Тёмный

💥 रूपावली 💥 जबरदस्त बतावणी करून लोकांना हसत ठेवलं बुवा श्री गुंडू सावंत 💥 पखवाज वादन एक नंबर विराज 💥 

𝐑𝐚𝐣 𝐕𝐚𝐫𝐝𝐞𝐤𝐚𝐫
Подписаться 22 тыс.
Просмотров 7 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो ,
कसं काय मित्रांनो सर्वाचे स्वागत करतो पुन्हा एकदा हक्काच्या मराठी यूट्यूब चैनल वर म्हणजेच आपल्या 💥 "राज वर्देकर एक कलाप्रेमी"💥 वर सर्वाचे मनापासून स्वागत ......
भजन हा मराठी संस्कृतिचा वारसा आहे. व तो उत्तम अशा प्रकारे तो कोकणामध्ये जपला जातो. भजनाचाच एक वेगळा प्रकार म्हणजे डबलबारी. या सामन्या मध्ये दोन किंवा त्यापेक्षा बुवा असतात,व प्रत्येक बुवा आपले भजन करून समोरच्या बुवाची थोडी फार चेस्टा-मसकरी करतात. तर असा हा डबलबरी चा सामना असतो. व या सामन्यात खूप मजा येते. चला तर पाहूया तिंरगी भजनाचा जंगी सामना........
तर मित्रांनौ मला असं वाटलं की ही विडिओ तुमच्या सोबत शेअर करावी . तर तुम्हांला ही विडिओ नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करतो.
जर विडिओ आवडली तर विडि ओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा .आणि सबस्काईब करायला विसरु नका.
🤗भेटूया नवीन एका धमाकेदार विडियो मध्ये.........
..............................................................
#Dashvtar
#DoubleBari #भजन #डबलबारी_2022 #तिरंगीबारी
#भजन #कोकणातील_डबलबारी #संदिप_लोके
#दशावतार_नाटक #tusharnalawade
#राजवर्देकरएककलाप्रेमी
#संकेत_कुडव_यांची_संगीत_साधना #tusharnalawade #राजवर्देकरएककलाप्रेमी #papughadigavkar
#कोकणातील_डबलबारी #yogeshsamant
#Viraj_bavkar#kirtan
..............................................................
•••धमाकेदार विडिओ लींक•••••
••• VLOG NO 1•••
• ब्रम्हानंद स्वामींच्या...
.............................................................
•••••हालीच टाकलेली विडिओ लींक•••••
• 💥 तिरंगी बारी 💥 जबरदस्...
• " जांभवडे " श्री भगवती...
...........................................................
♥ जमलं तर Instagram वर फोलो करा. ♥
invitescon...
♥ जमलं तर Facebook वर फोलो करा. ♥
profile.php?...
............................................................
♥ Hop you like the video. if you like the video,
please like it. share it with your friends.
Also, don't forget to subscribe this channel
and must press the bellicon.
How is the video? If you have any questions,
please feel free to comment below......
..............................................................
••• Your Queries •••
• डबलबारी 2022 |
• डबलबारीचा‌ जंगी सामना |
• कोकणातील डबलबारी |
• भजन |
• बुवा श्री संदीप लोके |
• बुवा श्री. गुंडू सावंत भजन |
• Double Bari |
• Double Bari 2022 |
• तिरंगी भजनाचा जंगी सामना |
• Raj Vardekar |
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
[ राज वर्देकर . महाराष्ट्र, कोकण,सिंधुदर्ग. ]
WhatsApp :- 7620819505
××××××××××××××××××××××××××××××××

Опубликовано:

 

19 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 13   
@suhaskadam6639
@suhaskadam6639 2 года назад
Gundu buaa aahetach bhari
@pradeepghadigaonkar1199
@pradeepghadigaonkar1199 2 года назад
Mast bari petli🥳🥳💥💥👍👍
@pradeepghadigaonkar1199
@pradeepghadigaonkar1199 2 года назад
Bharich....👌👌👌👌👌
@nitinparab4102
@nitinparab4102 2 года назад
Jabardast🔥🔥👍👍
@santoshjishetye6546
@santoshjishetye6546 2 года назад
बुवा खूपच छान👌👌
@sushantshirke1636
@sushantshirke1636 2 года назад
loke buwancha gajar hawo
@omkarmorye2155
@omkarmorye2155 2 года назад
बुवा जबरदस्त बतावणी 👌
@sdalvi040187
@sdalvi040187 2 года назад
भाऊराय छान 🥰😘👌👌👏👏👏👏👏🙏🙏...आक्का
@ujwalasawant863
@ujwalasawant863 2 года назад
Proud of you bro❤❤🙏🙏👍👍💐💐🍧🍧
@girishpatil5905
@girishpatil5905 2 года назад
पुर्ण बारीचे विडियो टाका. तुमच्या मुळे आम्हाला बारी बघता येते धन्यवाद
@ujwalasawant863
@ujwalasawant863 2 года назад
Jabardast❤❤👍👍💐💐🍧🍧
@vickygurav861
@vickygurav861 2 года назад
Very nice 👍
@suhasnarvekar4321
@suhasnarvekar4321 2 года назад
Donhi buvanche gajar upload karavet
Далее
Would you help?!😳
00:32
Просмотров 4,8 млн