Тёмный

💫🌍धूलिवंदन साठी लावला Dj 🥁🔥Konkan shimga palkhi utsav 2023 💥🔥Mandangad@Ratnagiri ❤️ 

PratiRosh Marathi Vlog
Подписаться 863
Просмотров 2,8 тыс.
50% 1

नमस्कार मित्रांनो,
आज आपली पालखी साने वरुन देव्हारे पूर्ववाडी येथे नेण्यात आली. आज धूलिवंदन पण आहे आणि पालखीचा शेवटाचा दिवस पण आहे. वाडी घेऊन झाली आणि पालखी पुन्हा साने वर नेण्यात आली तिथे देवाचा चौक आणि महादेवाचा साज उतरवला गेला, तिथून पालखी आणि देव पाटलांच्या घरी नेण्यात आले आणि मग तेथे देव ठेऊन पालखी मंदिरात नेण्यात आली. अशा प्रकारे होळी (शिमग्याची) सांगता झाली.

Опубликовано:

 

8 мар 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее