मित्रांनो जेव्हा शेवतचा पावूस पडतो तेव्हा शेतातली मच्छी ही बाहेर निघतो आणि मग गाववाले ती मच्छी उगरीवर पकडतात ...या मध्ये जितादा शिवरा खवली मासे अशी बरीच मासळी मिळत असते..... #konkanlife#alibag#agarikoli#fishing#villagefishing#raigadkar
एवढी छोटी छोटी मासळी पाण्यात सोडून द्या परत. नुकताच जन्म झालेल्या बाळांना वाढून पण देत नाहीत. जन्म झाल्याबरोबर त्यांना मारुन टाकता. काय मिळते त्या छोट्या मासळी मध्ये खायला
ताई ही छोटी मासळीची साईजच तेवढी आहे....ती मोठी नाही होत....आणि ती जेव्हा समुद्राला जावून मिळते तेव्हा ती मरते.....कारण ही मासळी 4 महिने गोड्या पाण्यात म्हणजेच शेतात मोठी झालेली असते...आणि समुद्राचा पाणी खारा असतो....त्यामुळं ही macchi पकडतो....आणि वर्षातून 2/3 दिवसच भेटते आम्हाला ..त्यामुळं लोक आवडीने खातात 🤗