कोणावरती विश्वास ठेवू नका पण त्या मित्रान वरती ठेवा कारण एक दिवस तेच आपल्याला उपयोगी पडते आपण दुसऱ्याला जीव लावला ना तोही शेवटी आपल्याला जीवच लावतो😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 शाळेतले दिवस खूप सुंदर असतात ते छान अनुभव घ्या मी आता एक शाळेतील विद्यार्थ्यांनी आहे