi4rd
@MandodhariKathar-hi4rd 2 месяца назад
ताईखुपछांनमहत्वाचीपीक्चरतयारनकोनकोतेमराठीचित्रपटकरतापिक्चरलेकचाललीसासरंलाखुपछांनतुम्हालाशुभेच्छा
@sandipkakde482
@sandipkakde482 3 года назад
0p
@mangalathorat1264
@mangalathorat1264 Год назад
taimlatumcyabdlkupabimanaatto
@akashchaudhari6736
@akashchaudhari6736 5 лет назад
Such a nice evergreen actress in marathi industry my favorite 😘😘
@balkrishnasarode5989
@balkrishnasarode5989 5 лет назад
Very nice
@Sankiff76
@Sankiff76 3 года назад
👌👆🤟🙏💯
@nalinimadnal103
@nalinimadnal103 3 года назад
I am proud of you Alka mam
@मयुरभामरे
@मयुरभामरे 5 лет назад
अलकाताई खूप छान खूप छान विचार आहेत तुमचे मला खूप आवडले अलकाताई मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचंय कृपया तुमचा मोबाईल नंबर द्या ना अलकाताई तुम्हाला जय हरी
@deepakmane266
@deepakmane266 5 лет назад
मयु र भामरे मीस्तच
@indrajeetgarde397
@indrajeetgarde397 Год назад
बरोबर आहे आपल ताई काही लोक हींदी पिक्चर मध्ये नको नको ती काम करतात,, आणि मराठी कलाकारंच डिमांड घालवतात,,
@mandakinijundre7728
@mandakinijundre7728 3 года назад
एकदम छान विचार आहेत तुमचे सासू आणि सून ह्या नात्याबद्दल योग्य विचार मांडले धन्यवाद
@sunitawankhade4017
@sunitawankhade4017 Год назад
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🌷🌷🌷🌷🌷🌷
@manojipper6037
@manojipper6037 3 года назад
वाह धन्यवाद अलका कुबल ताई तुमी खूब छान है तुमची कला खूब सुंदर हाय तुमचा कलाला कोटि-कोटि प्रणाम या हिंदू महाराष्ट्राचा सलूट हाय अलका ताई तुम च कौतुक केल तेवडच कमिहाय तुम चे सर्व फिल्म खूब सुंदर हाय नासिक ईद भेट दिल्ली क्या बदल धन्यवाद अलका ताई मी तुम रोनी हा य तुमचा आवडत्या फिल्म मला खूब-खूब आवडता भरत एकदा सिडको नवीन नासिक एथे एकदा जरूर भेट दीय व्हाट बघेल धन्यवाद धन्यवाद अलका ताई अलका ताई बाय बाय तुम्हाला उदंड आयुष्य मिलो हां चमचा आशीर्वाद गरीब सा
@mangalapatil5289
@mangalapatil5289 2 года назад
मला भेटावसं वाटत होत खूप रडली मी तुम्ही खूप छान रोल केला
@everypleasuresonu5203
@everypleasuresonu5203 5 лет назад
Nice alaka kubal
@minaladdad5424
@minaladdad5424 3 года назад
श्रीमती मिना सुरेश लदड सिलोड सराफा र्माकेट सिलोड
@popatkedar8958
@popatkedar8958 4 года назад
Nice
@किशोरकांबळे-ख5ठ
ताई इ तुम्ही बराबर बोलल्या माहेरच्या साडी हा पिक्चर ला 27 वर्ष झाले बरोबर
@raviwaghmare3868
@raviwaghmare3868 5 лет назад
धन्यवाद
@pravinanerao2854
@pravinanerao2854 3 года назад
ताई तुमच कराव तेवढ कौतुक कमी
@swatgaware2651
@swatgaware2651 3 года назад
@sunitabhimpure8191
@sunitabhimpure8191 5 лет назад
Very nice
@nilammohite8660
@nilammohite8660 5 лет назад
chan
@jaywantbhalerao4187
@jaywantbhalerao4187 4 года назад
अलका कुबल तुम्ही जे मराठी चित्रपटात योगदान दिले आहे ते खुप अतुलनीय आहे .
@abhijeetkadam6150
@abhijeetkadam6150 4 года назад
P
@chintubagde3607
@chintubagde3607 5 лет назад
Thank 's
@harshadakamat8420
@harshadakamat8420 3 года назад
अलका कुबल ताई तुम्ही आमला खूप खूप भावंडाना खूप खूप आवडतात आमी तुमचा पिचर माहेरची साडी आमी तीन भावडानी दोन भाऊ मी बहीण तिघांनी चार वेळा पाहिला खूप खूप रडलो तोच माझा शेवटचा पिचर ताई तुम्ही खूप महत्वाचे काम करत आहे खुप खुप धन्यवाद ताई भावडाच खर प्रेम आहे कुडाळला बघीतला खर आहे
@vanmalaingle8640
@vanmalaingle8640 3 года назад
Í
@ekanshgamer673
@ekanshgamer673 4 года назад
P
@aacharyakumarshivshree9473
@aacharyakumarshivshree9473 4 года назад
ताईचा माहेरची साडी हा चित्रपट मला खुप आवडला
@zumbarbhise9207
@zumbarbhise9207 4 года назад
ताई तुमचे विचार खुप सुंदर आहे
@mayurwandhare5779
@mayurwandhare5779 3 года назад
By
@harshadakamat8420
@harshadakamat8420 3 года назад
खूप खूप धन्यवाद ताई मुलीच आई वडील शिवाय काही नाही मुलगी दोन्ही घरी दिवे लावून देव पण आणतात
@sudipatate3928
@sudipatate3928 Год назад
Very nice information Alaka Tai sweet speech 👍
@jagrutiwagh1653
@jagrutiwagh1653 5 лет назад
Hii
@gulabraokuprale6270
@gulabraokuprale6270 3 года назад
मी गुलाबराव उपराळे नाशिक मी माहेरची साडी चार वेडा पहिला माला अजुन हि सरवे गाणे अवडतात
@sureshkanawade5534
@sureshkanawade5534 3 года назад
0
@kailashgite5672
@kailashgite5672 4 года назад
Nice tai
@bhojrajfulbandhe1580
@bhojrajfulbandhe1580 4 года назад
Nice tai
@ramchandrashirke6687
@ramchandrashirke6687 4 года назад
By gt tv butl
@sarthakfreefirelover4215
@sarthakfreefirelover4215 Год назад
Nice
@kalpanakulkarni7397
@kalpanakulkarni7397 5 лет назад
खूपच सुंदर विचार
@shobhanasawant6749
@shobhanasawant6749 2 года назад
आजच्या काळात मूली शिक्षण च अहंकारी भूमिकेतून घेतात, तसेच घरातील वातावरण पूरक असते..आजची परिस्थिती वेगळी विचारधारेची आहे..त्याग नम्रता हे सगळं त्या च्या स्वभावातच नसते. त्यामुळे वाद होतात. कोण कोणाला समजून घ्यायला आणि समजवायला तयार होत नाहीत.शांत विचार करायला तयार नसतात. त्यामूळे वाद निर्माण होतात. हे गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. खरंच मुली समजूतदार असेल तर वादच होणार नाही. पण कूठे तरी एखादी सासू भांडण करते आणि सगळ्यां सासवाचे नाव खराब होते. एका हाताने टाळी वाजते का? समझने वालोको ईशारा काफी है.🤔
@shobhanasawant6749
@shobhanasawant6749 2 года назад
अलका ताई आणि समजूतदार पणा हे त्यांच समीकरण आहे. म्हणूनच त्रास हा अपेक्षितच नाही. वाद निर्माण होणार च नाहीत. समोरच्याची अपेक्षा ग्रहीत धरून आपण वागत णी तसच सगळे करीत राहू तर समोरच्या व्यक्तीला ही आपली जबाबदारी कळते मग तेही आपला जीव जाणून च वागते.वाद व गैरसमज होतंच नाहीत.खूप गोष्टी आहेत पण......?
@shobhanasawant6749
@shobhanasawant6749 2 года назад
संस्कार महत्त्वाचे आहेत. वळण असावे. शिस्त असावी. दूसरा माझा कोणीतरी आहे. हे सर्व माझे आहेत. ही.माझी माणसं आहेत. त्याना मापाप्रमाणे मान देणे प्रेमानं वागणं .सासूबाईंच्या नंतर ही जबाबदारी आता आपलीच आहे. आतापर्यंत त्यांनी सगळं सांभाळल आतां मी हे सर्व लक्षात घेऊन करणारं. त्याना आता मी आराम देणार. एवढा विचार जी मूलगी करते तीला सगळे सहजपणे जमते मग काहीही अशा मुलींना त्रास होत नाही. पण ......?
@sunitachawan4211
@sunitachawan4211 Год назад
खुप छान माहिती उत्तम विचार अलका ताई
@shree8293
@shree8293 5 лет назад
अलका ताई ग्रेट
@santoshsanap8548
@santoshsanap8548 5 лет назад
Mast tai
@anuradhadeshmukh934
@anuradhadeshmukh934 4 года назад
Alka chahie Tumi Khub achha nahat Tum city picture Baghel gadariya ki
Далее
У КОТЯТ ОТКРЫЛИСЬ ГЛАЗКИ#cat
00:26
У КОТЯТ ОТКРЫЛИСЬ ГЛАЗКИ#cat
00:26