सर जे उदाहरण दिले माझ्या बाबतीत अगदी परफेक्ट आहे,,असच घडले माझ्या जीवनात,,जसच्या तस,,,मी नवीन घरात shipt झाले,,आणि सर्व प्रकारचे नुकसान झाले, माझ्या बंगल्याची नैऋत्य दिशा डाऊन,,,म्हणजे खोल आहे,,
एकाच वेळी एकाच चुंबकात किती व्यक्तीची नावे लिहून ठेवु शकतो. की एका व्यक्ती साठी स्वतंत्रपणे एक चुंबक जोडी वापरायला हवी. किती दिवस ठेवुन प्रार्थना करायची. कृपया मला मार्गदर्शन करावे ही विनंती. धन्यवाद
सर मी शिकलो नाही 9 वी पास झालो आहे पण या वास्तू दोष या गोष्टीवर विश्वास करतो. पण माझा पेक्षा जास्त शिक्षणाचा घमंड असलेली लोक अंधविश्वास मानतात. सर मी तुम्ही किती शिकलात विचारु शकतो?का