सर, मी प्रदीप नेमाडे. डोंबिवली. नक्षत्रांचे मंत्र सांगितलेत, पण ग्रह बिघडलेला असल्यास कोणता मंत्र जप करावा? माझ्या पत्नीच्या दोन्ही किडनी काम करत नाहीत. मी फोन केला तर चालेल का?
🙏🙏कृपया आपण त्यांची पुस्तकं वाचा. डिस्क्रिप्शनमध्ये रोहिणी बुक डेपोचे नंबर्स दिले आहेत. काही कार्यशाळा आयोजित केल्या तर या आपल्या युट्युब चॅनलवर जाहिरात दिसेल.
नमस्कार सर. माझी आई 76 वर्षांची आहे तीला ड्यूएल पर्सनॅलिटी डिसऑर्डर अल्झायमर आहे. आणि स्मृतिभ्रंश पण आहे. स्वभाव रागीट आहे. त्यात प्रचंड संधिवात गुडघे, ॲन्कल , पावलं..डॅमेज झाले असून थोडीफार चालते. तुम्ही यावर तीला सहज म्हणता येईल असा उच्चार करण्यास सोपा मंत्र दिलात तर फार बरं होईल. उरलेलं आयुष्य नॉर्मल जगता आलं तर फार बरं होईल. ही विनंती.
सर मी ज्योतिष क्षेत्रात काम करत आहे आणि जसं तुमचा दृष्टीकोन आहे तसाच माझ्या दृष्टीकोन आहे मी यजमानांना शक्यतो आध्यात्मिक ऊपाय सांगण्यावर जोर देतो आणि जर माला तुमचे सहकार्य लाभले तर खूप बरं होईल त्यासाठी मी तुम्हाला फोन केला तर चालेल का
I would like to have the books from Dr. Phadke on Mantra Shastra and Science and other books. The book in English by him which will be released by the end of this month. If bank details are given I can send the money by neft. Pramila Vinayak Koparkar, Nashik- 13.
लॉकडाऊनच्या काळातील सर्व व्याख्यानं आहेत. नेटवर्क प्रॉब्लेम तेव्हा फार होते. त्यामुळे आवाज जसा आहे तसाच राहील. ज्या ठिकाणी स्पष्ट नाही त्या टाईमलाईन पाठवल्या तर सरांशी बोलून स्क्रिनवर किंवा डिस्क्रिप्शमध्ये ते टाकता येईल. तसेच काही ठिकाणी सायलेंस असल्यास तो देखील ट्रिम करता येईल. आपल्या सोयीकरिता चॅप्टरींग सुद्धा केले आहे.