ताई तुम्ही खूप छान माहिती दिली, मी पुण्यात राहते, मी अनेक ठिकाणी ब्लाऊज शिवण्याचा प्रयत्न केला पण माझे ब्लाऊज बसतच नाही, तुम्ही कुठे असता आणि तुम्हाला एकदा भेटू शकते का प्लिज
Thnq Tai mala pan ha prblme hota jar hach sholder cha prblme yet asel Ani blouse 4 tucks cha ahe tar tyache kse kryche hook look chya Pattya kholun tumhi sngtlya pramane ch kryche ka mhnj blouse sholder la utrnar nahi pl sanga mala 1 blouse che kryche ahe kay karu te
44size chest 36kamar ..unchi tayar 15.5.....back gala 9.... fournt gala 7... Bahi unchi 8...dand ger 6.5 tai ya mapachi katori blouse cattting dhakhva na pl 🙏
ताई माझ्या शिवलेल्या ब्लाऊजचे कटोरी मोठे झाले कटोरी जास्त मुंडे कडे गेली कशी कमी करण्यासाठी काय करावे ब्लाउज ची उंची थोडी जास्त झाली ती कशी कमी करावी आणि चौकोनी गळा सुद्धा कस्टमरला थोडा मोठा वाटतो चोर लहान कसा करावा किंवा काही डिझाईन करून काही कमी करता येईल का छोटा होईल का प्लीज व्हिडिओ बनवाना टाका ना प्लीज