एक नंबर माऊली ,,आवाज पण भारी आहे कोरस पण भारी ,,आणि वाजवतोय पण मस्त बुवा ,,आणि एक हा मला अभंग एवढा आवडला की काय सांगू माऊली तुम्हाला मला माज्या वडिलांच्या भजनाची आठवण यायला लागली त्या काळाची ,,एकदम लयबद्ध आणि सुरात मस्त नि हा 4 ते 5 वेळा ऐकतो अभंग तुमचा तरी पण मन भरत नाही एकूण माऊली खरच तुमचा आवाज एकदम गोड आहे..👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग चंदनाच्या देव्हाऱ्यात उभा पांडुरंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग, आळवी अभंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग, आळवी अभंग झिजविला देह सारा, उगाळिला जन्म सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म झिजविला देह सारा, उगाळिला जन्म सेवा हाच माझा आहे खरा देवधर्म नका करू कुणी माझ्या समाधिचा भंग नका करू कुणी माझ्या समाधिचा भंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग, आळवी अभंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग, आळवी अभंग मातीचे ग सोने झाले, सोनियाची माती तोडिले मी धागे-धागे, जोडियली नाती मातीचे ग सोने झाले, सोनियाची माती तोडिले मी धागे-धागे, जोडियली नाती हात-पाय असुनी मी जाहलो अपंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग, आळवी अभंग मुकेपणा आज माझा आळवी अभंग, आळवी अभंग
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम गायन.... खूप दिवस झाले. मी हा अभंग शोधतोय तुमच्या गायनाच्या माध्यमातून ऐकायला मिळालं धन्यवाद 🙏🙏 अभंगाचे शब्द मिळाले मिळाले तर बर हाईल 🙏🙏
खूपच सुंदर आणि गोड अभंग आपल्या आवाजात खूप गोडी आहे माऊली पुन्हा पुन्हा पहावा , ऐकावा असा अभंग संगीत साथ आणि कोरसही छान आणि विशेष करून गणपतीच्या भजनाची आठवण झाली अप्रतिम..... 👌👌👌👌👌👌 🙏🙏🙏🙏🙏
Gharat bsleli mauli kiti tallin houn bhajana cha aswad ghete aahe natwache pan lad karte aahe Hya gharat laxmi cha was aahe Namadkar tya maulila ani Bhajani buwana