अतिशय सुंदर असा व्हिडीओ तयार झाला पण यामध्ये मला एक गोष्ट खटकली ती म्हणजे लव्हर ने दिलेला धोका. धोका दिल्यानंतर मरण्याचा प्रयत्न हे व्हिडीओ मध्ये दाखवले नसते तर बर झालं असते कारण आजच्या या कलियुगात असे अनेक प्रकार झालेले आहेत आणि असे व्हिडीओ बघून प्रेमवेडा डिप्रेशन मध्ये जाऊ शकतो. असे कृत्य करू शकतो म्हणून माझे मत आहे का आपण व्हिडीओ बनवत असताना प्रत्येक गोष्टीतून काहीतरी बोध घेता आला पाहिजे. मला मान्य आहे आपण मनोरंजन करिता व्हिडिओ बनविला आहे पण प्रेमवेडा असे कृत्य करू शकतो. म्हणून व्हिडीओ बनवीत असताना काळजी घ्यावी. 🙏